कामं करुन तुला पैसा पाठवतो तो यासाठी का रे... त्या बापानं मलाही बोअर होतंय म्हणून दोन दिवस सुट्टी घेतली तर घर चालेल का... महिन्याच्या एक तारखेला पैसे आले नाही तर रागाने तिळपापड होतो या स्पर्धा परीक्षाविरांचा... दर रविवारी मेसला सुट्टी म्हणून नाही त्या जेवणाची मजा लुटणार्या या पोराला बाप शिळी भाकरी जेवून झोपलाय हे जोपर्यंत जाणवणार नाही तोपर्यंत हे असंच चालत राहणार...
सर तुम्ही एक बाजू मांडलीत पण हीसुद्धा स्पर्धा परीक्षेची एक बाजू आहे... कष्ट करा यश मिळणार आणि समजा काही कारणाने जमलं नाही तर हा अभ्यास इतका उपयोगी आहे की व्यक्तिमत्त्व समृद्ध होऊन जाईल...
-महेश कुंभार
लेखनप्रवास असाच सुरु राहो
अर्जुन तुझा लेख पूर्ण वाचला. वाचताना मन सुन्न झालं. कारण वास्तव मांडताना तुझ्याकडून जी उदाहरणे दिली गेली ती खरोखरच अप्रतिम आणि वास्तवतेला धरूनच आहेत. तुझा हा लेखन प्रवास बघितल्यानंतर मनाला समाधानही वाटलं आणि अभिमानही. तुझा हा लेखनप्रवास असाच सुरु राहो, ही अपेक्षा...
-तुकाराम कुंभार
मासिक 'साहित्य चपराक', पुणे
खूपच भयानक वास्तव.प्रचंड मेहनत करून अपयशी राहिलेल्या विद्यार्थ्यांकडे कुणी पहिलेच नव्हते.लाखो रुपये खर्च करूनMBBS engg करून स्पर्धा परिक्षेकडे वळणे असा चुकीचा प्रवाह तयार झालाय.सेवा करायचे स्वप्न पाहून प्रत्यक्ष फक्त मेवा कमावत आहेत.पोस्ट मिळवल्यानंतर स्वतःचा जॉब नीट करण्याच्या ऐवजी मार्गदर्शन करत फिरण्यात अनेकांना धन्यता वाटते.स्वतः च्या कामात झोकून देणे हिताचे.
हा लेख फॉरवर्ड आहे
स्पर्धा परीक्षा हे करीअर निवडण्याचे माध्यम हा concept आता रुजू होत आहे आणि मराठी टक्का आता UPSC मध्येही वाढत आहे.
मनोहर भोळे या विषयी अधिक माहिती देऊ शकेल कारण अतिशय difficult background मधून आलेल्या मुलांना MPSC तुन यशस्वी अधिकारी बनविण्याचे काम तो करत आहे
ज्ञानेश्वर मुळे सरांनी Gypsy फिल्म प्रदर्शन करताना स्पर्धा परीक्षा हा 5 कोटींचा धंदा हे वक्तव्य केले आणि चर्चेला पेव फुटला. कलासेस मधील competition मुळे आणखी दुषप्रचार वाढत चालला आहे. प्रत्येक व्यवसायात रोल मॉडेल असतात तशी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणारी मुलेही शोधतात आणि आकर्षित होतात
सर्वच विद्यार्थी यशवन्त झाले नसले तरी ते उत्तम जबाबदार नागरिक झाले कि नाही कि ते गुन्हेगार झाले हे मात्र कोणी बोलतं नाही
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास हि फार मोठी जमेची बाजू आहे. आणि यश पदरात न पडलेली विदयार्थी नंतर आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात टॉप ला जाताना दिसत आहेत.
मराठी माणूस मराठी माणसाला मागे खेचतो याचा पुनश्च प्रत्यय या स्पर्धा परिक्षांविषयी दुष्पप्रचारातून दिसून येतो आणि शेवटी बिहार UP चे मुले IAS / IPS बनतात मराठी मूल सैराट बघत वेळ घालवतात आणि यशस्वी होत नाही अशी मल्लिनाथी करत आपण किती महान असे दर्शविण्याचा प्रयत्न करतात. खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात हे मात्र 100 % खरे आहे.

Rajyaseva Mains GS1-Geography -Remote Sensing notes by Pradeepkumar Sir👆👆👆
Forwarded from The Hindu ADfree
All_Editorials_The_Hindu_and_Indian_Express_October_2016[1].zip
62.3 MB
All Editorials The Hindu and Indian Express October 2016
Forwarded from The Hindu ADfree
All Editorials Hindu and Indian Express December 2015.zip
12.7 MB
All Editorials Hindu and Indian Express December 2015
Forwarded from The Hindu ADfree
All Editorials Hindu and Indian Express January 2016.zip
18.4 MB
All Editorials Hindu and Indian Express January 2016