🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Geography
61. सर्वधिक परिवलन काळ सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा आहे?
⚪️गुरू
⚫️शुक्र
🔴शनी
🔵युरेनस

पृथ्वीचे अंतरंग सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
62. प्रावरण व गाभा यांतील विलगता रेषा किती किमी खोलीवर आहे व काय नावाने ओळखली जाते?
⚪️2880 किमी , गटनेबर्ग विलगता
⚫️2971 किमी, लेहमन विलगता
🔴2880 किमी , मोहो विलगता
🔵2971 किमी गटनेबर्ग विलगता

सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
63. नदीच्या क्षरण कार्यावर परिणाम करणारे घटक खालीलपैकी कोणते आहेत ते ओळखा.
अ. पाण्याचे प्रमाण
ब. पाण्याचा वेग
क. प्रदेशाचा उतार
ड. प्रदेशातील खडकाचा प्रकार
इ. पाण्यातील गाळाचा प्रकार व प्रमाण
पर्याय
⚪️फक्त अ,ब,क
⚫️फक्त ब,क
🔴अ,ब,क,इ
🔵वरीलपैकी सर्व

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs
चालू घडामोडी
🔴 जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक पदक मिळविणारी प्रथम भारतीय खेळाडू - अरुणा बी. रेड्डी
स्थळ - मेलबर्न , ऑस्ट्रेलिया
जिम्नॅस्टिक स्पर्धा
गुण -13.649
पदक - कांस्यपदक
सुवर्णपदक विजेती- स्लोवानियाचे टिजासा किसेल्फ 13.800 गुण
रौप्यपदक - ऑस्ट्रेलियाच्या एमिली व्हाइटहेडने
जॉईन करा @RajyasevaSTI & @empscguidance

🔴स्वच्छ भारत अभियानाच्या 106 वर्षीय स्वच्छता दूत कुंवर बाई यांचे निधन
2015 साली स्वत:च्या बकर्या विकून घरामध्ये शौचालय बांधले होते.
या कार्यामुळे त्यांचे नाव देशभर गाजले होते.
#current_affairs
चालू घडामोडी
🔴स्वच्छ भारत अभियानाच्या 106 वर्षीय स्वच्छता दूत कुंवर बाई यांचे निधन
2015 साली स्वत:च्या बकर्या विकून घरामध्ये शौचालय बांधले होते.
या कार्यामुळे त्यांचे नाव देशभर गाजले होते.
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
Prashant Khedkar:
#Rajyaseva_2018
#Geography
भूगोल सरावप्रश्न
65. सर्क किंवा हिमगव्हर 'कॅसल' नावाने कोणत्या देशात ओळखले जातात?
⚪️स्कॉटलँड
⚫️फ्रांस
🔴स्कॅनडेनेव्हिया
🔵जर्मनी
#Rajyaseva_2018
#Geography
भूगोल सरावप्रश्न
65. सर्क किंवा हिमगव्हर 'कॅसल' नावाने कोणत्या देशात ओळखले जातात?
⚪️स्कॉटलँड
⚫️फ्रांस
🔴स्कॅनडेनेव्हिया
🔵जर्मनी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
संकलन - @khedkar_prashant
61. सर्वधिक परिवलन काळ सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा आहे?
⚪️गुरू
⚫️शुक्र✅ अचूक उत्तर
स्पष्टीकरण - सर्वाधिक परिवलन काळ 243.01 दिवस
(बुध - 58.65 दिवस , पृथ्वी - 23.92 तास , मंगल - 24.623 तास , गुरू - 9.84 तास , शनी - 10.23 तास , युरेनस - 17.9 तास , नेपचून - 19.2 तास)
🔴शनी
🔵युरेनस
#Geography
संकलन - @khedkar_prashant
61. सर्वधिक परिवलन काळ सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा आहे?
⚪️गुरू
⚫️शुक्र✅ अचूक उत्तर
स्पष्टीकरण - सर्वाधिक परिवलन काळ 243.01 दिवस
(बुध - 58.65 दिवस , पृथ्वी - 23.92 तास , मंगल - 24.623 तास , गुरू - 9.84 तास , शनी - 10.23 तास , युरेनस - 17.9 तास , नेपचून - 19.2 तास)
🔴शनी
🔵युरेनस
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
पृथ्वीचे अंतरंग सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
62. प्रावरण व गाभा यांतील विलगता रेषा किती किमी खोलीवर आहे व काय नावाने ओळखली जाते?
⚪️2880 किमी , गटनेबर्ग विलगता ✅अचूक उत्तर
(स्पष्टीकरण - कॉनरॅड विलगता - 29 किमी , मोहो विलगता - 40 किमी , रपट्टी विलगता - 700 किमी , गटनेबर्ग विलगता - 2880 किमी , लेहमन विलगता - 5150 किमी)
⚫️2971 किमी, लेहमन विलगता
🔴2880 किमी , मोहो विलगता
🔵2971 किमी गटनेबर्ग विलगता
#Geography
पृथ्वीचे अंतरंग सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
62. प्रावरण व गाभा यांतील विलगता रेषा किती किमी खोलीवर आहे व काय नावाने ओळखली जाते?
⚪️2880 किमी , गटनेबर्ग विलगता ✅अचूक उत्तर
(स्पष्टीकरण - कॉनरॅड विलगता - 29 किमी , मोहो विलगता - 40 किमी , रपट्टी विलगता - 700 किमी , गटनेबर्ग विलगता - 2880 किमी , लेहमन विलगता - 5150 किमी)
⚫️2971 किमी, लेहमन विलगता
🔴2880 किमी , मोहो विलगता
🔵2971 किमी गटनेबर्ग विलगता
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
63. नदीच्या क्षरण कार्यावर परिणाम करणारे घटक खालीलपैकी कोणते आहेत ते ओळखा.
अ. पाण्याचे प्रमाण
ब. पाण्याचा वेग
क. प्रदेशाचा उतार
ड. प्रदेशातील खडकाचा प्रकार
इ. पाण्यातील गाळाचा प्रकार व प्रमाण
पर्याय
⚪️फक्त अ,ब,क
⚫️फक्त ब,क
🔴अ,ब,क,इ
🔵वरीलपैकी सर्व ✅ अचूक उत्तर

64. नदीच्या तळभागावरून खडकांचे तुकडे घरंगळत पुढे सरकतात या प्रक्रियेस ______ असे म्हणतात.
⚪️ निलंबन
⚫️कर्षण✅ अचूक उत्तर
🔴उत्प्लवन
🔵घृनन
#Geography
भूगोल सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
64. नदीच्या तळभागावरून खडकांचे तुकडे घरंगळत पुढे सरकतात या प्रक्रियेस ______ असे म्हणतात.
⚪️ निलंबन
⚫️कर्षण✅ अचूक उत्तर
🔴उत्प्लवन
🔵घृनन
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Prashant Khedkar:
#Rajyaseva_2018
#Geography
भूगोल सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
65. सर्क किंवा हिमगव्हर 'कॅसल' नावाने कोणत्या देशात ओळखले जातात?
⚪️स्कॉटलँड - कॉरी
⚫️फ्रांस - सर्क
🔴स्कॅनडेनेव्हिया✅ अचूक उत्तर
🔵जर्मनी - कारेन

मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी
✅विवा शिरवाडकर "कुसुमाग्रज"याचा जन्म दिवस म्हणून हा दिन साजरा केला जातो . : (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९) पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.
✅ जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीचा 19 वा क्रमांक लागतो.

Governmentadda.com-reading-comprehension.pdf
5.3 MB
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Test 6_ Rajyseva Test Series_ CORRECTED COPY.pdf
1.4 MB
◆◆ राज्यसेवा पूर्वपरीक्षा CSAT Test 6 ◆◆
गुरूकुल प्रबोधिनी , पुणे
संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर
जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
गुरूकुल प्रबोधिनी , पुणे
संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर
जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Geography
भूगोल सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
66. अ. कठीण खडक व मृदू खडक थर वाऱ्याच्या दिशेशी काटकोनात असतात.
ब. वाऱ्यामुळे मृदू खडकाची झीज
क. कठीण खडक तीव्र उताराच्या उभ्या स्तंभप्रमाणे
वरील वर्णन कोणत्या भुरूपाचे आहे?
⚪️द्वीपगिरी
⚫️मेसा
🔴यारदांग
🔵झ्यूजेन
#Geography
भूगोल सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
66. अ. कठीण खडक व मृदू खडक थर वाऱ्याच्या दिशेशी काटकोनात असतात.
ब. वाऱ्यामुळे मृदू खडकाची झीज
क. कठीण खडक तीव्र उताराच्या उभ्या स्तंभप्रमाणे
वरील वर्णन कोणत्या भुरूपाचे आहे?
⚪️द्वीपगिरी
⚫️मेसा
🔴यारदांग
🔵झ्यूजेन
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
short ad.pdf
453.2 KB