Forwarded from मराठ्यांचा इतिहास
य आणि निष्ठा एकच. चंद्रगुजरीची कथा शिवकालापुर्वीची आहे. गुजरातेतून कोकणात उतरणारा उत्तर दक्षिण प्राचीन व्यापारी महामार्ग रायगडच्या परिसरातून जातो. त्यामुळे ही कथा नवे संदर्भ घेऊन रायगडच्या परिसरात विसावली. गोदावरीच्या लोककथेमध्ये तरूण मराठा राजपुत्र देखण्या लग्न झालेल्या स्त्रीला पळवून आणतो. तिची भेट आदब राखून घेतो, जुलूम जबरदस्ती तिच्यावर केली नाही. आपलं खानदान विसरला नाही. ही गोष्ट शिवाजीराजेंच्या कानावर गेली. त्यांनी तिला तिच्या घरी पाठवायचा विचार केला पण ती घरी जाईना. तिचं म्हणणं एकच माझी चिता रचा, मी सती जाणार. शिवाजीराजेंनी तिची समजुत काढली पण ती काही बधली नाही. शेवटी तिनं आपला हट्ट पुरा केला व ती सती गेली ! पन ..पन.. गोदावरी सती कशी गेली ? ‘सती जातेवेळी तिनं सांगितलं माझी चिता संभाजी महाराजांनी पेटवली पाहिजे. गोदावरीचा चिता संभाजी महाराजांनी पेटविली’. गोदावरीला जलसमाधी घेता आली असती पण जलसमाधी ऐवजी सती जाण्याचा निर्णय ती घेते. या निर्णयामध्ये परत एक विचित्र अट की संभाजी महाराजांनी माझी चिता पेटविली पाहिजे. सारेच विचित्र आणि गोंधळात टाकणारे ! किंबुहना गोंधळात टाकणारी विचित्र अटच या लोककथेचा आत्मा आहे. ज्या काळात (सन १६७६) ही घटना घडली असे सांगितले जाते. त्याकाळात संभाजीराजे रायगडावर नव्हते तर गोवा, उत्तर कर्नाटक, भागानगर, फोंड्याच्या मोहिमेवर होते (सन १६७५-१६७६). ऑगस्ट १६७६ रोजी संभाजीराजे रायगडाला परत आले. छत्रपती शिवाजी महाराज ऑक्टोबर १६७६ रोजी कर्नाटक मोहिमेवर निघाले असताना त्यांच्याबरोबर संभाजीराजे रायगडाबाहेर पडले व शृंगारपुरी प्रभावलीचे सुभेदार म्हणून संभाजीराजे शृंगारपुरास गेले. मुळात अण्णाजी दत्तोला गोदावरी नावाची मुलगी नव्हतीच. अण्णाजी दत्तोला संभाजी महाराजांनी केलेले राजद्रोहाचे शासन जाणुनबुजून केले आहे हे दाखविण्यासाठी बखरकार, इतिहासकार व नाटककारांनी पुर्वग्रह दुषित ठेवुन लोककथेत गोदावरीला आणले. रायगडाच्या पायथ्याची जी समाधी दाखविली जाते तिचे बांधकाम शिवकाळातले नसून पेशवेकाळातील आहे. त्या समाधीवर सती गेलेल्या स्त्रीच्या समाधीवर आढळणारे एका हातात चुडा असलेले कोणतेही दगडी शिल्प नाही. यशवंतराव होळकरांच्या पुण्यावरील स्वारीच्या धामधुमीत दुसऱ्या बाजीरावाच्या कुटूंबकबिल्याचे वास्तव्य सुरक्षितेसाठी रायगड किल्ल्यावर होते. या कुटूंबकबिल्याबरोबर पुण्यात बंदी असलेल्या सवाई माधवरावांच्या पत्नी यशोदाबाई यांचीही रवानगी रायगडावर केली गेली. बंदीवासात असल्यामुळे रायगड परिसरात ती अज्ञातच राहिली. रायगडावरच यशोदाबाई मृत्यु पावली. तिचे दहन किल्लेवाडीच्या वाटेवर केले गेले. सवाई माधवरावांची पत्नी म्हणून त्या जागेवर तिची समाधी बांधण्यात आली. कालांतराने ती लोकांच्या स्मृतीतून नाहिशी झाली व यशोदाबाईंची समाधी अनामिक झाली. आज हीच समाधी लोककथेतल्या गोदावरीची समाधी म्हणून ओळखली जाते. अजिंक्य योध्दा असणाऱ्या मराठा साम्राज्याच्या छत्रपतीला बदनाम करण्याची एकही संधी इतिहासाने सोडली नाही. महान संस्कृतपंडीत, ‘बुधभूषणम्’ हा संस्कृत तर ‘नायिकाभेद’, ‘नखशिख’, ‘सातसतक’ या ब्रजभाषेतील ग्रंथरचियेता असणारे शंभुराजे जसे लेखणीतही श्रेष्ठ होते तसे ते रणांगणात श्रेष्ठ होते. एकाच वेळी चार-चार पादशाह्यांना धुळ चाळणारे ,स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवुन त्याचा विस्तार करणाऱ्या शंभुराजेंवर बदफैलीचे आरोप करणे म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमी, जाज्वल्य इतिहासाला नाकारण्यासारखे आहे. आतातरी आपण शहाणे होऊन छत्रपती शंभुराजेवर बखरकार, नाटककार, कादंबरीकार, इतिहासकार व शिवशाहीरांनी लावलेला बदनामीचा डाग कायमचा पुसून टाकू! #जागर_इतिहासाचा #मालिका_म्हणजे_इतिहास_नव्हे
-अनिल माने
-अनिल माने
Questions on Active-Passive voice in M.P.S.C. Exam 2017-18.pdf
150.7 KB
Questions on Active n Passive voice in all MPSC Exams 2017
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
विदर्भातील पहिले फुलपाखरू उद्यान
#current
स्थळ : आगरझरी (चंद्रपूर-ताडोबा मार्गावर)
उद्घाटक : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
विदर्भातील पहिले बटरफ्लाय गार्डन म्हणजे फुलपाखरू उद्यान चंद्रपूर वनविभागाने निर्माण केले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रोजगार आणि वनसंशोधकांसाठी या उपक्रमाला मूर्त रुप दिले आहे.
जंगलालगत निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे उद्यान पर्यटकांना घटकाभर विश्रांतीचे समाधानही देणार आहे. यासोबतच बच्चे कंपनीसाठी खेळणी, सेल्फी प्वॉर्इंट्स, झुलता पूल, अशी काही आकर्षणे येथे आहेत.
आगरझरी येथे अगरबत्ती निर्मितीदेखिल करण्यात येते.

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Modern_History
आधुनिक इतिहास प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर
11. काँग्रेस ही संघटना लॉर्ड डफरीनच्या बुद्धिमत्तेतून साकारली होती असा लेख लिहून , सुरक्षा झडप संकल्पनेवरून काँग्रेसच्या मवाळ गटावर टीका करणारे नेते कोण होते?
⚪️लाला लजपतराय
⚫️लोकमान्य टिळक
🔴बीपीनचन्द्र पाल
🔵महात्मा गांधी
#Modern_History
आधुनिक इतिहास प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर
11. काँग्रेस ही संघटना लॉर्ड डफरीनच्या बुद्धिमत्तेतून साकारली होती असा लेख लिहून , सुरक्षा झडप संकल्पनेवरून काँग्रेसच्या मवाळ गटावर टीका करणारे नेते कोण होते?
⚪️लाला लजपतराय
⚫️लोकमान्य टिळक
🔴बीपीनचन्द्र पाल
🔵महात्मा गांधी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆
उत्तरे
प्रश्न क्रमांक 16 - 4 वेद समाज
17 - 1.खान बहादूर लतीफ
18 -2. बेहरामजी मलबारी
19 -3. दादाभाई नौरोजी
उत्तरे
प्रश्न क्रमांक 16 - 4 वेद समाज
17 - 1.खान बहादूर लतीफ
18 -2. बेहरामजी मलबारी
19 -3. दादाभाई नौरोजी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆उत्तर
प्रश्न क्रमांक 20 - 4. यापैकी एकही नाही
21 - 2. लँड होल्डर्स असोसिएशन
22 - 2. सार्वजनिक सभा
प्रश्न क्रमांक 20 - 4. यापैकी एकही नाही
21 - 2. लँड होल्डर्स असोसिएशन
22 - 2. सार्वजनिक सभा
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#current_affairs
14. 2017 सालच्या ढाकामध्ये खेळल्या गेलेल्या ‘दक्षिण आशियाई फूटबॉल महासंघ (SAFF) अंडर-15 महिला अजिंक्यपद’ स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले?
⚪️भारत
⚫️अफगाणिस्तान
🔴बांगलादेश
🔵नेपाळ
#current_affairs
14. 2017 सालच्या ढाकामध्ये खेळल्या गेलेल्या ‘दक्षिण आशियाई फूटबॉल महासंघ (SAFF) अंडर-15 महिला अजिंक्यपद’ स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले?
⚪️भारत
⚫️अफगाणिस्तान
🔴बांगलादेश
🔵नेपाळ