🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Rajyaseva_2018
#Geography

जगाचा व प्राकृतिक भूगोल सराव प्रश्न

40. 'तुम्ही मला आवश्यक पदार्थ द्या , मी त्यातून विश्व निर्माण करून दाखवतो' असे खालीलपैकी कोण पृथ्वी निर्मितीबाबत म्हणत असे?

⚪️बफन

⚫️कान्ट

🔴नेबल्स

🔵लोकीयर
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न

41. प्रथम फोटो व्होल्टाईक (Photo-Voltaic) रोडची चाचणी नुकतीच कोणत्या देशाने केली आहे?
⚪️ चीन

⚫️स्वीडन

🔴मंगोलिया

🔵नॉर्वे
#Rajyaseva_2018
#Modern_History

42. भारताची फाळणी टाळण्यासाठी महंमद अली जिना यांना अविभाजीत भारताचा पंतप्रधान करावे असा सल्ला लॉर्ड माउंटबॅटन यांना कोणी दिला होता?

⚪️पंडित जवाहरलाल नेहरू

⚫️मौलाना आझाद

🔴सरदार वल्लभभाई पटेल

🔵यापैकी एकही नाही
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी प्रश्न

43. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.

अ. तिरुअनंतपुरम इथे 17 ते 21 फेब्रुवारी 2018 दरम्यान राष्ट्रीय केळी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

ब. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले आहे. 

क. जगात केळीचे सर्वधिक उत्पादन भारतात होते.

ड. महाराष्ट्रात केळीचे सर्वधिक उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते.

पर्याय

⚪️अ, ब,क

⚫️अ, क ,ड

🔴ब, क, ड

🔵अ,ब,क,ड
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Umesh Patil:
🔹1909 च्या कायद्याचे ' an exceeding important step ' असे वर्णन कोणी केले होते ?
पर्याय:
1) लोकमान्य टिळक
2)नामदार गोखले अचूक उत्तर
3)महात्मा फुले
4)न्यायमूर्ती रानडे
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

जगाचा व प्राकृतिक भूगोल सराव प्रश्न

40. 'तुम्ही मला आवश्यक पदार्थ द्या , मी त्यातून विश्व निर्माण करून दाखवतो' असे खालीलपैकी कोण पृथ्वी निर्मितीबाबत म्हणत असे?

⚪️बफन

⚫️कान्ट अचूक उत्तर

🔴नेबल्स

🔵लोकीयर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न

41. प्रथम फोटो व्होल्टाईक (Photo-Voltaic) रोडची चाचणी नुकतीच कोणत्या देशाने केली आहे?
⚪️ चीन अचूक उत्तर

⚫️स्वीडन

🔴मंगोलिया

🔵नॉर्वे
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

42. भारताची फाळणी टाळण्यासाठी महंमद अली जिना यांना अविभाजीत भारताचा पंतप्रधान करावे असा सल्ला लॉर्ड माउंटबॅटन यांना कोणी दिला होता?

⚪️पंडित जवाहरलाल नेहरू

⚫️मौलाना आझाद

🔴सरदार वल्लभभाई पटेल

🔵यापैकी एकही नाही अचूक उत्तर ( महात्मा गांधी)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी प्रश्न

43. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.

अ. तिरुअनंतपुरम इथे 17 ते 21 फेब्रुवारी 2018 दरम्यान राष्ट्रीय केळी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

ब. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले आहे. 

क. जगात केळीचे सर्वधिक उत्पादन भारतात होते.

ड. महाराष्ट्रात केळीचे सर्वधिक उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते.

पर्याय

⚪️अ, ब,क

⚫️अ, क ,ड

🔴ब, क, ड

🔵अ,ब,क,ड अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

🔴सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धा

--विजेता संघ - दिल्ली

--उपविजेता - राजस्थान

--2008-09 हंगामापासून सुरुवात

--दिल्ली प्रथमच विजेता

--आयोजन - bcci द्वारे

--T-20 प्रकारचे सामने

जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
FDCM LTD RECRUITMENT 2018-.pdf
1.1 MB
Forest Development Corporation of Maharashtra जाहिरात
वर्ग 1 - सहायक व्यवस्थापक 16 जागा
वर्ग 2 - वन परिक्षेत्र अधिकारी 23 जागा

जॉईन करा
@RajyasevaSTI
& @empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

संकलन- @khedkar_prashant

🔴भारतीय संरक्षण विद्यापीठ’ - गुरुग्राम इथे स्थापना केली जाणार

--संरक्षणविषयक भारतातील पहिले विद्यापीठ

--हरियाणा राज्यात उभारणी

-- निधी - 300 कोटी

--संरक्षण शास्त्र , संरक्षण तंत्रज्ञान , संरक्षण व्यवस्थापन या विषयांचे अध्यापन विद्यापीठात होणार.
FDCM.pdf
4 MB
👆 जाहिरात -फॅारेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन अॅाफ महाराष्ट्र लिमिटेड सेवा परीक्षा २०१८ 👆
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

प्राकृतिक भूगोल माहिती
संकलन - प्रशांत खेडकर

🔴रुपांतरीत खडक

खडकांवर दबाव पडून होणारे रूपांतरण - Dynamic Metamorphism

तापमानामुळे होणारे खडकांचे रूपांतरण - Thermal Metamorphism

🔴काही खडक व त्यांचे रुपांतरीत खडक

अग्निज खडक - रुपांतरीत खडक
1. अभ्रक - शिस्ट
2. ग्रॅनाईट - नीस
3. बिटयुमिन्स कोळसा - Anthracite
4. ग्रेबो। - सरपेंटाइन

स्तरीत खडक - रुपांतरीत खडक
1. सॅन्डस्टोन - Quartzite
2. चुनखडक - संगमरवर
3. शेल - स्लेट
4. पीट - कोळसा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
आयोगाद्वारे आधारप्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याबाबत हालचाल सुरू.👍👍👍
#Rajyaseva_2018
#Geography
संकलन - @khedkar_prashant

🔴प्राकृतिक भूगोल सराव प्रश्न

44. भारतातील भ्रंश पर्वत खालीलपैकी कोणते आहेत?
अ. सातपुडा
ब. अरवली
क. हिमालय
ड. निलगिरी
इ. सारमती
फ. विंध्यानचल

पर्याय
⚪️1. अ,ब,क,ड,इ,फ
⚫️2. ब,क,इ
🔴3.अ,फ
🔵4. ड,इ
#Rajyaseva_2018
#Geography

प्राकृतिक भूगोल सराव प्रश्न
संकलन- @khedkar_prashant

45. भूकंपापुर्वी पृथ्वीवर भूगर्भातून कोणत्या वायूचे उत्सर्जन वाढते?
⚪️अरगॉन

⚫️क्रिपटॉन

🔴रेडॉन

🔵हेलियम
#Rajyaseva_2018
#Geography

प्राकृतिक भूगोल सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

46. 1950 साली _____ या राज्यात भूकंप झाला होता व त्यानंतर नद्यांना महापूर आला होता , ते राज्य कोणते?

⚪️आसाम

⚫️हिमाचल प्रदेश

🔴उत्तराखंड(पूर्वीचा उत्तरप्रदेश)

🔵बिहार