🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

प्रश्न क्रमांक 33 ते 36
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆 वरील प्रश्नांची उत्तरे
प्रश्न 33 - 1 सुभाषचंद्र बोस
प्रश्न 34 - 3- अ आणि ब - पंडित मदनमोहन मालवीय आणि सरोजिनी नायडू यांना गांधीजीच्या विनंतीवरून गोलमेज परिषदेस आमंत्रित केले होते.

प्रश्न 35 - 2 फैजपूर - काँग्रेसचं 50 वे अधिवेशन फैजपूर या गावी झाले होते. ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन होते

प्रश्न क्रमांक 36 - पर्याय क्रमांक 1
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

आधुनिक इतिहास सराव प्रश्न

34. 1937 साली झालेल्या प्रांत विधिमंडळ निवडणुकात काँग्रेस पक्षाचे चिन्ह कोणते होते?

⚪️रेल्वे डब्बा

⚫️पिवळा बॉक्स काँग्रेसच्या मतदान बॉक्स म्हणून पिवळ्या बॉक्सची निवड झाली होती.
तर मुस्लिम लीगला हिरव्या रंगाचा मतदान बॉक्स चिन्ह म्हणून वापरला गेला होता

🔴हातात कोयता असलेला शेतकरी

🔵चरखा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

इतिहास सराव प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

35. भारतास ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धात ओढल्यानंतर काँग्रेसद्वारे 'युद्ध विरोधी दिन' कधी साजरा करण्यात आला?

⚪️16 ऑक्टोबर 1939

⚫️27 ऑगस्ट 1939

🔴23 एप्रिल 1939 अचूक उत्तर

🔵26 जानेवारी 1939
13_2018_Dy_Supt_of_Police,_Assit.pdf
167.5 KB
Dy Supt of Police, Assit Commissioner of Police [Motor Transport], SPS,GrA Advertisement
वनक्षेत्र आकडेवारी
हे तुफान स्वातंत्र्याचे ,
हे उधाण अभिमानाचे ,
हे वादळ उग्र विजांचे ।।

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा

सेवेसी ठायी तत्पर
धीरज चव्हाण

जय जिजाऊ जय शिवराय
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐🌹🌹🌹
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
"प्रौढ प्रताप पुरंदर"
"महापराक्रमी रणधुरंदर"
"क्षत्रिय कुलावतंस्"
"सिंहासनाधीश्वर"
"महाराजाधिराज"
"महाराज"
"श्रीमंत"
"श्री"
"श्री"
"श्री"
"छत्रपती"
"शिवाजी"
"महाराज"
"की"
"जय"
जय भवानी जय शिवराय
शिवजयंती निमित्त सर्व जनतेस भगव्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐🌹🌹🌹🌹
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

🔴खेलो इंडिया शालेय स्पर्धा
--स्थळ -इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम दिल्ली
--उदघाटन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
--कालावधी - 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी
-- पदक तालिकेत
प्रथम स्थानी - हरियाणा - सुवर्ण 38 , रौप्य 26 , कांस्य 38 - एकूण 102

द्वितीय स्थानी - महाराष्ट्र - सुवर्ण 36 , रौप्य 32 , कांस्य 43 - एकूण 111

तृतीय स्थान - नवी दिल्ली -- सुवर्ण - 25 , रौप्य 29 , कांस्य 40

जॉईन करा
@RajyasevaSTI & @mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

भूगोल सराव प्रश्न

टॉपिक - पृथ्वीचे अंतरंग व भूकंप

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन- प्रशांत खेडकर

36. नुकतेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन जोडणीच्या पूर्वीच्या 5 कोटी कनेक्शन उद्दिष्टात बदल करून किती कोटी कुटुंबाना गॅस कनेक्शन पुरवण्याचे नवीन उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे?

⚪️3 कोटी

⚫️6 कोटी

🔴7.5 कोटी

🔵8 कोटी
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर

37. ''क्रिप्स मिशनचा प्रस्ताव म्हणजे केवळ 1940 च्या ऑगस्ट घोषणेचे आकर्षक विस्तारित स्वरूप होते'' हे विधान कोणत्या काँग्रेस नेत्याचे होते?

⚪️महात्मा गांधी

⚫️मौलाना आझाद

🔴पट्टाभी सीतारामैया

🔵जयप्रकाश नारायण
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

38. 1942 च्या गांधीजींच्या 'करो या मरो' घोषणेप्रमाणे 1943 साली मुस्लिम लीगने त्यांच्या अधिवेशनात 'बांटो और भागो' ही घोषणा केली होती.
हे अधिवेशन कुठे भरले होते?

⚪️लाहोर

⚫️कराची

🔴मुंबई

🔵ढाका
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न

संकलन - @khedkar_prashant

39. सुभाषचंद्र बोस यांना 'नेताजी' ही उपाधी कोणी प्रदान केली होती?

⚪️जपानचे पंतप्रधान टोजो व त्यांचे सहकारी

⚫️महात्मा गांधी

🔴मुसोलिनी व त्याचे सहकारी

🔵हिटलर व त्याचे सहकारी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Current_affairs
विजय केशव गोखले भारताच्या परराष्ट्र सचिवपदी नियुक्त

🔸 नियुक्ती - नियुक्ती बाबतच्या कॅबिनेट समितीद्वारे(अध्यक्ष- पंतप्रधान)
🔸 यापूर्वी यापदावर एस. जयशंकर यांनी कार्य केले आहे.

🔸 विजय गोखले बाबत-
१. १९८१च्या बॅचचे इंडियन फॉरेन सर्विसचे अधिकारी
२. चीनमध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्य (डॉकलाम कोंडी मोडण्यात महत्वाचा हातभार)
३. सध्या परराष्ट्र मंत्रालयात आर्थिक बाबीचे सचिव म्हणून कार्यरत होते .
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

🔴जागतिक माहिती तंत्रज्ञान काँग्रेस - 2018

⚪️उदघाटन--पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'व्हिडिओ कॉन्फरन्स' द्वारे ,

⚪️स्थळ -- हैद्राबाद, तेलंगणा

⚪️Theme - Future Enterprises

⚪️ आयोजक - तेलंगाणा सरकार , NASSCOM आणि परकीय IT कंपनी - WITSA

⚪️भारतात प्रथमच आयोजन , आशियात दुसऱ्यांदा (प्रथम - 2008 साली मलेशिया)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

🔴5 वा यश चोप्रा स्मृती पुरस्कार- प्रसिद्ध गायिका - आशा भोसले यांना जाहीर

-- हिंदी सिनेमा क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पुरस्कार
--पुरस्कार - महाराष्ट्र राज्यपाल - सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार