🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Geography
भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
76. जगातील सर्वात उंच वृक्ष कॅलिफोर्निया देशात आढळतात. हे वृक्ष कोणत्या वन प्रकारात मोडतात?
⚪️उष्ण कटिबंधीय सॅव्हाना वने
⚫️समशीतोष्ण पर्जन्य वने
🔴उष्ण कटिबंधीय पर्जन्य वने
🔵उष्ण कटिबंधीय पानझडी वने

#Combined_Prelim_2018
#Geography
भूगोल सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
78. भारतातील भुवेष्टित राज्य खालीलपैकी कोणते आहेत?
अ. मध्यप्रदेश
ब. हरियाणा
क. तेलंगणा
ड. झारखंड
इ. छत्तीसगड
फ. सिक्कीम
ग. दिल्ली
पर्याय
⚪️वरील सर्व
⚫️ फ वगळता सर्व
🔴ब व फ वगळता सर्व
🔵ब,ड, फ वगळता सर्व

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
76. जगातील सर्वात उंच वृक्ष कॅलिफोर्निया देशात आढळतात. हे वृक्ष कोणत्या वन प्रकारात मोडतात?
⚪️उष्ण कटिबंधीय सॅव्हाना वने
⚫️समशीतोष्ण पर्जन्य वने✅अचूक उत्तर

77. बेरिंगची सामुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या 2 खंडादरम्यान आहे?
⚪️आशिया व उत्तर अमेरिका✅अचूक उत्तर
⚫️आशिया व आफ्रिका
🔴उत्तर अमेरिका व यूरोप
🔵आशिया व ऑस्ट्रेलिया
#Geography
भूगोल सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
77. बेरिंगची सामुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या 2 खंडादरम्यान आहे?
⚪️आशिया व उत्तर अमेरिका✅अचूक उत्तर
⚫️आशिया व आफ्रिका
🔴उत्तर अमेरिका व यूरोप
🔵आशिया व ऑस्ट्रेलिया
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Geography
भूगोल सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
78. भारतातील भुवेष्टित राज्य खालीलपैकी कोणते आहेत?
अ. मध्यप्रदेश
ब. हरियाणा
क. तेलंगणा
ड. झारखंड
इ. छत्तीसगड
फ. सिक्कीम
ग. दिल्ली
पर्याय
⚪️वरील सर्व✅अचूक उत्तर
⚫️ फ वगळता सर्व
🔴ब व फ वगळता सर्व
🔵ब,ड, फ वगळता सर्व
#Combined_Prelim_2018
#Geography
भूगोल सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
78. भारतातील भुवेष्टित राज्य खालीलपैकी कोणते आहेत?
अ. मध्यप्रदेश
ब. हरियाणा
क. तेलंगणा
ड. झारखंड
इ. छत्तीसगड
फ. सिक्कीम
ग. दिल्ली
पर्याय
⚪️वरील सर्व✅अचूक उत्तर
⚫️ फ वगळता सर्व
🔴ब व फ वगळता सर्व
🔵ब,ड, फ वगळता सर्व
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
72. प्रथिनांचा कारखाना असे खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकास म्हंटलें जाते?
⚪️लायसोजोम्स
⚫️रायबोसोम✅अचूक उत्तर
🔴तंतुकनिका
🔵अंतर्द्रव्यजालिका

राज्यसेवा व PSI-STI पूर्व परीक्षेकरिता विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
73. 'पेशींमधील स्त्रावी अंगक' असे खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकाबद्दल म्हंटले जाते ते ओळखा.
⚪️गॉल्जि संकुल✅ अचूक उत्तर
⚫️तंतूकणीका
🔴लयकरिका
🔵रिक्तिका

राज्यसेवा , PSI-STI-ASO पूर्व परीक्षा सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
74. खालीलपैकी कोणत्या पेशीत अंतर्द्रव्यजालीका(Endoplasmic Reticulum) उपस्थित नसतात.
अ. विषाणू
ब. जिवाणू
क. वनस्पती
ड. नील हरित शैवाल
पर्याय
⚪️अ, ब,क,ड
⚫️फक्त अ
🔴फक्त ब
🔵अ, ब, ड✅ अचूक उत्तर
विषाणू , जिवाणू व निलहरित शैवाल यांत अंतर्द्रव्यजालिका उपस्थित नसते

#current_affairs
चालू घडामोडी सरावप्रश्न
75. नुकताच विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धा कोण जिंकले?
⚪️अ. दिल्ली
⚫️ब. विदर्भ
🔴क. कर्नाटक✅ अचूक उत्तर
🔵ड.रेल्वे

#current affairs
🔴 फ्लॅमिंगो महोत्सव 2018 चे आयोजन - पुलीकत सरोवर आणि नेलापट्टू पक्षी अभयारण्य परिसरात आयोजित (आंध्र प्रदेश - तामिळनाडू सीमेवर)
- पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जातो

चालू घडामोडी नोट्स
संकलन- @khedkar_prashant
🔴भारतातील सर्वात वेगवान व पहिले मल्टि- पेटाफ्लॉप सुपरकॉम्प्युटरचे अनावरण
- स्थळ - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी , पुणे
- सुपरकॉम्पुटर नामकरण - प्रत्युष(सूर्याच्या नावावरून)
-- 6.8 पेटाफ्लॉप क्षमता
4 पेटाफ्लॉप IIT , Pune
2.8 पेटाफ्लॉप NCMRWF , नोएडा इथे स्थापन

🔴गर्भधारणेच्या दरम्यान अतिजास्त धोका असणाऱ्या महिलांसाठी विशेष High risk Pregnancy Portal सुरू करणारे देशातील प्रथम राज्य - हरियाणा
उद्देश - MMR(माता मृत्यू दर) व IMR(शिशु मृत्यू दर) मध्ये घट घडवून आणणे, त्याकरिता उच्च धोका असणाऱ्या गर्भवती महिलांना प्रशिक्षित डॉक्टर मार्फत वैद्यकीय सेवा पुरवणे
-- प्रसूतीनंतर 42 दिवसपर्यंत काळजी घेतली जाणार

🔴9 जानेवारी 2018 - प्रवासी भारतीय दिवस
थीम -Ancient Route, New Journey: Diaspora in the Dynamic ASEAN INDIA Partnership.
-- भारत व ASEAN देशांच्या 25 वर्ष सहकार्य याविषयावर विशेष भर देण्यात आला
- 2003 पासून साजरा केला जातो
1915 साली गांधीजी भारतात परतले त्याप्रीत्यर्थ साजरा

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Mayur Dumbre)
👆👆👆👆Current affairs Notes 1 March 2018
By - Mayur Dumbre Sir
By - Mayur Dumbre Sir
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Geography
#Economics
भूगोल व अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
79. भारतासह अनेक विकसनशील राष्ट्र लोकसंख्या बदलाच्या कोणत्या अवस्थेत सध्या आहेत?
⚪️उच्च स्थिर अवस्था
⚫️प्रारंभीची प्रसरणशील अवस्था
🔴उशिराची प्रसरणशील अवस्था
🔵निम्न स्थिर अवस्था