Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
नदीद्वारे निर्मित भुरूपे व त्यावरील प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
58. नदीच्या युवा अवस्थेत निर्मित भुरूपे खालीलपैकी कोणती आहेत?
अ. V आकाराची दरी
ब. कुंभगर्ता
क. नालाकृती सरोवर
ड. धावत्या
इ. घळई
पर्याय
⚪️अ,ब,क,ड,इ
⚫️अ,ब,क,ड
🔴अ,ब,ड,इ ✅
अचूक पर्याय
(नालाकृती सरोवर प्रौढावस्थेत तयार होते)
🔵अ,क,ड,इ

प्राकृतिक विभाग सराव प्रश्न
संकलन -@khedkar_prashant
59. कर्नाटक पठारावर खोल दऱ्या व घनदाट वनांनी व्याप्त असणाऱ्या प्रदेशास ------------------ असे म्हणतात?
⚪️व्हाऊल
⚫️मलंद ✅ (अचूक उत्तर)
🔴पालनी
🔵कार्डनम

नदीप्रणाली सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
60. गोदावरी नदीच्या उगम स्थानाजवळ उगम पावणारी मात्र पश्चिमेस वाहणारी नदी खालीलपैकी कोणती ते ओळखा.
⚪️वैतरणा✅अचूक उत्तर
⚫️उल्हास
🔴प्रवरा
🔵शास्त्री

जेजुरीच्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र
विकिपीडियाच्या जागतिक वारसा छायाचित्र स्पर्धेत मिळाला बहुमान
नवी दिल्ली : विकिपीडियाने आयोजित केलेल्या विकी लव्हस् मोनुमेंटस या जगातील सर्वात मोठ्या छायाचित्र स्पर्धेत प्रशांत खरोटे यांनी कॅमेराबद्ध केलेले पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र जगातील प्रथम क्रमांकाचे छायाचित्र ठरले आहे.
विकी लव्हस मोनुमेंट्स या संकल्पनेवर आधारित जगातील वारसा स्थळांची छायाचित्र स्पर्धा विकिपीडियाने आयोजित केली होती. जगातील ही सर्वात मोठी छायाचित्र स्पर्धा होती.
१० हजार छायाचित्रकारांचा सहभाग
या स्पर्धेसाठी जगभरातून २ लाख ४५ हजार छायाचित्रे प्राप्त झाली होती, तर जगातल्या १० हजार छायाचित्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. आग्रा ते इटली पर्यंत अनेक वारसा स्थळांची २ लाखांहून अधिक छायाचित्रे या स्पर्धेसाठी पाठविण्यात आली, यापैकी विकिपीडियाने ४८९ छायाचित्रे पुरस्कारासाठी पात्र ठरविली व अंतिमतः यातून १५ छायाचित्रे पुरस्कारासाठी निवडण्यात आली.
खंडोबाच्या भंडारा यात्रेच्या छायाचित्रात हळदीचा सुगंध
विकिपीडियाने जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या भंडारा यात्रेचे छायाचित्र जगातील सर्वोत्तम छायाचित्र म्हणून निवड केल्यानंतर या छायाचित्राचे वर्णनही अप्रतिम केले आहे. इतिहास, रंग व भक्तिभाव याचा अपूर्व संगम या छायाचित्रात पाहायला मिळतो व यातून हळदीचा (भंडारा) सुगंध अनुभवता येतो, असे विकिपीडियाने नमूद केले आहे.
जगातील इटली, बांग्लादेश, थायलंड, जर्मनी, इराण, इजिप्त, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जॉर्जिया या देशातील छायाचित्रांनीही पहिल्या १५ पुरस्कारात स्थान पटकाविले आहे.

Forwarded from MPSC 2025 📚📚 (dcer 9)
animation.gif
80.2 KB
Various Centers of Indian Space Programme