🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
MPSC निवड प्रक्रियेवरील स्थगिती कायम...
पुढील गुरुवारी अंतिम निकाल लागण्याची शक्यता
#Rajyaseva_2018
#Geography

प्राकृतिक भूगोल प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

47. 'शृंग' या हिमनदी कार्यामुळे निर्माण भुरुपावर जेव्हा बर्फ जमतो त्याचे रूपांतर तेव्हा टेकडीत होते.
तेव्हा त्या टेकडीस काय म्हणतात?

⚪️सर्क

⚫️टार्न

🔴केसल

🔵नुनाटक
#Rajyaseva_2018
#Geography

वातावरणशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

48. पृथ्वीवरील तापमान अतिकमी- अतिजास्त न होता नियंत्रणात कोणत्या घटकामुळे राहते?

⚪️पाण्याची वाफ

⚫️नायट्रोजन

🔴ऑक्सिजन

🔵अरगॉन
#Rajyaseva_2018
#Geography

वातावरणशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

49. अ. विषुववृत्तावर दैनिक तापमान कक्षा जास्त आढळत असते.
ब. विषुववृत्तावर वार्षिक तापमान कक्षा कमी आढळते.
क. जगातील सर्वधिक वार्षिक तापमान कक्षा विषुववृत्तीय भागात आढळते.

वरील विधानातून अयोग्य विधाने ओळखा व योग्य विधानाचा पर्याय निवडा.

⚪️अ,ब,क
⚫️अ,ब
🔴अ,क
🔵फक्त अ
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
आज झालेल्या सर्व सराव प्रश्नांची उत्तरे👇👇👇👇👇 खाली देत आहे
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
संकलन - @khedkar_prashant

🔴प्राकृतिक भूगोल सराव प्रश्न

44. भारतातील भ्रंश पर्वत खालीलपैकी कोणते आहेत?
अ. सातपुडा
ब. अरवली
क. हिमालय
ड. निलगिरी
इ. सारमती
फ. विंध्यानचल

पर्याय
⚪️1. अ,ब,क,ड,इ,फ
⚫️2. ब,क,इ
🔴3.अ,फ अचूक उत्तर सातपुडा आणि विध्यानचल पर्वत
🔵4. ड,इ
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

प्राकृतिक भूगोल सराव प्रश्न
संकलन- @khedkar_prashant

45. भूकंपापुर्वी पृथ्वीवर भूगर्भातून कोणत्या वायूचे उत्सर्जन वाढते?
⚪️अरगॉन

⚫️क्रिपटॉन

🔴रेडॉन अचूक उत्तर

🔵हेलियम
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

प्राकृतिक भूगोल सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

46. 1950 साली _ या राज्यात भूकंप झाला होता व त्यानंतर नद्यांना महापूर आला होता , ते राज्य कोणते?

⚪️आसाम अचूक उत्तर

⚫️हिमाचल प्रदेश

🔴उत्तराखंड(पूर्वीचा उत्तरप्रदेश)

🔵बिहार
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

प्राकृतिक भूगोल प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

47. 'शृंग' या हिमनदी कार्यामुळे निर्माण भुरुपावर जेव्हा बर्फ जमतो त्याचे रूपांतर तेव्हा टेकडीत होते.
तेव्हा त्या टेकडीस काय म्हणतात?

⚪️सर्क

⚫️टार्न

🔴केसल

🔵नुनाटक अचूक उत्तर

विशेष🔴 - कोणाचेही उत्तर बरोबर आलेले नव्हते
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

वातावरणशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

48. पृथ्वीवरील तापमान अतिकमी- अतिजास्त न होता नियंत्रणात कोणत्या घटकामुळे राहते?

⚪️पाण्याची वाफ अचूक उत्तर

⚫️नायट्रोजन

🔴ऑक्सिजन

🔵अरगॉन
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

वातावरणशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

49. अ. विषुववृत्तावर दैनिक तापमान कक्षा जास्त आढळत असते.
ब. विषुववृत्तावर वार्षिक तापमान कक्षा कमी आढळते.
क. जगातील सर्वधिक वार्षिक तापमान कक्षा विषुववृत्तीय भागात आढळते.

वरील विधानातून अयोग्य विधाने ओळखा व योग्य विधानाचा पर्याय निवडा.

⚪️अ,ब,क
⚫️अ,ब अचूक उत्तर
🔴अ,क
🔵फक्त अ

स्पष्टीकरण - सर्वाधिक वार्षिक तापमान कक्षा - सायबेरियातील व्हेर्कोयांस्क इथे आढळते ( ध्रुवीय भाग)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

🔴जानेवारी 2018 चालू घडामोडी IMP नोट्स - संकलन - Prashant Khedkar

🔴केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे NARI ऑनलाईन पोर्टलचे उदघाटन

उद्देश - महिला सशक्तीकरण - देशात महिलांसाठी असणाऱ्या सर्व योजना , विविध प्रकल्प , कार्यक्रम यांची माहिती महिलांना पुरवणे

-- 350 योजना , 7 विविध गटात विभाजित करून माहिती पुरवणार

-- अन्न , आरोग्य , रोजगार , कौशल्य विकास , उपजीविका याबाबतही मार्गदर्शन

🔴e-samwad Portal

-- विशेषतः महिला व बालकल्याणसाठी कार्य करत असलेल्या NGO आणि शासन यात दुवा निर्माण करणार (संवाद निर्माण करणार)

चालू घडामोडी नोट्स व सराव प्रश्न यासाठी जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न

50. अ. निवडणूक रोखे जारी करणारा जगातील पहिला देश भारत आहे.

ब. केवळ भारतीय व्यक्ती अथवा भारतीय संस्था असे रोखे खरेदी करू शकणार.

क. केवळ SBI बँक मध्ये रोखे खरेदी करता येणार.

ड. रोख्यांची मुदत 15 दिवस असणार तसेच केवळ नोंदणीकृत पक्षाच्या नावानेच रोखे खरेदी करता येणार.

इ. लोकसभा अथवा विधानसभेत ज्या पक्षांना 1% पेक्षा जास्त मत मिळाली आहेत असेच पक्ष रोख्याद्वारे निधी प्राप्त करू शकणार.

वरील विधांनातील योग्य विधाने ओळखा.

⚪️अ,ब,क,इ

⚫️ब,क,ड,इ

🔴अ,क,ड,इ

🔵अ,ब,क,ड,इ
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक
भारत 188 देशांच्या यादीत 81 वा

संपूर्ण शॉर्ट नोट्स

जॉईन करा
@RajyasevaSTI
@empscguidance
माउंट किलीमांजारो या आफ्रिका खंडातील शिखरावर आमचे मित्र अनिल वाघ (पुणे) यांनी यशस्वीरीत्या चढाई करून शिवजयंती साजरी केली
✔️FDCM व महाराष्ट्र वनसेवा परीक्षेच्या निवड पद्धतीत काहीच फरक नसून ,तयारीसाठी खालची पोस्ट नक्की वाचा .

https://mpscguidance.blogspot.in/p/blog-page_20.html