🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Before a new chapter is begun, the old one has to be finished: tell yourself that what has passed will never come back. Remember that there was a time when you could live without that thing or that person Nothing is irreplaceable.
A habit is not a need
- Paulo Coelho
Good morning 😊
Admin
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴

✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती
https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html


✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html


✔️राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc-prelim-2013-new-syllabus.html


✔️राज्यसेवा पूर्व अभ्यास कसा करावा ?
https://mpscguidance.blogspot.in/2012/11/mpsc-rajyaseva-prelim-2013-study-plan.html


✔️MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा(GS & CSAT) मार्गदर्शन
https://mpscguidance.blogspot.in/2013/01/blog-post_16.html


✔️राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2014/05/mpsc-mains-gs-syllabus.html


✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_7256.html


✔️MPSC मध्ये यशस्वी होण्याचा मंत्र
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_22.html

जॉईन करा
T.me/mpscguidance
ह्या प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासाहित @kiranjadhav ह्या लिंक वर पाठवा.
👌👌👌👌अंकुश मेश्राम👍👍👍👆👆
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

प्रश्न क्रमांक 33 ते 36
#Rajyaseva_2018
#Modern_History

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

आधुनिक इतिहास सराव प्रश्न

34. 1937 साली झालेल्या प्रांत विधिमंडळ निवडणुकात काँग्रेस पक्षाचे चिन्ह कोणते होते?

⚪️रेल्वे डब्बा

⚫️पिवळा बॉक्स

🔴हातात कोयता असलेला शेतकरी

🔵चरखा
#Rajyaseva_2018
#Modern_History

इतिहास सराव प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

35. भारतास ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धात ओढल्यानंतर काँग्रेसद्वारे 'युद्ध विरोधी दिन' कधी साजरा करण्यात आला?

⚪️16 ऑक्टोबर 1939

⚫️27 ऑगस्ट 1939

🔴23 एप्रिल 1939

🔵26 जानेवारी 1939
#polity
भारतीय राज्यशास्त्र:
(श्रेष्ठत्व अनुक्रम)

देशाच्या १४ व्या राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्यानंतर रामनाथ कोविंद हे भारताचे पहिले नागरिक बनले तर देशाचे दुसरे नागरिक अर्थात उपराष्ट्रपति व्यंकय्या नायडू हे झाले. देशाच्या नागरिकत्वाच्या क्रमानुसार कोणाचा नेमका नंबर कितवा? हे पाहू...

🔸तिसरा नागरिक :- पंतप्रधान
🔸चौथा नागरिक :- राज्यपाल (स्वत:च्या संबंधित राज्यात)
🔸पाचवा नागरिक :- देशाचे माजी राष्ट्रपती
🔸सहावा नागरिक :- देशाचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष
🔸सातवा नागरिक :- केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री, निती आयोगचे उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेता
🔸आठवा नागरिक :- भारतातील मान्यताप्राप्त राजदूत, मुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यपाल (स्वत:च्या राज्याबाहेर)
🔸नववा नागरिक :- सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश
🔸दहावा नागरिक :- राज्यसभेचे उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे उपसभापती, निती आयोगातील सदस्य, संरक्षण विभागाशी निगडीत इतर मंत्री
🔸११ वा नागरिक :- अॅटर्नी जनरल, मंत्रिमंडळ सचिव, उप-राज्यपाल (केंद्रशासित प्रदेशांसह)
🔸१२ वा नागरिक :- तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख
🔸१३ वा नागरिक :- असाधारण राजदूत आणि पूर्णाधिकार प्राप्त मंत्री
🔸१४ वा नागरिक :- राज्यांचे चेअरमन आणि राज्य विधानसभेचे सभापती, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश
🔸१५ वा नागरिक :- राज्यांचे मंत्रिमंडळ सदस्य, केंद्र शासित राज्यांचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रातील उपमंत्री


🔸१६ वा नागरिक :- लेफ्टनंट जनरल आणि प्रमुख अधिकारी
🔸१७ वा नागरिक :- अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती-जमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश (स्वत:च्या राज्याबाहेर)
🔸१८ वा नागरिक :- कॅबिनेट मंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे सभापती आणि अध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, राज्यांचे मंत्री
🔸१९ वा नागरिक :- केंद्रशासित राज्यांचे मुख्य आयुक्त, केंद्रशासित राज्यांचे उपमंत्री, केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष
🔸२० वा नागरिक :- राज्यांच्या विधानसभांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर)
🔸२१ वा नागरिक :- खासदार
🔸२२ वा नागरिक :- राज्यांचे उपमुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर)
🔸२३ वा नागरिक :- लष्कराचे कमांडर, व्हाइसचीफ आणि इतर महत्त्वाचे अधिकारी, राज्य सरकारचे मुख्य सचिव, अल्पसंख्याक आयागोचे आयुक्त, अनुसूचित जाती-जमाती आयोगांचे आयुक्त, अल्पसंख्याक आयोगातील सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य
🔸२४ वा नागरिक :- उप राज्यपालांच्या रँकशी समकक्ष अधिकारी
🔸२५ वा नागरिक :- भारत सरकारचे अतिरिक्त सचिव
🔸२६ वा नागरिक :- भारत सरकारचे संयुक्त सचिव, मेजर जनरल रँकशी समस्क रँकचे अधिकारी
संपर्क व सुचना @kiranjadhav
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
मित्रांनो , राज्यसेवा परीक्षा 2018 च्या जागा मोठ्या प्रमाणात (जवळपास 140-160) वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कमी जागा आहेत , स्टडी होत नाही वगैरे विचार न करता जास्तीत जास्त Focus अभ्यासावर असू द्या.

राज्यसेवा परीक्षेचा 2013 पासून इतिहास आहे की जागा प्रत्येक वेळेस मुख्य परीक्षेला वाढतात.

त्यामुळे पूर्व परीक्षा पास होणे अत्यंत आवश्यक आहे, जास्तीत जास्त efforts घ्या .

सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा💐💐💐💐
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडीवरील प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर

33. ऑस्ट्रेलियन ओपन 2018 महिला एकेरी विजेतेपद खालीलपैकी कोणी प्राप्त केले?

⚪️कॅरोलिना प्लीस्कोव्हा

⚫️क्रिस्टिना मालदोनोविक

🔴कॅरोलिना वॉजनिअकी अचूक उत्तर

🔵गब्रिएल व्हाईस्को
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

प्रश्न क्रमांक 33 ते 36
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆 वरील प्रश्नांची उत्तरे
प्रश्न 33 - 1 सुभाषचंद्र बोस
प्रश्न 34 - 3- अ आणि ब - पंडित मदनमोहन मालवीय आणि सरोजिनी नायडू यांना गांधीजीच्या विनंतीवरून गोलमेज परिषदेस आमंत्रित केले होते.

प्रश्न 35 - 2 फैजपूर - काँग्रेसचं 50 वे अधिवेशन फैजपूर या गावी झाले होते. ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन होते

प्रश्न क्रमांक 36 - पर्याय क्रमांक 1
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

आधुनिक इतिहास सराव प्रश्न

34. 1937 साली झालेल्या प्रांत विधिमंडळ निवडणुकात काँग्रेस पक्षाचे चिन्ह कोणते होते?

⚪️रेल्वे डब्बा

⚫️पिवळा बॉक्स काँग्रेसच्या मतदान बॉक्स म्हणून पिवळ्या बॉक्सची निवड झाली होती.
तर मुस्लिम लीगला हिरव्या रंगाचा मतदान बॉक्स चिन्ह म्हणून वापरला गेला होता

🔴हातात कोयता असलेला शेतकरी

🔵चरखा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

इतिहास सराव प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

35. भारतास ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धात ओढल्यानंतर काँग्रेसद्वारे 'युद्ध विरोधी दिन' कधी साजरा करण्यात आला?

⚪️16 ऑक्टोबर 1939

⚫️27 ऑगस्ट 1939

🔴23 एप्रिल 1939 अचूक उत्तर

🔵26 जानेवारी 1939
13_2018_Dy_Supt_of_Police,_Assit.pdf
167.5 KB
Dy Supt of Police, Assit Commissioner of Police [Motor Transport], SPS,GrA Advertisement