🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

🔴खेलो इंडिया शालेय स्पर्धा
--स्थळ -इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम दिल्ली
--उदघाटन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
--कालावधी - 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी
-- पदक तालिकेत
प्रथम स्थानी - हरियाणा - सुवर्ण 38 , रौप्य 26 , कांस्य 38 - एकूण 102

द्वितीय स्थानी - महाराष्ट्र - सुवर्ण 36 , रौप्य 32 , कांस्य 43 - एकूण 111

तृतीय स्थान - नवी दिल्ली -- सुवर्ण - 25 , रौप्य 29 , कांस्य 40

जॉईन करा
@RajyasevaSTI & @mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

भूगोल सराव प्रश्न

टॉपिक - पृथ्वीचे अंतरंग व भूकंप

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन- प्रशांत खेडकर

36. नुकतेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन जोडणीच्या पूर्वीच्या 5 कोटी कनेक्शन उद्दिष्टात बदल करून किती कोटी कुटुंबाना गॅस कनेक्शन पुरवण्याचे नवीन उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे?

⚪️3 कोटी

⚫️6 कोटी

🔴7.5 कोटी

🔵8 कोटी
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर

37. ''क्रिप्स मिशनचा प्रस्ताव म्हणजे केवळ 1940 च्या ऑगस्ट घोषणेचे आकर्षक विस्तारित स्वरूप होते'' हे विधान कोणत्या काँग्रेस नेत्याचे होते?

⚪️महात्मा गांधी

⚫️मौलाना आझाद

🔴पट्टाभी सीतारामैया

🔵जयप्रकाश नारायण
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

38. 1942 च्या गांधीजींच्या 'करो या मरो' घोषणेप्रमाणे 1943 साली मुस्लिम लीगने त्यांच्या अधिवेशनात 'बांटो और भागो' ही घोषणा केली होती.
हे अधिवेशन कुठे भरले होते?

⚪️लाहोर

⚫️कराची

🔴मुंबई

🔵ढाका
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न

संकलन - @khedkar_prashant

39. सुभाषचंद्र बोस यांना 'नेताजी' ही उपाधी कोणी प्रदान केली होती?

⚪️जपानचे पंतप्रधान टोजो व त्यांचे सहकारी

⚫️महात्मा गांधी

🔴मुसोलिनी व त्याचे सहकारी

🔵हिटलर व त्याचे सहकारी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Current_affairs
विजय केशव गोखले भारताच्या परराष्ट्र सचिवपदी नियुक्त

🔸 नियुक्ती - नियुक्ती बाबतच्या कॅबिनेट समितीद्वारे(अध्यक्ष- पंतप्रधान)
🔸 यापूर्वी यापदावर एस. जयशंकर यांनी कार्य केले आहे.

🔸 विजय गोखले बाबत-
१. १९८१च्या बॅचचे इंडियन फॉरेन सर्विसचे अधिकारी
२. चीनमध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्य (डॉकलाम कोंडी मोडण्यात महत्वाचा हातभार)
३. सध्या परराष्ट्र मंत्रालयात आर्थिक बाबीचे सचिव म्हणून कार्यरत होते .
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

🔴जागतिक माहिती तंत्रज्ञान काँग्रेस - 2018

⚪️उदघाटन--पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'व्हिडिओ कॉन्फरन्स' द्वारे ,

⚪️स्थळ -- हैद्राबाद, तेलंगणा

⚪️Theme - Future Enterprises

⚪️ आयोजक - तेलंगाणा सरकार , NASSCOM आणि परकीय IT कंपनी - WITSA

⚪️भारतात प्रथमच आयोजन , आशियात दुसऱ्यांदा (प्रथम - 2008 साली मलेशिया)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

🔴5 वा यश चोप्रा स्मृती पुरस्कार- प्रसिद्ध गायिका - आशा भोसले यांना जाहीर

-- हिंदी सिनेमा क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पुरस्कार
--पुरस्कार - महाराष्ट्र राज्यपाल - सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

🔴भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते , संशोधक - डॉ. गुरचरणसिंग कलकत यांचे निधन

⚪️शिक्षण - बीएस्सी ऍग्री (पंजाब ऍग्रीकल्चर कॉलेज) ल्योलपूर (पाकिस्तान)

⚪️ओहियो स्टेट विद्यापीठातून कृषी जीवशास्त्र व किटकशास्त्र यात पीएचडी

⚪️1978 ते 1989 - जागतिक बँकचे कृषी तज्ञ

⚪️हरितक्रांती काळात पंजाब कृषी संचालक व कृषी आयुक्त म्हणून कार्य

⚪️लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठ कुलगुरू म्हणून कार्य

⚪️त्यांच्या कार्याबद्दल भारत शासनाने त्यांना पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
भूगोल प्रश्न उत्तरे

प्रश्न क्रमांक 3 - उत्तर पर्याय क्रमांक 1.अ, ब,क
स्पष्टीकरण - भूगर्भाचा अभ्यास करण्यासाठी अप्राकृतीक साधने - घनता , दाब , तापमान होय.

प्रश्न क्रमांक 4. उत्तर पर्याय क्रमांक 3- 5.5
न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतानुसार पृथ्वीची सरासरी घनता - 5.5 एवढी आहे.

प्रश्न क्रमांक 5- उत्तर - पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही अयोग्य नाही.

प्रश्न क्रमांक 6 - उत्तर - पर्याय क्रमांक 1 , 3 मिनिट 43 सेकंद
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆 आज पाठवलेला भूगोल प्रश्नांची उत्तरे
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन- प्रशांत खेडकर

36. नुकतेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन जोडणीच्या पूर्वीच्या 5 कोटी कनेक्शन उद्दिष्टात बदल करून किती कोटी कुटुंबाना गॅस कनेक्शन पुरवण्याचे नवीन उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे?

⚪️3 कोटी

⚫️6 कोटी

🔴7.5 कोटी

🔵8 कोटी अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर

37. ''क्रिप्स मिशनचा प्रस्ताव म्हणजे केवळ 1940 च्या ऑगस्ट घोषणेचे आकर्षक विस्तारित स्वरूप होते'' हे विधान कोणत्या काँग्रेस नेत्याचे होते?

⚪️महात्मा गांधी

⚫️मौलाना आझाद

🔴पट्टाभी सीतारामैया अचूक उत्तर

🔵जयप्रकाश नारायण
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

38. 1942 च्या गांधीजींच्या 'करो या मरो' घोषणेप्रमाणे 1943 साली मुस्लिम लीगने त्यांच्या अधिवेशनात 'बांटो और भागो' ही घोषणा केली होती.
हे अधिवेशन कुठे भरले होते?

⚪️लाहोर

⚫️कराची अचूक उत्तर

🔴मुंबई

🔵ढाका
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न

संकलन - @khedkar_prashant

39. सुभाषचंद्र बोस यांना 'नेताजी' ही उपाधी कोणी प्रदान केली होती?

⚪️जपानचे पंतप्रधान टोजो व त्यांचे सहकारी

⚫️महात्मा गांधी

🔴मुसोलिनी व त्याचे सहकारी

🔵हिटलर व त्याचे सहकारी अचूक उत्तर

स्पष्टीकरण - हिटलरने 1941 साली सुभाषचंद्र बोस यांना - 'नेताजी ' उपाधी, मुसोलिनीस - 'इलड्युस' उपाधी , जनरल फ्रँको यास - 'एल कोडील्लो' ही उपाधी दिली होती.

1941 साली सुभाषचंद्र बोस यांचे स्वागत - रिबेनट्राप या हिटलरच्या सहायकाने केले होते.
आज पाठवलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे👆👆👆
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔶♦️मुघल साम्राज्यातून वेगळे झालेली राज्ये व त्यांचे संस्थापक♦️🔶

1. अवध - सआदत खाँ - बुरहान उल मुल्क पदवी

2. हैदराबाद - चिनकिलीच खान किंवा निजाम-उल-मुल्क आसफजाह

3.रोहीेलखंड - वीर दाऊद व अली मुहम्मद खाँ

4.बंगाल - मुर्शीद कुली खान

5. कर्नाटक - सादुतुल्ला खान

6. भरतपूर - चूरामन व बदन सिंह

जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

🔴आधुनिक इतिहास नोट्स🔴

♦️1899 साली लोकमान्य टिळकांनी लिहिलेले लेख -
1. "राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे"
2. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?"

♦️1908 साली खुदीराम बोस ह्यांना फाशी दिल्यानंतर लोकमान्य टिळकांनी खालील 2 लेख लिहिले होते-
1. "हे उपाय टिकाऊ नाहीत"
2. "देशाचे दुर्दैव"

♦️गांधींच्या सत्य व अहिंसा ह्या सत्याग्रहाच्या मार्गास लॉर्ड लिनलिथगो हा फसवणूक व ब्लॅकमेलिंग म्हणत.

♦️स्वा. सावरकरांच्या "1857 चे स्वातंत्रसमर" ह्या पुस्तकास सर व्हॅलेंटाइन चिरोल ह्यांनी " ज्वालाग्रही वाङमय" म्हंटले होते.

♦️नाना पाटील ह्यांना "क्रांतिसिंह" ही उपाधी आचार्य अत्रे ह्यांनी दिली होती.

♦️कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांना ह.रा.महाजनी हे "महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन" म्हणतात.

संकलन - प्रशांत खेडकर
चॅनल लिंक - @RajyasevaSTI
& @empscguidance