🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (dcer 9)
Nuclear Power Projects
Forwarded from MPSC 2025 📚📚 (dcer 9)
Atomic Energy Establishments
Forwarded from MPSC 2025 📚📚 (dcer 9)
animation.gif
80.2 KB
Various Centers of Indian Space Programme
#Rajyaseva_2018
#Geography

61. सर्वधिक परिवलन काळ सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा आहे?

⚪️गुरू

⚫️शुक्र

🔴शनी

🔵युरेनस
#Rajyaseva_2018
#Geography

पृथ्वीचे अंतरंग सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

62. प्रावरण व गाभा यांतील विलगता रेषा किती किमी खोलीवर आहे व काय नावाने ओळखली जाते?

⚪️2880 किमी , गटनेबर्ग विलगता

⚫️2971 किमी, लेहमन विलगता

🔴2880 किमी , मोहो विलगता

🔵2971 किमी गटनेबर्ग विलगता
#Rajyaseva_2018
#Geography

सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

63. नदीच्या क्षरण कार्यावर परिणाम करणारे घटक खालीलपैकी कोणते आहेत ते ओळखा.

अ. पाण्याचे प्रमाण
ब. पाण्याचा वेग
क. प्रदेशाचा उतार
ड. प्रदेशातील खडकाचा प्रकार
इ. पाण्यातील गाळाचा प्रकार व प्रमाण

पर्याय

⚪️फक्त अ,ब,क

⚫️फक्त ब,क

🔴अ,ब,क,इ

🔵वरीलपैकी सर्व
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी

🔴 जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक पदक मिळविणारी प्रथम भारतीय खेळाडू - अरुणा बी. रेड्डी

स्थळ - मेलबर्न , ऑस्ट्रेलिया
जिम्नॅस्टिक स्पर्धा
गुण -13.649
पदक - कांस्यपदक

सुवर्णपदक विजेती- स्लोवानियाचे टिजासा किसेल्फ 13.800 गुण

रौप्यपदक - ऑस्ट्रेलियाच्या एमिली व्हाइटहेडने


जॉईन करा @RajyasevaSTI & @empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी

🔴स्वच्छ भारत अभियानाच्या 106 वर्षीय स्वच्छता दूत कुंवर बाई यांचे निधन

2015 साली स्वत:च्या बकर्‍या विकून घरामध्ये शौचालय बांधले होते.

या कार्यामुळे त्यांचे नाव देशभर गाजले होते.
Prashant Khedkar:
#Rajyaseva_2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न

65. सर्क किंवा हिमगव्हर 'कॅसल' नावाने कोणत्या देशात ओळखले जातात?

⚪️स्कॉटलँड

⚫️फ्रांस

🔴स्कॅनडेनेव्हिया

🔵जर्मनी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

संकलन - @khedkar_prashant

61. सर्वधिक परिवलन काळ सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा आहे?

⚪️गुरू

⚫️शुक्र अचूक उत्तर
स्पष्टीकरण - सर्वाधिक परिवलन काळ 243.01 दिवस
(बुध - 58.65 दिवस , पृथ्वी - 23.92 तास , मंगल - 24.623 तास , गुरू - 9.84 तास , शनी - 10.23 तास , युरेनस - 17.9 तास , नेपचून - 19.2 तास)

🔴शनी

🔵युरेनस
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

पृथ्वीचे अंतरंग सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

62. प्रावरण व गाभा यांतील विलगता रेषा किती किमी खोलीवर आहे व काय नावाने ओळखली जाते?

⚪️2880 किमी , गटनेबर्ग विलगता अचूक उत्तर
(स्पष्टीकरण - कॉनरॅड विलगता - 29 किमी , मोहो विलगता - 40 किमी , रपट्टी विलगता - 700 किमी , गटनेबर्ग विलगता - 2880 किमी , लेहमन विलगता - 5150 किमी)


⚫️2971 किमी, लेहमन विलगता

🔴2880 किमी , मोहो विलगता

🔵2971 किमी गटनेबर्ग विलगता
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

63. नदीच्या क्षरण कार्यावर परिणाम करणारे घटक खालीलपैकी कोणते आहेत ते ओळखा.

अ. पाण्याचे प्रमाण
ब. पाण्याचा वेग
क. प्रदेशाचा उतार
ड. प्रदेशातील खडकाचा प्रकार
इ. पाण्यातील गाळाचा प्रकार व प्रमाण

पर्याय

⚪️फक्त अ,ब,क

⚫️फक्त ब,क

🔴अ,ब,क,इ

🔵वरीलपैकी सर्व अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

64. नदीच्या तळभागावरून खडकांचे तुकडे घरंगळत पुढे सरकतात या प्रक्रियेस ______ असे म्हणतात.

⚪️ निलंबन

⚫️कर्षण अचूक उत्तर

🔴उत्प्लवन

🔵घृनन
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Prashant Khedkar:
#Rajyaseva_2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न

संकलन - @khedkar_prashant

65. सर्क किंवा हिमगव्हर 'कॅसल' नावाने कोणत्या देशात ओळखले जातात?

⚪️स्कॉटलँड - कॉरी

⚫️फ्रांस - सर्क

🔴स्कॅनडेनेव्हिया अचूक उत्तर

🔵जर्मनी - कारेन
सात हजार भाषा
शंभरापेक्षा अधिक भाषा बोलणारे देश
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐
मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी

विवा शिरवाडकर "कुसुमाग्रज"याचा जन्म दिवस म्हणून हा दिन साजरा केला जातो . : (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९) पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते. 

जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीचा 19 वा क्रमांक लागतो.