Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#current affairs
🔴 फ्लॅमिंगो महोत्सव 2018 चे आयोजन - पुलीकत सरोवर आणि नेलापट्टू पक्षी अभयारण्य परिसरात आयोजित (आंध्र प्रदेश - तामिळनाडू सीमेवर)
- पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जातो

चालू घडामोडी नोट्स
संकलन- @khedkar_prashant
🔴भारतातील सर्वात वेगवान व पहिले मल्टि- पेटाफ्लॉप सुपरकॉम्प्युटरचे अनावरण
- स्थळ - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी , पुणे
- सुपरकॉम्पुटर नामकरण - प्रत्युष(सूर्याच्या नावावरून)
-- 6.8 पेटाफ्लॉप क्षमता
4 पेटाफ्लॉप IIT , Pune
2.8 पेटाफ्लॉप NCMRWF , नोएडा इथे स्थापन

🔴गर्भधारणेच्या दरम्यान अतिजास्त धोका असणाऱ्या महिलांसाठी विशेष High risk Pregnancy Portal सुरू करणारे देशातील प्रथम राज्य - हरियाणा
उद्देश - MMR(माता मृत्यू दर) व IMR(शिशु मृत्यू दर) मध्ये घट घडवून आणणे, त्याकरिता उच्च धोका असणाऱ्या गर्भवती महिलांना प्रशिक्षित डॉक्टर मार्फत वैद्यकीय सेवा पुरवणे
-- प्रसूतीनंतर 42 दिवसपर्यंत काळजी घेतली जाणार

संकलन - @khedkar_prashant
🔴9 जानेवारी 2018 - प्रवासी भारतीय दिवस
थीम -Ancient Route, New Journey: Diaspora in the Dynamic ASEAN INDIA Partnership.
-- भारत व ASEAN देशांच्या 25 वर्ष सहकार्य याविषयावर विशेष भर देण्यात आला
- 2003 पासून साजरा केला जातो
1915 साली गांधीजी भारतात परतले त्याप्रीत्यर्थ साजरा

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Mayur Dumbre)
👆👆👆👆Current affairs Notes 1 March 2018
By - Mayur Dumbre Sir
By - Mayur Dumbre Sir
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Geography
#Economics
भूगोल व अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
79. भारतासह अनेक विकसनशील राष्ट्र लोकसंख्या बदलाच्या कोणत्या अवस्थेत सध्या आहेत?
⚪️उच्च स्थिर अवस्था
⚫️प्रारंभीची प्रसरणशील अवस्था
🔴उशिराची प्रसरणशील अवस्था
🔵निम्न स्थिर अवस्था

अर्थशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
80.
अ. भारतात एकूण जन्मदर 21.8 च्या जवळपास आहे
ब.भारतात मृत्युदर 7.1 आहे.
क. भारताचा नैसर्गिक लोकसंख्या वृद्धीदर 14.7 आहे.
वरीलपैकी अयोग्य विधान/विधाने ओळखा.
⚪️फक्त क
⚫️ब,क
🔴अ, क
🔵यापैकी एकही नाही
#Combined_Prelim_2018
#Economics
अर्थशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
80.
अ. भारतात एकूण जन्मदर 21.8 च्या जवळपास आहे
ब.भारतात मृत्युदर 7.1 आहे.
क. भारताचा नैसर्गिक लोकसंख्या वृद्धीदर 14.7 आहे.
वरीलपैकी अयोग्य विधान/विधाने ओळखा.
⚪️फक्त क
⚫️ब,क
🔴अ, क
🔵यापैकी एकही नाही
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴1973 पासूनच्या विविध दारिद्रय विषयक समितीची दारिद्रय आकडेवारी
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Economics
अर्थशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
81. सुरेश तेंडुलकर समितीच्या दारिद्र्यरेषेच्या टोपलीत खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश केला गेलेला होता?
अ. अन्न
ब. राहणीमान
क. आरोग्य
ड. शिक्षण
पर्याय
⚪️अ,ब,क,ड
⚫️अ, ब,क
🔴अ, क,ड
🔵ब,क,ड