Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
प्राकृतिक भूगोल सराव प्रश्न
संकलन- @khedkar_prashant
45. भूकंपापुर्वी पृथ्वीवर भूगर्भातून कोणत्या वायूचे उत्सर्जन वाढते?
⚪️अरगॉन
⚫️क्रिपटॉन
🔴रेडॉन ✅अचूक उत्तर
🔵हेलियम

संकलन - @khedkar_prashant
46. 1950 साली _ या राज्यात भूकंप झाला होता व त्यानंतर नद्यांना महापूर आला होता , ते राज्य कोणते?
⚪️आसाम ✅अचूक उत्तर
⚫️हिमाचल प्रदेश
🔴उत्तराखंड(पूर्वीचा उत्तरप्रदेश)
🔵बिहार

प्राकृतिक भूगोल प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
47. 'शृंग' या हिमनदी कार्यामुळे निर्माण भुरुपावर जेव्हा बर्फ जमतो त्याचे रूपांतर तेव्हा टेकडीत होते.
तेव्हा त्या टेकडीस काय म्हणतात?
⚪️सर्क
⚫️टार्न
🔴केसल
🔵नुनाटक ✅अचूक उत्तर
विशेष🔴 - कोणाचेही उत्तर बरोबर आलेले नव्हते

वातावरणशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
48. पृथ्वीवरील तापमान अतिकमी- अतिजास्त न होता नियंत्रणात कोणत्या घटकामुळे राहते?
⚪️पाण्याची वाफ✅ अचूक उत्तर
⚫️नायट्रोजन
🔴ऑक्सिजन
🔵अरगॉन

49. अ. विषुववृत्तावर दैनिक तापमान कक्षा जास्त आढळत असते.
ब. विषुववृत्तावर वार्षिक तापमान कक्षा कमी आढळते.
क. जगातील सर्वधिक वार्षिक तापमान कक्षा विषुववृत्तीय भागात आढळते.
वरील विधानातून अयोग्य विधाने ओळखा व योग्य विधानाचा पर्याय निवडा.
⚪️अ,ब,क
⚫️अ,ब ✅ अचूक उत्तर
🔴अ,क
🔵फक्त अ
स्पष्टीकरण - सर्वाधिक वार्षिक तापमान कक्षा - सायबेरियातील व्हेर्कोयांस्क इथे आढळते ( ध्रुवीय भाग)

#current_affairs
🔴जानेवारी 2018 चालू घडामोडी IMP नोट्स - संकलन - Prashant Khedkar
🔴केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे NARI ऑनलाईन पोर्टलचे उदघाटन
उद्देश - महिला सशक्तीकरण - देशात महिलांसाठी असणाऱ्या सर्व योजना , विविध प्रकल्प , कार्यक्रम यांची माहिती महिलांना पुरवणे
-- 350 योजना , 7 विविध गटात विभाजित करून माहिती पुरवणार
-- अन्न , आरोग्य , रोजगार , कौशल्य विकास , उपजीविका याबाबतही मार्गदर्शन
🔴e-samwad Portal
-- विशेषतः महिला व बालकल्याणसाठी कार्य करत असलेल्या NGO आणि शासन यात दुवा निर्माण करणार (संवाद निर्माण करणार)
चालू घडामोडी नोट्स व सराव प्रश्न यासाठी जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#current_affairs
चालू घडामोडी सराव प्रश्न
50. अ. निवडणूक रोखे जारी करणारा जगातील पहिला देश भारत आहे.
ब. केवळ भारतीय व्यक्ती अथवा भारतीय संस्था असे रोखे खरेदी करू शकणार.
क. केवळ SBI बँक मध्ये रोखे खरेदी करता येणार.
ड. रोख्यांची मुदत 15 दिवस असणार तसेच केवळ नोंदणीकृत पक्षाच्या नावानेच रोखे खरेदी करता येणार.
इ. लोकसभा अथवा विधानसभेत ज्या पक्षांना 1% पेक्षा जास्त मत मिळाली आहेत असेच पक्ष रोख्याद्वारे निधी प्राप्त करू शकणार.
वरील विधांनातील योग्य विधाने ओळखा.
⚪️अ,ब,क,इ
⚫️ब,क,ड,इ
🔴अ,क,ड,इ
🔵अ,ब,क,ड,इ

🔴जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक
भारत 188 देशांच्या यादीत 81 वा
संपूर्ण शॉर्ट नोट्स
जॉईन करा
@RajyasevaSTI
@empscguidance
भारत 188 देशांच्या यादीत 81 वा
संपूर्ण शॉर्ट नोट्स
जॉईन करा
@RajyasevaSTI
@empscguidance
माउंट किलीमांजारो या आफ्रिका खंडातील शिखरावर आमचे मित्र अनिल वाघ (पुणे) यांनी यशस्वीरीत्या चढाई करून शिवजयंती साजरी केली
✔️FDCM व महाराष्ट्र वनसेवा परीक्षेच्या निवड पद्धतीत काहीच फरक नसून ,तयारीसाठी खालची पोस्ट नक्की वाचा .
https://mpscguidance.blogspot.in/p/blog-page_20.html
https://mpscguidance.blogspot.in/p/blog-page_20.html
MPSC Guidance Blog
MPSC Forest Service Exam Syllabus,Book List - महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अभ्यासक्रम ,परीक्षा पद्धत ,पुस्तक सूची , तयारी व मार्गदर्शन
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «✔️FDCM व महाराष्ट्र वनसेवा परीक्षेच्या निवड पद्धतीत काहीच फरक नसून ,तयारीसाठी खालची पोस्ट नक्की वाचा . https://mpscguidance.blogspot.in/p/blog-page_20.html»
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
सर न्यायाधीश , न्यायाधीश , उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश , न्यायाधीश यांच्या पगारात वाढ.
सध्याचे व वाढीनंतरचे पगार
राज्यसेवा 2018 साठी अत्यंत महत्वाचे
जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
सध्याचे व वाढीनंतरचे पगार
राज्यसेवा 2018 साठी अत्यंत महत्वाचे
जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Geography
वातावरणशास्त्र सराव प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर
51. आफ्रिका खंडातील झैरे खोरे व दक्षिण अमेरिका खंडातील अमेझॉन खोरे विषुवृत्ताजवळ असूनही या प्रदेशात सौर ऊर्जेचे प्रमाण अत्यंत कमी असण्याचे कारण काय?
⚪️या प्रदेशातील घनदाट वनांमुळे
⚫️हा प्रदेश पर्वतीय असल्यामुळे
🔴या प्रदेशात ढगांचे प्रमाण अतिजास्त असल्यामुळे
🔵या प्रदेशात नद्या जास्त असल्यामुळे

Prashant Khedkar:
#Rajyaseva_2018
#Geography
वातावरणशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
52. अ. तापमापीचा पारा वाढल्यास वायूभारमापीतील पारा खाली जातो.
ब. हवेत पाण्याची वाफ जास्त असल्यास वायूभार जास्त असतो.
क. समुद्रसपाटीस वायूभार सर्वाधिक असतो.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
⚪️अ,ब,क
⚫️अ,क
🔴ब,क
🔵अ,ब

वातावरणीय दाबपट्टे सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
52. "शांत कटिबंध अथवा डोलड्रम" खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तीय पट्ट्यास म्हटले जाते?
⚪️30° उत्तर ते 35° उत्तर व 30° दक्षिण ते 35° दक्षिण
⚫️5° उत्तर ते 5° दक्षिण
🔴60° उत्तर ते 65° उत्तर व 60° दक्षिण ते 65° दक्षिण
🔵40° उत्तर ते 60° उत्तर व 40° दक्षिण ते 60° दक्षिण

Questions on Articles in M.P.S.C. Exam in 2017-18.pdf
299.4 KB
Questions on Articles in M.P.S.C. Exam in 2017-18
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Geography
भारतीय भुगोल सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
54. हिमाचल प्रदेशात चंद्रभागा नावाने ओळखली जाणारी नदी खालीलपैकी कोणती आहे?
⚪️चिनाब
⚫️झेलम
🔴सतलज
🔵बियास
#Geography
भारतीय भुगोल सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
54. हिमाचल प्रदेशात चंद्रभागा नावाने ओळखली जाणारी नदी खालीलपैकी कोणती आहे?
⚪️चिनाब
⚫️झेलम
🔴सतलज
🔵बियास
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs
चालू घडामोडी नोट्स
🔴कमल हसन यांच्याद्वारे राजकीय
पक्षाच्या स्थापनेची घोषणा
पक्ष नाव - मक्कल नीति मय्यम
स्थळ - ओथाकडई , मदुराई
राज्य - तामिळनाडू
पक्षाचे बोधचिन्ह- एकमेकांना गोलाकार जोडलेले 6 हात व त्या वर्तुळात एक स्टार(तारा).