Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment
18. वनस्पती प्रकाश संश्लेषणातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा किती टक्के भाग स्वतःच्या पेशीय कार्य व श्वसनासाठी वापरतात?
⚪️35%
⚫️25%
🔴55%
🔵45%✅ अचूक उत्तर

19. अयोग्य जोडी ओळखा
अ . जैव-वस्तूमान पिरॅमिड - नेहमी उभा
ब. संख्या पिरॅमिड - उभा किंवा उपडा दोन्हीपैकी एक
क. ऊर्जा पिरॅमिड - नेहमी उपडा
पर्याय
⚪️फक्त क✅ अचूक उत्तर(ऊर्जा पिरॅमिड नेहमी उभा असतो)
⚫️फक्त ब
🔴ब आणि क
🔵अ आणि ब

#Modern_History
20. 1906 साली "इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्टस्" या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
⚪️रवींद्रनाथ टागोर
⚫️अविंद्रनाथ टागोर✅ अचूक उत्तर (कला विषयात राष्ट्रीय शिक्षण देणारी संस्था वंग भंग चळवळी दरम्यान स्थापन करायच्या उद्देशाने 1906 साली रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू अविंद्रनाथ टागोर यांनी वरील संस्था स्थापन केली)
🔴बारिंद्रनाथ टागोर
🔵बारिंद्रनाथ घोष

👆👆👆👆आज दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे
Forwarded from Deleted Account
11th geography state board part 1.pdf
1.3 MB
Forwarded from Deleted Account
25 questions from 11th geography state board
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
11 वी भूगोल विषयाचे 25 प्रश्न👆👆👆👆
धन्यवाद - प्रसाद🙏
धन्यवाद - प्रसाद🙏
Forwarded from Rahul Maharaj Ugale
Rahul Subhash ugale.... Current affairs notes . Parikrama magazine...
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
जुलै ते जानेवारी पृथ्वी परिक्रमा शॉर्ट नोट्स
धन्यवाद राहुल उगले सर🙏🙏🙏
अनेकांच्या यशात तुमचा वाटा नक्कीच असणार👍👍👍