📌GDP काढण्यासाठी आधारभूत वर्ष म्हणून 2017-18 हे करण्यात येणार
🔹भारत सरकारने सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) काढण्यासाठी पूर्वीच्या आधारभूत वर्षाला बदलून ते 2017-18 हे करण्याचा निर्णय घेतला आहे.
🔹तसेच ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) आणि किरकोळ महागाईसाठी 2018 हे वर्ष ठरविण्यात आले आहे.
🔹वर्तमानात GDP आणि IIP याची गणना करण्यासाठी वर्ष 2011-12 हे तर CPI, किरकोळ महागाई यासाठी 2011-12 हे आधारभूत वर्ष मानून त्या सालच्या किंमतींना संदर्भ पकडला जातो.

#Environment
🔹जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे
'राजधानी दिल्लीसह इतर प्रमुख शहरांमधील वायू प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जाताना भारताने केलेले प्रयत्न इतरांसाठी मार्गदर्शक आहेत', असे कौतुक संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्य्रक्रमामध्ये करण्यात आले. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे सोपविण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. 'प्लॅस्टिकच्या प्रदूषणाचा पराभव' ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची मुख्य 'थीम' असेल.
'विकास आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये भारताने समतोल साधण्यात यश मिळविले आहे' असे निरीक्षण संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात (यूएनईपी) नोंदविण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि 'यूएनईपी'चे प्रमुख एरिक सोलहेम यांनी काल (सोमवार) संयुक्तरित्या यजमानपदाची घोषणा केली. जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी आहे.
प्लॅस्टिकच्या भस्मासुराशी लढण्याचे आव्हान पेलण्यासाठी 'यूएनईपी'ने जगभरातील देश, उद्योगविश्व आणि नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. प्लॅस्टिकने होणारे प्रदूषण रोखायचे असेल, तर अपारंपरिक उर्जास्रोतांचा वापर वाढविणे आणि प्लॅस्टिकचे उत्पादन तातडीने कमी करण्याबरोबरच, प्लॅस्टिकच्या पुनर्वापरावर भर देण्याचे गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले. देशभरात प्लॅस्टिकविरोधी उपक्रम राबविले जाणार आहेत; तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान आणि जंगल, समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता यावरदेखील भर देण्यात येणार आहे.
▪️प्लॅस्टिकचा भस्मासूर..
- दरवर्षी जगभरात 500 अब्ज प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होतो
- दरवर्षी किमान 80 लाख टन प्लॅस्टिक समुद्रात जाते
- गेल्या 100 वर्षांत जितकी प्लॅस्टिक निर्मिती झाली, त्यापेक्षा जास्त प्लॅस्टिक निर्मिती गेल्या 10 वर्षांत झाली.
- एकूण कचऱ्यापैकी प्लॅस्टिकचा वाटा 10 टक्के आहे.
संपर्क व सुचना @kiranjadhav

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Geography
नदीद्वारे निर्मित भुरूपे व त्यावरील प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
58. नदीच्या युवा अवस्थेत निर्मित भुरूपे खालीलपैकी कोणती आहेत?
अ. V आकाराची दरी
ब. कुंभगर्ता
क. नालाकृती सरोवर
ड. धावत्या
इ. घळई
पर्याय
⚪️अ,ब,क,ड,इ
⚫️अ,ब,क,ड
🔴अ,ब,ड,इ
🔵अ,क,ड,इ

प्राकृतिक विभाग सराव प्रश्न
संकलन -@khedkar_prashant
59. कर्नाटक पठारावर खोल दऱ्या व घनदाट वनांनी व्याप्त असणाऱ्या प्रदेशास ------------------ असे म्हणतात?
⚪️व्हाऊल
⚫️मलंद
🔴पालनी
🔵कार्डनम

नदीप्रणाली सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
60. गोदावरी नदीच्या उगम स्थानाजवळ उगम पावणारी मात्र पश्चिमेस वाहणारी नदी खालीलपैकी कोणती ते ओळखा.
⚪️वैतरणा
⚫️उल्हास
🔴प्रवरा
🔵शास्त्री

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
आर्थिक भूगोल सराव प्रश्न
55. भारतात सर्वाधिक लोह उत्पादन कोणत्या राज्यात होते?
⚪️कर्नाटक
⚫️झारखंड
🔴ओडिशा✅ अचूक उत्तर
(स्पष्टीकरण - 1.ओडिशा - देशाच्या 28.42% उत्पादन
2. कर्नाटक - 26.05%
3. छत्तीसगढ - 16.20%
4. गोवा - 15.63%
5. झारखंड - 11.27% )
🔵छत्तीसगड

56. कर्नाटकातील कुद्रेमुख क्षेत्रातील लोहखनिज भारत कोणत्या देशास निर्यात करतो?
⚪️इराण✅ अचूक उत्तर
( स्पष्टीकरण - कुद्रेमुख खाणीतील 65-70% लोह इराणला निर्यात केले जाते , तर विशाखापट्टणम व रेडी बंदरातून लोहखनीज जपानला निर्यात केले जाते)
⚫️दक्षिण कोरिया
🔴जपान
🔵युनायटेड किंगडम

आर्थिक भूगोल प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
57. अंकलेश्वर , गुजरात तेल क्षेत्रास 'वसुंधरा(fountain of Prosperity) हे नाव कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी दिले होते?
⚪️इंदिरा गांधी
⚫️लाल बहादूर शास्त्री
🔴पंडित जवाहरलाल नेहरू ✅ अचूक उत्तर (Jawaharlal Nehru called Ankleshwar oil field as the 'fountain of prosperity’)
🔵अटल बिहारी वाजपेयी
#Geography
आर्थिक भूगोल प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
57. अंकलेश्वर , गुजरात तेल क्षेत्रास 'वसुंधरा(fountain of Prosperity) हे नाव कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी दिले होते?
⚪️इंदिरा गांधी
⚫️लाल बहादूर शास्त्री
🔴पंडित जवाहरलाल नेहरू ✅ अचूक उत्तर (Jawaharlal Nehru called Ankleshwar oil field as the 'fountain of prosperity’)
🔵अटल बिहारी वाजपेयी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
नदीद्वारे निर्मित भुरूपे व त्यावरील प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
58. नदीच्या युवा अवस्थेत निर्मित भुरूपे खालीलपैकी कोणती आहेत?
अ. V आकाराची दरी
ब. कुंभगर्ता
क. नालाकृती सरोवर
ड. धावत्या
इ. घळई
पर्याय
⚪️अ,ब,क,ड,इ
⚫️अ,ब,क,ड
🔴अ,ब,ड,इ ✅
अचूक पर्याय
(नालाकृती सरोवर प्रौढावस्थेत तयार होते)
🔵अ,क,ड,इ
#Geography
नदीद्वारे निर्मित भुरूपे व त्यावरील प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
58. नदीच्या युवा अवस्थेत निर्मित भुरूपे खालीलपैकी कोणती आहेत?
अ. V आकाराची दरी
ब. कुंभगर्ता
क. नालाकृती सरोवर
ड. धावत्या
इ. घळई
पर्याय
⚪️अ,ब,क,ड,इ
⚫️अ,ब,क,ड
🔴अ,ब,ड,इ ✅
अचूक पर्याय
(नालाकृती सरोवर प्रौढावस्थेत तयार होते)
🔵अ,क,ड,इ
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
प्राकृतिक विभाग सराव प्रश्न
संकलन -@khedkar_prashant
59. कर्नाटक पठारावर खोल दऱ्या व घनदाट वनांनी व्याप्त असणाऱ्या प्रदेशास ------------------ असे म्हणतात?
⚪️व्हाऊल
⚫️मलंद ✅ (अचूक उत्तर)
🔴पालनी
🔵कार्डनम
#Geography
प्राकृतिक विभाग सराव प्रश्न
संकलन -@khedkar_prashant
59. कर्नाटक पठारावर खोल दऱ्या व घनदाट वनांनी व्याप्त असणाऱ्या प्रदेशास ------------------ असे म्हणतात?
⚪️व्हाऊल
⚫️मलंद ✅ (अचूक उत्तर)
🔴पालनी
🔵कार्डनम
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
नदीप्रणाली सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
60. गोदावरी नदीच्या उगम स्थानाजवळ उगम पावणारी मात्र पश्चिमेस वाहणारी नदी खालीलपैकी कोणती ते ओळखा.
⚪️वैतरणा✅अचूक उत्तर