🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
शुल्कापोटी कोट्यावधींची कमाई
👉Get ₹150 now! 👌👌👌
खालील लिंक वर जाऊन Phone Pay app install करा व तुमच्या account वर 150 ₹ त्वरित मिळवा.👍👍👍
First 5 of my friends to link their bank account on #PhonePe get cashback! Use my link now - https://phon.pe/ru_kiracfyx1
#Geography
🔹भारतातील महत्त्वाचे रेल्वे-समुद्री पूल:

1) पंबन रेल्वे पूल :-

रामेश्वरमजवळ पंबन बेटापासून मुख्य किनारी येण्यासाठी बांधण्यात आलेला हा रेल्वे पूल आहे. १९११ साली याची सुरुवात झाली.
१४ फेब्रुवारी १९१४ साली हा लोकांसाठी खुला करण्यात आला.
पंबन रेल्वे पूल हा भारतामधील पहिला
समुद्री पूल आहे.
२०१० साली वांद्रे-वरळी सी-लिंकला सुरुवात होण्यापूर्वी हा भारतामधील सर्वात लांब समुद्री पूल होता.
काँक्रिट खांबाचा यात वापर करण्यात आला आहे.
दोन खांबामध्ये इतके अंतर ठेवण्यात आले आहे, की ज्याच्यामधून नौका आणि जहाजे जाऊ शकतील.
याला समांतर असा पूल बांधण्यात आला आहे. १९८८ साली लोकांसाठी हा रस्ता खुला करण्यात आला.

2) वांद्रे-वरळी सी लिंक :-

वांद्रे-वरळी सी लिंकचे अधिकृत नाव राजीव गांधी सी लिंक असून दक्षिण मुंबईतील वरळी ते वांद्रे यांना जोडणारा हा पूल आहे.
यासाठी काँक्रिट स्टील मटेरियल वापरण्यात आले आहे.
नरीमन पॉईंटला जोडणाऱ्या फ्री वे चा हा एक भाग आहे.
या पुलासाठी १६०० कोटी इतका खर्च आला आहे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधलेला आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने
देखरेख केलेला हा पूल आहे.
३० जून २००९ साली ८ पैकी ४ मार्ग खुले करण्यात आले.
२४ मार्च २०१० साली सर्व ८ मार्ग खुले केले गेले.
वरळी आणि वांद्रे यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी हा पूल बांधण्यात आला आहे.

3) कांडरौर पूल :-

हिमाचल प्रदेश मधील बिलासपूर येथे सतलज नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे.
कांडरौर गावात हा पूल आहे.
कांडरौर पुलाची उंची ८० मी. इतकी आहे.
१९५९ साली याची सुरुवात झाली आहे आणि १९६४ साली हा खुला करण्यात आला.
पुलाची रुंदी ७ मीटर आहे. नदीच्या पात्रापासून ६० मीटर उंचीवर हा पूल बांधण्यात आला आहे. जगातील सर्वांत उंचीवर बांधण्यात आलेल्या पुलापैकी एक आणि आशियामधील सर्वांत उंच पूल अशी याची ख्याती आहे.
कांडरौर पूल हा हमीरपूर जिल्हा आणि बिलासपूर जिल्हा यांना जोडतो. बिलासपूरपासून आठ
कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८८ वर आहे.

4) विद्यासागर सेतू :-

विद्यासागर सेतूला दुसरा हुगळी पुल असेही म्हणता येईल. पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा हा सेतू आहे. या सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना टोल टॅक्स द्यावा लागतो, मात्र सायकलींना
हा कर नाही. विद्यासागर सेतू हा आशियाईतील सर्वांत लांब पुलांपैकी एक आहे. १९व्या शतकातील सुधारक ईश्वरचंद विद्यासागर यांचे नाव या सेतूला देण्यात आले आहे. हावडा पूल आणि विवेकानंद सेतू यासारखे अनेक समांतर पूल आहेत. या सेतूच्या कामाची सुरुवात १९७८ साली झाली आणि १० ऑक्टोबर १९९२ रोजी याचे उद्घाटन करण्यात आले. याची रुंदी ३५ मीटर असून, लांबी ४७५ मीटर इतकी आहे. या सेतूचे बांधकाम विख्यात ब्रेथवेट बर्न आणि जेसेप किंवा बीबीजे यांनी केले आहे. या सेतूवर १८२.८८ मीटर लांबीची समांतर केबल वायर जोडण्यात आली आहे.
------------------------------
संपर्क व सुचना @kiranjadhav
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History
आधुनिक इतिहास सरावप्रश्न

Imp for राज्यसेवा
प्रश्न क्रमांक 23 ते 26
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न

प्रश्न क्रमांक 26
अ. प्रजासत्ताक दिन 2018 सोहळ्यात पथ संचलनात महाराष्ट्रातर्फे सादर करण्यात आलेल्या चित्ररथाला पहिले बक्षीस मिळाले आहे.

ब. आजपर्यंत महाराष्ट्राच्या चित्ररथाला 7 वेळेस प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

क. चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची कल्पना साकारली होती.

ड. चित्ररथाचे दुसरे आणि तिसरे बक्षीस अनुक्रमे आसाम आणि छत्तीसगडला दिले गेले.

वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

पर्याय
⚪️ अ, ब,क,ड
⚫️अ, ब,क
🔴अ, क,ड
🔵अ, ब,ड
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सरकारी वकील गैरहजर राहिल्याने MPSC भरतीवरील स्थगिती कायम
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न

संकलन - प्रशांत खेडकर
मुंबई: एमपीएससीच्या निवडप्रक्रियेवरील स्थगिती कायम, सरकारी वकील गैरहजर राहिल्याने कोर्टाचा निर्णय.
@empscguidance
@Rajyasevasti
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
विज्ञान प्रश्न

धन्यवाद श्रेया लिंगायत ताई

जॉईन करा
@RajyasevaSTI

@empscguidance
#Geography
🔹महाराष्ट्रातील लघुउद्योग

1. गाव - लघुउद्योग

2. सोलापूर - चादरी

3. नागपूर - सूती व रेशमी साड्या

4. येवले (नाशिक) - पीतांबर व पैठण्या

5. इचलकरंजी - साड्या व लुगडी

6. अहमदनगर - सुती व रेशमी साड्या

7. भिवंडी - हातमाग उद्योग

8. एकोडी (भंडारा) - कोशा रेशीम

9. सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - लाकडी खेळणी

10. पैठण (औरंगाबाद) - पैठण्या व हिमरूशाली

11. साबळी व नागभीड (चंद्रपूर) - रेशिम कापड

12.वसई(ठाणे) - सुकेळी

13. मालेगाव (नाशिक), इंचलकरंजी (कोल्हापूर) -हातमाग उद्योग

14. गोंदिया, सिन्नर, कामठी - बीडया तयार करणे
-------------------------------------------
संपर्क व सूचना @kiranjadhav
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History
आधुनिक इतिहास सरावप्रश्न

Imp for राज्यसेवा
प्रश्न क्रमांक 23 ते 26
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
उत्तरे👆👆👆
23 - 2
24 - 1
25 - 4
26 -3
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

आधुनिक इतिहास सराव प्रश्न

संकलन - प्रशांत खेडकर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
उत्तरे👆👆👆

प्रश्न 27 - 4
28 - 3
29 - 3
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडीवरील प्रश्न

27. खालील विधानातून योग्य विधाने ओळखा.

अ. स्कॉर्पियन श्रेणीच्या आय एन एस करंज या पाणबुडीचे जलावतरण मुंबई इथे पार पडले.

ब. आय एन एस करंज स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी आहे.

क. आय एन एस करंजची बांधणी प्रोजेक्ट 75 अंतर्गत झाली आहे.


पर्याय

⚪️अ, ब,क
⚫️अ, ब
🔴अ, क
🔵ब,क