७१ वा बाफ्टा अवॉर्ड्स २०१८:-
#awards #current
-------------------------------
* दिनांक:- १८ फेब्रुवारी २०१८
* स्थळ:- रॉयल अल्बर्ट हॉल (लंडन)
पुरस्कार :-
* सर्वोत्कृष्ट चित्रपट: -- थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी
(मार्टिन मैकडोनाघ-निर्देशक, लेखक आणि निर्माता)
* सर्वोत्कृष्ट अभिनेता: -- गैरी ओल्डमैन (चित्रपट :- डार्केस्ट ऑवर)
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: --फ्रांसेस मैकडोरमंड (चित्रपट:-थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी)
* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: -- सैम रॉकवेल (चित्रपट:-थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी)
* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: -- एलीसन जैनी (आई, टोन्या)
* सर्वोत्कृष्ट निर्देशक: -- गिलर्मो डेल टोरो (चित्रपट:-द शेप ऑफवाटर)
* ओरिजनल स्क्रीनप्ले अवॉर्ड: -- थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी
* सर्वोत्कृष्ट डाक्यूमेंट्री: -- आई एम नॉट योर नेग्रो
* सर्वोत्कृष्ट छायांकन: -- ब्लेड रनर 2049
* सर्वोत्कृष्ट एनीमेटेड चित्रपट: -- कोको
* सर्वोत्कृष्ट ब्रिटिश शॉर्ट एनीमेशन: -- पोलेस अपार्ट
* सर्वोत्कृष्ट ब्रिटिश शॉर्ट फिल्म: -- काऊब्वॉय डेव
* आउटस्टैंडिंग ब्रिटिश फिल्म: -- थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी
* मार्टिन मैकडोनाघ चा चित्रपट ‘थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी’ ने सर्वाधिक ५ पुरस्कार जिंकले
* गिलर्मो डेल टोरो चा चित्रपट ‘द शेप ऑफ वाटर’ ला १२वीभागर मानांकन मिळाले होते त्यात या चित्रपटाने ३ पुरस्कार जिंकले
* द ब्रिटिश अॅकडमी ऑफ फिल्म अॅड टेलीविजन आर्ट्स (BAFTA: The British Academy of Film and Telivison Arts) एक जागतिक स्वतंत्र कला संस्था आहे
* याची स्थापना १६ एप्रिल १९४७ मध्ये झाली होती
.........................................................

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔶महाराष्ट्रातील प्रमुख धरणे व नद्या
🔴कृष्णा नदी खोरे
कृष्णा नदी - धोम धरण
कोयना नदी - कोयना धरण
वारणा नदी - चांदोली धरण
भोगावती नदी - राधानगरी धरण
🔴भीमा नदी खोरे
भीमा नदी - उजनी धरण
मुठा नदी - खडकवासला धरण
मुळा नदी - मुळशी धरण
घोड नदी - डिंभे धरण
नीरा नदी - वीर बाजी पासलकर धरण
वेळवंडी नदी - भाटघर धरण
🔴गोदावरी नदी खोरे⚪️
गोदावरी नदी - गंगापूर धरण
दारणा नदी - दारणा धरण
प्रवरा नदी - भंडारदरा धरण
गोदावरी - जायकवाडी धरण
सिंदफना नदी - माजलगाव धरण
दक्षिण पूर्णा नदी - येलदारी व सिद्धेश्वर
चॅनल लिंक
@RajyasevaSTI & @empscguidance

#Rajyaseva_2018
#current_affairs
चालू घडामोडी नोट्स
🔴20 फेब्रुवारी - “जागतिक सामाजिक न्याय दिवस”
-- युनोद्वारे जगभर सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी 2007 पासून साजरा करण्याचे निश्चित
--2009 साली पहिला जागतिक सामाजिक न्याय दिवस साजरा
- Theme for 2017 - "वर्कर्स ऑन द मूव्ह - द क्वेस्ट फॉर सोशल जस्टीस

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Geography
जगाचा व प्राकृतिक भूगोल सराव प्रश्न
40. 'तुम्ही मला आवश्यक पदार्थ द्या , मी त्यातून विश्व निर्माण करून दाखवतो' असे खालीलपैकी कोण पृथ्वी निर्मितीबाबत म्हणत असे?
⚪️बफन
⚫️कान्ट
🔴नेबल्स
🔵लोकीयर

चालू घडामोडी सराव प्रश्न
41. प्रथम फोटो व्होल्टाईक (Photo-Voltaic) रोडची चाचणी नुकतीच कोणत्या देशाने केली आहे?
⚪️ चीन
⚫️स्वीडन
🔴मंगोलिया
🔵नॉर्वे

#Modern_History
42. भारताची फाळणी टाळण्यासाठी महंमद अली जिना यांना अविभाजीत भारताचा पंतप्रधान करावे असा सल्ला लॉर्ड माउंटबॅटन यांना कोणी दिला होता?
⚪️पंडित जवाहरलाल नेहरू
⚫️मौलाना आझाद
🔴सरदार वल्लभभाई पटेल
🔵यापैकी एकही नाही

चालू घडामोडी प्रश्न
43. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. तिरुअनंतपुरम इथे 17 ते 21 फेब्रुवारी 2018 दरम्यान राष्ट्रीय केळी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
ब. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले आहे.
क. जगात केळीचे सर्वधिक उत्पादन भारतात होते.
ड. महाराष्ट्रात केळीचे सर्वधिक उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते.
पर्याय
⚪️अ, ब,क
⚫️अ, क ,ड
🔴ब, क, ड
🔵अ,ब,क,ड
#current_affairs
चालू घडामोडी प्रश्न
43. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. तिरुअनंतपुरम इथे 17 ते 21 फेब्रुवारी 2018 दरम्यान राष्ट्रीय केळी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
ब. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले आहे.
क. जगात केळीचे सर्वधिक उत्पादन भारतात होते.
ड. महाराष्ट्रात केळीचे सर्वधिक उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते.
पर्याय
⚪️अ, ब,क
⚫️अ, क ,ड
🔴ब, क, ड
🔵अ,ब,क,ड
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Umesh Patil:
🔹1909 च्या कायद्याचे ' an exceeding important step ' असे वर्णन कोणी केले होते ?
पर्याय:
1) लोकमान्य टिळक
2)नामदार गोखले ✅ अचूक उत्तर
3)महात्मा फुले
4)न्यायमूर्ती रानडे
🔹1909 च्या कायद्याचे ' an exceeding important step ' असे वर्णन कोणी केले होते ?
पर्याय:
1) लोकमान्य टिळक
2)नामदार गोखले ✅ अचूक उत्तर
3)महात्मा फुले
4)न्यायमूर्ती रानडे
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
जगाचा व प्राकृतिक भूगोल सराव प्रश्न
40. 'तुम्ही मला आवश्यक पदार्थ द्या , मी त्यातून विश्व निर्माण करून दाखवतो' असे खालीलपैकी कोण पृथ्वी निर्मितीबाबत म्हणत असे?
⚪️बफन
⚫️कान्ट✅ अचूक उत्तर
🔴नेबल्स
🔵लोकीयर
#Geography
जगाचा व प्राकृतिक भूगोल सराव प्रश्न
40. 'तुम्ही मला आवश्यक पदार्थ द्या , मी त्यातून विश्व निर्माण करून दाखवतो' असे खालीलपैकी कोण पृथ्वी निर्मितीबाबत म्हणत असे?
⚪️बफन
⚫️कान्ट✅ अचूक उत्तर
🔴नेबल्स
🔵लोकीयर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs
चालू घडामोडी सराव प्रश्न
41. प्रथम फोटो व्होल्टाईक (Photo-Voltaic) रोडची चाचणी नुकतीच कोणत्या देशाने केली आहे?
⚪️ चीन✅ अचूक उत्तर
⚫️स्वीडन
🔴मंगोलिया
🔵नॉर्वे
#current_affairs
चालू घडामोडी सराव प्रश्न
41. प्रथम फोटो व्होल्टाईक (Photo-Voltaic) रोडची चाचणी नुकतीच कोणत्या देशाने केली आहे?
⚪️ चीन✅ अचूक उत्तर
⚫️स्वीडन
🔴मंगोलिया
🔵नॉर्वे
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History
42. भारताची फाळणी टाळण्यासाठी महंमद अली जिना यांना अविभाजीत भारताचा पंतप्रधान करावे असा सल्ला लॉर्ड माउंटबॅटन यांना कोणी दिला होता?
⚪️पंडित जवाहरलाल नेहरू
⚫️मौलाना आझाद
🔴सरदार वल्लभभाई पटेल
🔵यापैकी एकही नाही ✅ अचूक उत्तर ( महात्मा गांधी)
#Modern_History
42. भारताची फाळणी टाळण्यासाठी महंमद अली जिना यांना अविभाजीत भारताचा पंतप्रधान करावे असा सल्ला लॉर्ड माउंटबॅटन यांना कोणी दिला होता?
⚪️पंडित जवाहरलाल नेहरू
⚫️मौलाना आझाद
🔴सरदार वल्लभभाई पटेल
🔵यापैकी एकही नाही ✅ अचूक उत्तर ( महात्मा गांधी)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs
चालू घडामोडी प्रश्न
43. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. तिरुअनंतपुरम इथे 17 ते 21 फेब्रुवारी 2018 दरम्यान राष्ट्रीय केळी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
ब. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले आहे.
क. जगात केळीचे सर्वधिक उत्पादन भारतात होते.
ड. महाराष्ट्रात केळीचे सर्वधिक उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते.
पर्याय
⚪️अ, ब,क
⚫️अ, क ,ड
🔴ब, क, ड
🔵अ,ब,क,ड✅ अचूक उत्तर

🔴सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धा
--विजेता संघ - दिल्ली
--उपविजेता - राजस्थान
--2008-09 हंगामापासून सुरुवात
--दिल्ली प्रथमच विजेता
--आयोजन - bcci द्वारे
--T-20 प्रकारचे सामने
जॉईन करा

FDCM LTD RECRUITMENT 2018-.pdf
1.1 MB
Forest Development Corporation of Maharashtra जाहिरात
वर्ग 1 - सहायक व्यवस्थापक 16 जागा
वर्ग 2 - वन परिक्षेत्र अधिकारी 23 जागा
जॉईन करा
@RajyasevaSTI
& @empscguidance
वर्ग 1 - सहायक व्यवस्थापक 16 जागा
वर्ग 2 - वन परिक्षेत्र अधिकारी 23 जागा
जॉईन करा
@RajyasevaSTI
& @empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs
संकलन- @khedkar_prashant
🔴‘भारतीय संरक्षण विद्यापीठ’ - गुरुग्राम इथे स्थापना केली जाणार
--संरक्षणविषयक भारतातील पहिले विद्यापीठ
--हरियाणा राज्यात उभारणी
-- निधी - 300 कोटी
--संरक्षण शास्त्र , संरक्षण तंत्रज्ञान , संरक्षण व्यवस्थापन या विषयांचे अध्यापन विद्यापीठात होणार.

FDCM.pdf
4 MB
👆 जाहिरात -फॅारेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन अॅाफ महाराष्ट्र लिमिटेड सेवा परीक्षा २०१८ 👆
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
प्राकृतिक भूगोल माहिती
संकलन - प्रशांत खेडकर
🔴रुपांतरीत खडक
✅खडकांवर दबाव पडून होणारे रूपांतरण - Dynamic Metamorphism
✅तापमानामुळे होणारे खडकांचे रूपांतरण - Thermal Metamorphism
🔴काही खडक व त्यांचे रुपांतरीत खडक
अग्निज खडक - रुपांतरीत खडक
1. अभ्रक - शिस्ट
2. ग्रॅनाईट - नीस
3. बिटयुमिन्स कोळसा - Anthracite
4. ग्रेबो। - सरपेंटाइन
स्तरीत खडक - रुपांतरीत खडक
1. सॅन्डस्टोन - Quartzite
2. चुनखडक - संगमरवर
3. शेल - स्लेट
4. पीट - कोळसा

आयोगाद्वारे आधारप्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याबाबत हालचाल सुरू.👍👍👍
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Geography
संकलन - @khedkar_prashant
🔴प्राकृतिक भूगोल सराव प्रश्न
44. भारतातील भ्रंश पर्वत खालीलपैकी कोणते आहेत?
अ. सातपुडा
ब. अरवली
क. हिमालय
ड. निलगिरी
इ. सारमती
फ. विंध्यानचल
पर्याय
⚪️1. अ,ब,क,ड,इ,फ
⚫️2. ब,क,इ
🔴3.अ,फ
🔵4. ड,इ