🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
भारतीय बँकिंग ची सद्य स्थिती
व्हेनेझुएला चे आभासी चलन - पेट्रो
Forwarded from MPSC 2025 📚📚 (dcer 9)
जगातील सर्व आभासी चलन
Forwarded from MPSC 2025 📚📚 (dcer 9)
Nuclear Power Projects
Forwarded from MPSC 2025 📚📚 (dcer 9)
Atomic Energy Establishments
Forwarded from MPSC 2025 📚📚 (dcer 9)
animation.gif
80.2 KB
Various Centers of Indian Space Programme
#Rajyaseva_2018
#Geography

61. सर्वधिक परिवलन काळ सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा आहे?

⚪️गुरू

⚫️शुक्र

🔴शनी

🔵युरेनस
#Rajyaseva_2018
#Geography

पृथ्वीचे अंतरंग सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

62. प्रावरण व गाभा यांतील विलगता रेषा किती किमी खोलीवर आहे व काय नावाने ओळखली जाते?

⚪️2880 किमी , गटनेबर्ग विलगता

⚫️2971 किमी, लेहमन विलगता

🔴2880 किमी , मोहो विलगता

🔵2971 किमी गटनेबर्ग विलगता
#Rajyaseva_2018
#Geography

सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

63. नदीच्या क्षरण कार्यावर परिणाम करणारे घटक खालीलपैकी कोणते आहेत ते ओळखा.

अ. पाण्याचे प्रमाण
ब. पाण्याचा वेग
क. प्रदेशाचा उतार
ड. प्रदेशातील खडकाचा प्रकार
इ. पाण्यातील गाळाचा प्रकार व प्रमाण

पर्याय

⚪️फक्त अ,ब,क

⚫️फक्त ब,क

🔴अ,ब,क,इ

🔵वरीलपैकी सर्व
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी

🔴 जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक पदक मिळविणारी प्रथम भारतीय खेळाडू - अरुणा बी. रेड्डी

स्थळ - मेलबर्न , ऑस्ट्रेलिया
जिम्नॅस्टिक स्पर्धा
गुण -13.649
पदक - कांस्यपदक

सुवर्णपदक विजेती- स्लोवानियाचे टिजासा किसेल्फ 13.800 गुण

रौप्यपदक - ऑस्ट्रेलियाच्या एमिली व्हाइटहेडने


जॉईन करा @RajyasevaSTI & @empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी

🔴स्वच्छ भारत अभियानाच्या 106 वर्षीय स्वच्छता दूत कुंवर बाई यांचे निधन

2015 साली स्वत:च्या बकर्‍या विकून घरामध्ये शौचालय बांधले होते.

या कार्यामुळे त्यांचे नाव देशभर गाजले होते.
Prashant Khedkar:
#Rajyaseva_2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न

65. सर्क किंवा हिमगव्हर 'कॅसल' नावाने कोणत्या देशात ओळखले जातात?

⚪️स्कॉटलँड

⚫️फ्रांस

🔴स्कॅनडेनेव्हिया

🔵जर्मनी