Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
List of Indian Cities & their Nicknames.pdf
2.1 MB
भारतीय शहरे व त्यांची टोपणनावे
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✔️FDCM व महाराष्ट्र वनसेवा परीक्षेच्या निवड पद्धतीत काहीच फरक नसून ,तयारीसाठी खालची पोस्ट नक्की वाचा .
https://mpscguidance.blogspot.in/p/blog-page_20.html

MPSC Guidance Blog
MPSC Forest Service Exam Syllabus,Book List - महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अभ्यासक्रम ,परीक्षा पद्धत ,पुस्तक सूची , तयारी व मार्गदर्शन
सर्वांना नम्र विनंती🙏 .......
महाराष्ट्रातल्या Mpsc करणाऱ्या सर्व बंधू भगिनींना एक नम्र विनंती आहे.
आता आयोगातर्फे psi-sti-aso या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि काही दिवसात संयुक्त गट-क ची पण जाहिरात येईल..Tax assistant-,Exice inspector-,mpsc lipik या पदासाठी तरी कृपया करून आपण FORM भरतेवेळेस खालील काही गोष्टीची काळजी घेतली याचा खूप मोठा फायदा mpsc combine ची तयारी कारणाऱ्या आपल्याच बंधू भगिनींना नक्की होईल .
a) Psi साठी ....जर आपली उंची 165 cm, छाती 79 cm न फुगवत्ता व फुगवून 85cm, आणि जर आपल्याला psi ची पोस्ट भेटल्यास जॉब करण्याची मानसिकता असेल तरच आपण FORM भरतेवेळेस psi चा form भरावा.......नाहीतर उगीच .....psi-sti-aso चे 3 पण form भरण्यासाठी सारकीच Fees आे म्हणून 3 हि पण form भरू नये.
नाहीतर याचा तोटा कसा होतो - जर कोणाची उंची ,छाती भरत नसेल व तुम्ही form भरतेळेस 3 पण ऑपशन click करणार नंतर तुमचा pre च Result येणार मग ज्या विद्यार्थ्यांच्या result आला त्यांची छाती,उंची भरत नाही ते विद्यार्थी फक्त mains ला जाऊन बसून येणार.
व competieon वाढणार यामुळे जे विद्यार्थी आपले बंधू भगिनी दिवस-रात्र रात्र अभ्यास करून 0.5, 1 मार्काने त्यांचा prelim चा result येत नाही व त्यांचे नुकसान होते. मग हेच विद्यार्थी पुन्हा आणखीन नव्याने पुढच्या वर्षीची तयारी करणार व आपोआपच स्पर्धा वाढत जाणार.
तरी तुम्ही form भरतेवेळेस कृपया थोडा विचार करावा.
b) गट -क ची पण तीच स्तिथी आहे ....
Exice inspector -tax assistsn-mpsc lipik ....... जर तुमच्याकडे MARATHI-30 व ENGLISH-40 typing चे certificate असेल तरच तुम्ही tax assistsnat व mpsc lipik चा form भरावा.
दुसरी गोष्ट Exice inspector साठी जर तुमची उंची,छाती असेल तरच तो Form भरावा अन्यथा काही विद्यार्थ्यांचे pre चे result 0.5, 1 मार्काने जातात त्यांना याचा नक्की फायदा होईल ...
c) तुम्ही तुमच्या मित्राला मैत्रिणीला या गोष्टीविषयी सांगा कारण काही विद्यार्थी विद्यार्थिनींकडे Android mobile नसल्यामुळे ते Telegram वापरत नाहीत तर तुम्ही त्यांना हि माहिती सांगू शकता ...
कृपया आपण psi-sti-aso व tax assistant-exice inspectorp-,mpsc lipik चा FORM भरतेवेळेस थोडा विचार करून भरावा.
धन्यवाद 🙏
Join @eMPSCguidance
@rajyasevasti

मित्रांच्या विनंतीवरून....
PSI ची खरी तयारी व धमक असणारे खूप जण आहेत पण काही जण फक्त पूर्व आणि मुख्य देतात आणि Physical ला उपस्थित नसतात व निववळ टाईमपास(हवा)म्हणून जातात ,तर अशा सर्व शूरवीर लोकांना विनंती आहे कि कृपया आपल्याला जी पोस्ट हवी आहे ,किंवा आपण ती पोस्ट खरच जॉईन करणार असाल तरच त्या ठिकाणी प्रयत्न .उगीच फुकटची हवा करून काहीही होणार नाही उलट आपणच आपल्या भावाबहिणीची संधिवर डल्ला मारत आहोत याचे भान असू द्या.
अजून एक महत्वाचे ,जे कोणी चुकीची उंची टाकून PSI चा फॉर्म भरत असतील ,त्यांनी सावध असावे ,कारण आम्ही अगोदरच आयोगाशी पत्र व्यवहार करून त्यांना पूर्वसूचना दिली ,त्यामुळे आपल्यावर कार्यवाही होऊ शकते ,तसेच बोगस खेळाडू प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांची पण तक्रार आम्ही आयोगाला केली आहे . या बोगस खेळाडूंना पण हीच तंबी आहे.
थोडे भान बाळगा आणि इतरांचा विचार करा ,असेही लोक आहेत कि ज्यांना जर नोकरी लागली नाही तर त्यांच्या कुटुंबाचे खायचे वांधे होतील.
अधिक काय सांगावे..कळावे
धन्यवाद.
- धीरज चव्हाण @d999c
@empscguidance
@Rajyasevasti

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Geography
भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
76. जगातील सर्वात उंच वृक्ष कॅलिफोर्निया देशात आढळतात. हे वृक्ष कोणत्या वन प्रकारात मोडतात?
⚪️उष्ण कटिबंधीय सॅव्हाना वने
⚫️समशीतोष्ण पर्जन्य वने
🔴उष्ण कटिबंधीय पर्जन्य वने
🔵उष्ण कटिबंधीय पानझडी वने

#Combined_Prelim_2018
#Geography
भूगोल सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
78. भारतातील भुवेष्टित राज्य खालीलपैकी कोणते आहेत?
अ. मध्यप्रदेश
ब. हरियाणा
क. तेलंगणा
ड. झारखंड
इ. छत्तीसगड
फ. सिक्कीम
ग. दिल्ली
पर्याय
⚪️वरील सर्व
⚫️ फ वगळता सर्व
🔴ब व फ वगळता सर्व
🔵ब,ड, फ वगळता सर्व