🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Governmentadda.com-reading-comprehension.pdf
5.3 MB
CSAT सरावासाठी 500 इंग्रजी उतारे

जॉईन करा
@RajyasevaSTI
& @empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Test 6_ Rajyseva Test Series_ CORRECTED COPY.pdf
1.4 MB
◆◆ राज्यसेवा पूर्वपरीक्षा CSAT Test 6 ◆◆
गुरूकुल प्रबोधिनी , पुणे
संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर

जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
उत्तरतालिका CSAT 6
#Rajyaseva_2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

66. अ. कठीण खडक व मृदू खडक थर वाऱ्याच्या दिशेशी काटकोनात असतात.
ब. वाऱ्यामुळे मृदू खडकाची झीज
क. कठीण खडक तीव्र उताराच्या उभ्या स्तंभप्रमाणे

वरील वर्णन कोणत्या भुरूपाचे आहे?

⚪️द्वीपगिरी

⚫️मेसा

🔴यारदांग

🔵झ्यूजेन
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
short ad.pdf
453.2 KB
जाहिरात संयुक्त पूर्व परीक्षा
Psi 387
Sti 34
ASO 28

जॉईन करा
@RajyasevaSTI
परीक्षा दिनांक बदलाबाबत आयोगाची घोषणा.....
👇या चॅनेल वर उपलब्ध असलेली माहिती कशी शोधाल??
खालील # tags वापरा
#notes
#marathigrammar #english #current #Science #CSAT #history #tricks #geography #polity #vocabulary
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018

67. पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसू शकतो?

⚪️50%

⚫️59%

🔴73%

🔵43%
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Geography

संकलन - @khedkar_prashant

68. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र , सूर्य , पृथ्वी यांची स्थिती कशाप्रकारची असते?

⚪️चंद्र - सूर्य - पृथ्वी
⚫️सूर्य - चंद्र - पृथ्वी
🔴पृथ्वी - चंद्र - सूर्य
🔵चंद्र - पृथ्वी - सूर्य
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

70. 'झोंडा' हे उष्ण व कोरडे स्थानिक वारे कोणत्या प्रदेशात/देशात वाहतात?

⚪️अर्जेंटिना
⚫️दक्षिण आफ्रिका
🔴नामीबिया वाळवंट
🔵वेस्ट इंडिज
MPSC विद्यार्थ्यांचे एकदिवसीय धरणे आंदोलन.

उद्या दि. १ मार्च रोजी आझाद मैदान येथे..
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Geography

संकलन- @khedkar_prashant

67. पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसू शकतो?

50%

59% Correct Answer

🔴73%

🔵43%
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Geography

संकलन- @khedkar_prashant

68. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र , सूर्य , पृथ्वी यांची स्थिती कशाप्रकारची असते?

चंद्र - सूर्य - पृथ्वी
सूर्य - चंद्र - पृथ्वी
🔴पृथ्वी - चंद्र - सूर्य
🔵चंद्र - पृथ्वी - सूर्य Correct Answer
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Geography

संकलन- @khedkar_prashant
69. पृथ्वीचे उल्कापातापासून संरक्षण करणारा वातावरणाचा थर कोणता?
तपाम्बर

स्थितांबर

🔴आयनांबर अचूक उत्तर - स्पष्टीकरण (अयनांबर या थरात आयनीकरण हि प्रक्रिया होते , त्यामुळे बाहेरून आलेल्या उल्कांचे आयनीभवन होते व पृथ्वीचे संरक्षण होते )

🔵मध्याम्बर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Geography

संकलन- @khedkar_prashant

70. 'झोंडा' हे उष्ण व कोरडे स्थानिक वारे कोणत्या प्रदेशात/देशात वाहतात?

अर्जेंटिना अचूक उत्तर
दक्षिण आफ्रिका
🔴नामीबिया वाळवंट
🔵वेस्ट इंडिज
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Geography

संकलन- @khedkar_prashant

71. आवर्त उपभाग व त्यादरम्यान असणारी परिस्थिती यांच्या योग्य जोड्या जुळवा.

आवर्ताचे उपभाग परिस्थिती

अ. आघाडी - 1. हवा शांत व
आकाश निरभ्र
ब. केंद्रभाग - 2. वारा व पर्जन्य
वेग कमी
क. पिछाडी - 3. वेगवान वारे व
गडगडाटी पर्जन्य

पर्याय
1. अ-1 ब- 2 क - 3
2. अ- 2 ब - 3 क - 1
🔴3. अ - 3 ब- 1 क- 2 अचूक उत्तर
🔵4. अ - 1 ब - 3 क - 2