🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Test 04 _ Rajyseva Test Seris _ 06-02-18 Corrected.pdf
609.3 KB
◆◆ राज्यसेवा पूर्वपरीक्षा ◆◆
👉 गुरूकुल प्रबोधिनी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर
👉 विषय:- C-SAT
दिनांक:-06/02/2018
👉Test no.4

Join चॅनल
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
◆◆ राज्यसेवा पूर्वपरीक्षा ◆◆
👉 गुरूकुल प्रबोधिनी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर
👉 विषय:- C-SAT
दिनांक:-06/02/2018
👉Test no.4

उत्तरतालिका
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Test 5_Rajysava Test Seris _20-02-18.pdf
5.8 MB
◆◆ राज्यसेवा पूर्वपरीक्षा ◆◆
👉 गुरूकुल प्रबोधिनी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर
विषय:- राज्यव्यवस्था
दिनांक:-20/02/2018
👉Test no.5
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
राज्यशास्त्र उत्तरतालिका
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Combined Test Seris -03 _ 23-02-18 Currected.pdf
862.1 KB
◆◆ संयुक्त पूर्वपरीक्षा ◆◆
👉 गुरूकुल प्रबोधिनी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर विषय:- अर्थशास्त्र
दिनांक:-23/02/2018
👉Test no.3
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
उत्तरतालिका अर्थशास्त्र
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Combined_Test_Seris_02_16_02_18.pdf
1 MB
◆◆ सयुंक्त पूर्वपरीक्षा ◆◆
👉 गुरूकुल प्रबोधिनी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर
विषय:- इतिहास
दिनांक:-16/02/2018
👉Test no.2
👍1
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
इतिहास उत्तरतालिका
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Rajyseva CSAT TEST 2 - 23-01-2018.pdf
3.8 MB
◆◆ राज्यसेवा पूर्वपरीक्षा ◆◆
👉 गुरूकुल अकॅडमी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर
👉CSAT Test
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Answer Key CSAT - 23-01-2018.pdf
54.9 KB
उत्तरतालिका CSAT
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न

50. अ. निवडणूक रोखे जारी करणारा जगातील पहिला देश भारत आहे.

ब. केवळ भारतीय व्यक्ती अथवा भारतीय संस्था असे रोखे खरेदी करू शकणार.

क. केवळ SBI बँक मध्ये रोखे खरेदी करता येणार.

ड. रोख्यांची मुदत 15 दिवस असणार तसेच केवळ नोंदणीकृत पक्षाच्या नावानेच रोखे खरेदी करता येणार.

इ. लोकसभा अथवा विधानसभेत ज्या पक्षांना 1% पेक्षा जास्त मत मिळाली आहेत असेच पक्ष रोख्याद्वारे निधी प्राप्त करू शकणार.


वरील विधांनातील योग्य विधाने ओळखा.

⚪️अ,ब,क,इ

⚫️ब,क,ड,इ

🔴अ,क,ड,इ

🔵अ,ब,क,ड,इ अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

वातावरणशास्त्र सराव प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर

51. आफ्रिका खंडातील झैरे खोरे व दक्षिण अमेरिका खंडातील अमेझॉन खोरे विषुवृत्ताजवळ असूनही या प्रदेशात सौर ऊर्जेचे प्रमाण अत्यंत कमी असण्याचे कारण काय?

⚪️या प्रदेशातील घनदाट वनांमुळे

⚫️हा प्रदेश पर्वतीय असल्यामुळे

🔴या प्रदेशात ढगांचे प्रमाण अतिजास्त असल्यामुळे अचूक उत्तर

🔵या प्रदेशात नद्या जास्त असल्यामुळे
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Prashant Khedkar:
#Rajyaseva_2018
#Geography

वातावरणशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

52. अ. तापमापीचा पारा वाढल्यास वायूभारमापीतील पारा खाली जातो.

ब. हवेत पाण्याची वाफ जास्त असल्यास वायूभार जास्त असतो.

क. समुद्रसपाटीस वायूभार सर्वाधिक असतो.

वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

⚪️अ,ब,क

⚫️अ,क अचूक उत्तर
(स्पष्टीकरण - पाण्याची वाफ जास्त असल्यास जास्त सौर ऊर्जा रोखून ठेवली जाणार म्हणजे तापमानात वाढ होणार , तापमान वाढले की वायूदाब कमी होतो, त्यामुळे ब विधान चूक आहे)
🔴ब,क
🔵अ,ब
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

वातावरणीय दाबपट्टे सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

52. "शांत कटिबंध अथवा डोलड्रम" खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तीय पट्ट्यास म्हटले जाते?

⚪️30° उत्तर ते 35° उत्तर व 30° दक्षिण ते 35° दक्षिण

⚫️5° उत्तर ते 5° दक्षिण अचूक उत्तर

🔴60° उत्तर ते 65° उत्तर व 60° दक्षिण ते 65° दक्षिण

🔵40° उत्तर ते 60° उत्तर व 40° दक्षिण ते 60° दक्षिण
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

भूगोल सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

53. अ. महासागरात क्षारता जास्त असल्यास तापमान कमी असते.

ब. महासागरात क्षारता कमी असल्यास महासागराचे तापमान जास्त असते.

वरील विधानाबाबत योग्य पर्याय निवडा.

पर्याय
⚪️ अ योग्य , ब अयोग्य

⚫️अ,ब दोन्ही योग्य

🔴अ अयोग्य , ब योग्य

🔵अ,ब दोन्ही अयोग्य अचूक उत्तर
(स्पष्टीकरण -
महासागरात क्षारता जास्त असल्यास तापमान जास्त असते व क्षारता कमी असल्यास तापमान कमी असते)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
आज दिलेल्या प्रश्नांची उत्तरे👆👆👆👆
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

भारतीय भुगोल सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

54. हिमाचल प्रदेशात चंद्रभागा नावाने ओळखली जाणारी नदी खालीलपैकी कोणती आहे?

⚪️चिनाब अचूक उत्तर

⚫️झेलम

🔴सतलज

🔵बियास

हिमाचल प्रदेशात चंद्रभागा चिनाब नदीस म्हंटले जाते
Forwarded from Deleted Account
Mangesh Khandebharad
👇Get up to Rs.1000 cashback!
🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑
खालील लिंक वर जाऊन phone pay app install करून 1000 रुपये तुमच्या account वर मिळवा. 👍👍👍
😃😃😃😃😃
Link your bank account and do your first money transfer on #PhonePe. Use my link - https://phon.pe/ru_dheecmig6
चालू घडामोडी:-
#current
-------------------------

* अकार्यक्षम मालमत्तेचा प्रश्न सोडविण्यासाठी आर .बी.आय . ने ------------ यांचा अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे :-वाय .एच .मालेगाम

* ----------- या नदीच्या पाणीवाटपावरून उद्भवलेला वाद सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराज्य नदी पाणी तंटा कायदा १९९५ अंतर्गत तंटा न्यायाधिकरण स्थापन केले ?:-महानदी

* -------------- येथे भारतातील पहिले संरक्षण विद्यापीठ उभारले जात आहे गुरूग्राम

* विद्यापीठ अनुदान आयोगाने देशामधील २० उत्कृष्ट संस्थांची निवड करण्यासाठी ----------- यांचा अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना केली :-एन .गोपालस्वामी

* --------- या दोन रेल्वे स्थानकादरम्यान पॅलेस क्वीन हमसफर सुरु करण्यात आली :-म्हैसुर आणी उद्यपूर

* ५ जून २०१८ रोजी साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिवसाची ------------- ही थीम आहे :-बीट प्लास्टिक पोल्युशन

* आसाम आणी शेजाऱ्याच्या राज्यामध्ये ब्रह्मपुत्रानदी आणी पुरावर नियंत्रणासंबधी उपाययोजनेचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकाने -------------- यांच्या अध्यक्षते खालीसमिती स्थापन केली :-डॉ. राजीव कुमार

* ---------- हे देशातील पहिले महिला(All Women) रेल्वे स्टेशन ठरले :-मांटूगा(मुंबई)

* ----------हे शहर आता जगात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष असणारे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. :-केपटाऊन (द. आफ्रिक्रा)