🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018

चालू घडामोडी नोट्स
संकलन- @khedkar_prashant

🔴गर्भधारणेच्या दरम्यान अतिजास्त धोका असणाऱ्या महिलांसाठी विशेष High risk Pregnancy Portal सुरू करणारे देशातील प्रथम राज्य - हरियाणा

उद्देश - MMR(माता मृत्यू दर) व IMR(शिशु मृत्यू दर) मध्ये घट घडवून आणणे, त्याकरिता उच्च धोका असणाऱ्या गर्भवती महिलांना प्रशिक्षित डॉक्टर मार्फत वैद्यकीय सेवा पुरवणे

-- प्रसूतीनंतर 42 दिवसपर्यंत काळजी घेतली जाणार
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018

चालू घडामोडी नोट्स
संकलन - @khedkar_prashant

🔴9 जानेवारी 2018 - प्रवासी भारतीय दिवस

थीम -Ancient Route, New Journey: Diaspora in the Dynamic ASEAN INDIA Partnership. 

-- भारत व ASEAN देशांच्या 25 वर्ष सहकार्य याविषयावर विशेष भर देण्यात आला

- 2003 पासून साजरा केला जातो
1915 साली गांधीजी भारतात परतले त्याप्रीत्यर्थ साजरा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Mayur Dumbre)
👆👆👆👆Current affairs Notes 1 March 2018
By - Mayur Dumbre Sir
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Geography
#Economics

भूगोल व अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

79. भारतासह अनेक विकसनशील राष्ट्र लोकसंख्या बदलाच्या कोणत्या अवस्थेत सध्या आहेत?

⚪️उच्च स्थिर अवस्था

⚫️प्रारंभीची प्रसरणशील अवस्था

🔴उशिराची प्रसरणशील अवस्था

🔵निम्न स्थिर अवस्था
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Economics

अर्थशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
80.
अ. भारतात एकूण जन्मदर 21.8 च्या जवळपास आहे
ब.भारतात मृत्युदर 7.1 आहे.
क. भारताचा नैसर्गिक लोकसंख्या वृद्धीदर 14.7 आहे.

वरीलपैकी अयोग्य विधान/विधाने ओळखा.

⚪️फक्त क

⚫️ब,क

🔴अ, क

🔵यापैकी एकही नाही
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴1973 पासूनच्या विविध दारिद्रय विषयक समितीची दारिद्रय आकडेवारी
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Economics

अर्थशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

81. सुरेश तेंडुलकर समितीच्या दारिद्र्यरेषेच्या टोपलीत खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश केला गेलेला होता?
अ. अन्न
ब. राहणीमान
क. आरोग्य
ड. शिक्षण

पर्याय
⚪️अ,ब,क,ड
⚫️अ, ब,क
🔴अ, क,ड
🔵ब,क,ड