🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
शिवछत्रपती पुरस्कार : 3 वर्षातील 195 पुरस्कार
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
राज्यसेवा टेस्ट.pdf
1.1 MB
राज्यसेवा टेस्ट सिरीज by सचिन ढवळे सर
पेपर 1 - इतिहास व चालू घडामोडी

धन्यवाद सर🙏🙏🙏
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
भूगोल व चालू घडामोडी.pdf
1.1 MB
राज्यसेवा टेस्ट सिरीज by सचिन ढवळे सर
पेपर 1 - भूगोल व चालू घडामोडी

धन्यवाद सर🙏🙏🙏
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
राज्यव्यवस्था_व_चालू_घडामोडी.pdf
1.1 MB
राज्यसेवा टेस्ट सिरीज by सचिन ढवळे सर
पेपर 1 - राज्यव्यवस्था व चालू घडामोडी

धन्यवाद सर🙏🙏🙏
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
अर्थव्यवस्था_व_चालू_घडामोडी.pdf
1.1 MB
राज्यसेवा टेस्ट सिरीज by सचिन ढवळे सर
पेपर 1 - अर्थव्यवस्था व चालू घडामोडी

धन्यवाद सर🙏🙏🙏
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
राज्यसेवा_CSAT_टेस्ट_सिरीज.pdf
3.8 MB
◆◆ राज्यसेवा पूर्वपरीक्षा ◆◆
👉 गुरूकुल अकॅडमी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर
👉C-SAT-2

धन्यवाद ज्ञानेश्वर पाटील सर
Forwarded from Prashant STI
CSAT उत्तरतालिका.pdf
54.9 KB
◆◆ राज्यसेवा पूर्वपरीक्षा ◆◆
👉 गुरूकुल अकॅडमी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर
👉C-SAT-2 ANSWER KEY

🙏🙏धन्यवाद सर🙏🙏
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆CSAT Test पेपर व उत्तरतालिका
#Rajyaseva_2018
#Modern_History

20. 1906 साली "इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्टस्" या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?

⚪️रवींद्रनाथ टागोर

⚫️अविंद्रनाथ टागोर

🔴बारिंद्रनाथ टागोर

🔵बारिंद्रनाथ घोष
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी प्रश्न

12. स्वतःची ब्रँड ओळख व स्वतःचे विशेष बोधचिन्ह असणारे भारतातील प्रथम शहर कोणते?

⚪️नवी दिल्ली

⚫️कोलकत्ता

🔴बंगलोर अचूक उत्तर

🔵कोचीन
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

13. चार वेगवेगळ्या राज्यांतून (उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि दिल्ली) वेगवेगळ्या वेळी निवडून आलेले एकमेव संसदीय सदस्य असणारे व्यक्तिमत्त्व कोण आहे/होते?

⚪️मोरारजी देसाई

⚫️जगजीवन राम

🔴लालकृष्ण अडवानी

🔵अटल बिहारी वाजपेयी अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

14. 2017 सालच्या ढाकामध्ये खेळल्या गेलेल्या ‘दक्षिण आशियाई फूटबॉल महासंघ (SAFF) अंडर-15 महिला अजिंक्यपद’ स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले?

⚪️भारत (भारत उपविजेता)

⚫️अफगाणिस्तान

🔴बांगलादेश अचूक उत्तर

🔵नेपाळ
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

15. मुस्लिम लीग भारतात 1906 साली स्थापन झाली होती. मुस्लिम लीगची ब्रिटनमधील शाखा लंडन इथे कोणत्या साली स्थापन झाली होती?

⚪️1905

⚫️1906

🔴1907

🔵1908 अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

16. अ. अँनी बेझन्ट
ब. बाळ गंगाधर टिळक
क. महंमद अली जिना
ड. महात्मा गांधी

वरील पैकी होमरूल आंदोलनात कोण कोण सहभागी झाले होते?

पर्याय
1. अ, ब
2. अ, ब,क अचूक उत्तर
3.अ, क
4. वरील सर्व

स्पष्टीकरण - लोकमान्य टिळक , अँनी बेझन्ट , महंमद अली जीना यांनी होमरूल चळवळीत सक्रिय हिस्सा नोंदविला होता.
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

18. वनस्पती प्रकाश संश्लेषणातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा किती टक्के भाग स्वतःच्या पेशीय कार्य व श्वसनासाठी वापरतात?

⚪️35%

⚫️25%

🔴55%

🔵45% अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

19. अयोग्य जोडी ओळखा

अ . जैव-वस्तूमान पिरॅमिड - नेहमी उभा
ब. संख्या पिरॅमिड - उभा किंवा उपडा दोन्हीपैकी एक
क. ऊर्जा पिरॅमिड - नेहमी उपडा

पर्याय
⚪️फक्त क अचूक उत्तर(ऊर्जा पिरॅमिड नेहमी उभा असतो)

⚫️फक्त ब

🔴ब आणि क

🔵अ आणि ब
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

20. 1906 साली "इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्टस्" या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?

⚪️रवींद्रनाथ टागोर

⚫️अविंद्रनाथ टागोर अचूक उत्तर (कला विषयात राष्ट्रीय शिक्षण देणारी संस्था वंग भंग चळवळी दरम्यान स्थापन करायच्या उद्देशाने 1906 साली रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू अविंद्रनाथ टागोर यांनी वरील संस्था स्थापन केली)

🔴बारिंद्रनाथ टागोर

🔵बारिंद्रनाथ घोष
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆आज दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे
Forwarded from Deleted Account
25 questions from 11th geography state board