Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Geography
संकलन- @khedkar_prashant
67. पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसू शकतो?
⚪50%
⚫59% ✅ Correct Answer
🔴73%
🔵43%

68. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र , सूर्य , पृथ्वी यांची स्थिती कशाप्रकारची असते?
⚪चंद्र - सूर्य - पृथ्वी
⚫सूर्य - चंद्र - पृथ्वी
🔴पृथ्वी - चंद्र - सूर्य
🔵चंद्र - पृथ्वी - सूर्य ✅Correct Answer

69. पृथ्वीचे उल्कापातापासून संरक्षण करणारा वातावरणाचा थर कोणता?
⚪तपाम्बर
⚫स्थितांबर
🔴आयनांबर✅ अचूक उत्तर - स्पष्टीकरण (अयनांबर या थरात आयनीकरण हि प्रक्रिया होते , त्यामुळे बाहेरून आलेल्या उल्कांचे आयनीभवन होते व पृथ्वीचे संरक्षण होते )
🔵मध्याम्बर

70. 'झोंडा' हे उष्ण व कोरडे स्थानिक वारे कोणत्या प्रदेशात/देशात वाहतात?
⚪अर्जेंटिना अचूक उत्तर✅
⚫दक्षिण आफ्रिका
🔴नामीबिया वाळवंट
🔵वेस्ट इंडिज

71. आवर्त उपभाग व त्यादरम्यान असणारी परिस्थिती यांच्या योग्य जोड्या जुळवा.
आवर्ताचे उपभाग परिस्थिती
अ. आघाडी - 1. हवा शांत व
आकाश निरभ्र
ब. केंद्रभाग - 2. वारा व पर्जन्य
वेग कमी
क. पिछाडी - 3. वेगवान वारे व
गडगडाटी पर्जन्य
पर्याय
⚪1. अ-1 ब- 2 क - 3
⚫2. अ- 2 ब - 3 क - 1
🔴3. अ - 3 ब- 1 क- 2 अचूक उत्तर✅
🔵4. अ - 1 ब - 3 क - 2

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Science
विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
72. प्रथिनांचा कारखाना असे खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकास म्हंटलें जाते?
⚪️लायसोजोम्स
⚫️रायबोसोम
🔴तंतुकनिका
🔵अंतर्द्रव्यजालिका

राज्यसेवा व PSI-STI पूर्व परीक्षेकरिता विज्ञान सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
73. 'पेशींमधील स्त्रावी अंगक' असे खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकाबद्दल म्हंटले जाते ते ओळखा.
⚪️गॉल्जि संकुल
⚫️तंतूकणीका
🔴लयकरिका
🔵रिक्तिका

राज्यसेवा , PSI-STI-ASO पूर्व परीक्षा सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant
74. खालीलपैकी कोणत्या पेशीत अंतर्द्रव्यजालीका(Endoplasmic Reticulum) उपस्थित नसतात.
अ. विषाणू
ब. जिवाणू
क. वनस्पती
ड. नील हरित शैवाल
पर्याय
⚪️अ, ब,क,ड
⚫️फक्त अ
🔴फक्त ब
🔵अ, ब, ड

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
MPSC विद्यार्थ्यांचे एकदिवसीय धरणे आंदोलन.
उद्या दि. १ मार्च रोजी आझाद मैदान येथे..

India Year Book - 2018.pdf
5.5 MB
India Year Book 2018 pdf
join @eMPSCguidance
join @eMPSCguidance
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Current
आतापर्यंत एकूण किती स्त्रियांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे
⚪️5 ⚫️6 🔴7 🔵8
#Combined_Prelim_2018
#Current
आतापर्यंत एकूण किती स्त्रियांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे
⚪️5 ⚫️6 🔴7 🔵8
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
होळी आणि धुलीवंदनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा💐💐💐 2018 हे वर्ष तुम्हाला यशाच्या रंगाने नक्कीच भिजवेल ही ईश्वरचरणी प्रार्थना💐💐💐
🔵मुंबई उच्च न्यायालयाने MPSC परीक्षेसंदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका निकाली काढली आहे. या संदर्भातील प्रकरणं महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे नेण्याची निर्देश देत हायकोर्टाने याचिका निकाली काढली आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील आदेश येईपर्यंत MPSC निवड प्रक्रियेवरची स्थगिती हायकोर्टाने कायम ठेवली आहे.
🔴 MPSC च्या समांतर आरक्षणासंदर्भात ही याचिका अजय मुंडे यांनी दाखल केली होती. आज सुनावणीदरम्यान राज्य सरकारतर्फे युक्तीवाद करताना सर्व्हिस मॅटर्स ही मॅटकडे वर्ग केली जातात, त्याची जनहित याचिका केली जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद करण्यात आला.
🔴 यापूर्वीच काही प्रकरणांची मॅटसमोर सुनावणी सुरु असल्याचं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं. सर्व्हिस मॅटर्ससंदर्भात कोणाला काही आक्षेप असल्यास त्यांना मॅटकडे जाण्याचा पर्याय आहे, असं म्हणत राज्य सरकारने याचिका निकाली काढण्यात यावी, अशी मागणी हायकोर्टाकडे केली. त्यावर ज्यांच्या प्रकरणांची सुनावणी मॅटकडे सुरु आहेत, त्यांच्या प्रकरणांवर दोन आठवड्यात मॅटने निर्णय घ्यावा, असा आदेश कोर्टाने दिला.
🔴 तसंच ज्यांना नव्याने आपली तक्रार करायची आहे, त्यांनी ६ मार्चला तक्रार करावी आणि या प्रकरणांचा निकाल मॅटने चार आठवड्यात लावावा, असा हायकोर्टाने आदेश दिला आहे. न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.
🔴आरक्षित कोट्यातील उमेदवारांना खुल्या वर्गातून अर्ज दाखल केल्याच्या कारणावरुन अपात्र ठरवलं जात असल्याचा आरोप करत, अजय मुंडे यांनी यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. मागासवर्गीय कोट्यातल्या विद्यार्थ्याने गुणवत्तेच्या आधारावर महिला खुला वर्ग अथवा खुला वर्ग स्पोर्ट्स कोट्यातून अर्ज दाखल केला असेल, तर त्याला प्रवेश प्रक्रियेच्या एखाद्या टप्यावर खुल्या वर्गातून अर्ज केल्याच्या कारणावरुन अपात्र ठरवलं जातं ही बाब या याचिकेतून हायकोर्टाच्या निर्दशनास आणून देण्यात आली दिली होती.

👍Hurry Up!!!!!
Get up to Rs.1000 Cashback!
🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1⃣खालील लिंक वर click करून Phone Pay app install करा
https://phon.pe/ru_namdktvn1
2⃣ नंतर UPI सेट करा आणि काही वेळात 75 रुपये तुमच्या account वर मिळतील.
3⃣आता तुमच्या संपर्कातील कोणत्याही मित्राला Phone Pay App ने काही पैसे(Min 500) पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील.(
नंतर मित्राला पाठवलेले पैसे परत त्याकडून phone pay war मागवून घ्या)
https://phon.pe/ru_namdktvn1
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
Referred friend will get up to ₹1000 cashback on their first ever money transfer on the PhonePe app using UPI;
👍👍👍👍👌👌👌👌👌
Use This link -
Get up to Rs.1000 cashback! Link your bank account and do your first money transfer on
#PhonePe. Use my link - https://phon.pe/ru_namdktvn1

#current_affairs
चालू घडामोडी नोट्स
संकलन - @khedkar_prashant
🔴 1 जून 2015 रोजी सुरू झालेल्या "अटल पेन्शन योजनेत" लाभार्थी संख्या 80 लाख झाली
नोडल एजन्सी -PFRDA (Provident Fund Regulatory and Development Authority)
सर्वाधिक लाभार्थी - - 1. उत्तरप्रदेश 11.41 लाख
2. बिहार 8.87 लाख
3. तामिळनाडू - 6.60 लाख