🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी प्रश्न
१. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत जानेवारी २०१८ अखेर किती राज्य व केंद्रशासित प्रदेश उघड्यावरील शौचापासून मुक्त झाले आहेत ?
1.10
2.11 - अचूक उत्तर
3.12
4.14


स्पष्टीकरण-

2014 साली सुरू करण्यात आलेल्या भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आतापर्यंत 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हागणदारी मुक्त (ODF) जाहीर करण्यात आले आहे.या 11 मध्ये सिक्कीम, हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तराखंड, हरियाणा, गुजरात, चंदीगड, दमण-दीव, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड आणि मेघालय यांचा समावेश आहे.
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
चालू घडामोडी प्रश्न
२. पारा या धातूंमुळे उदभवणाऱ्या 'मीनामाटा' रोगाशी संबंधित जपानच्या कामाकोटो शहरात झालेल्या मीनामाटा करारास केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिले आहे. हा करार कोणत्या साली करण्यात आला आहे?
१. २००७
२. १९९७
३. २०१३ अचूक उत्तर
४. १९८७


स्पष्टीकरण

पारा धातुमुळे उद्भवणार्‍या धोक्यांना दूर करण्यासाठी आणि या धातुला वापरातून हद्दपार करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2013 रोजी जपानच्या कुमामोटो शहरात आयोजित परिषदेत ‘मिनामाटा करार’ स्वीकारण्यात आला
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
लिंक - @khedkar_prashant
चालू घडामोडी प्रश्न
३. खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
अ. २ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून १९९७ पासून साजरा केला जातो.
ब. १९७१ साली रामसर, इराण इथे झालेल्या ठरावानुसार हा दिवस साजरा केला जातो.
क . भारतात एकूण 27 रामसर स्थळे आहेत .
ड . २०१८ साठीचा जागतिक पाणथळ दिनाचा विषय ' WET LANDS FOR SUSTAINABLE URBAN FUTURE हा होता .

पर्याय
१. फक्त अ
२. ब आणि ड
३. फक्त क अचूक उत्तर
४. अ आणि ड


स्पष्टीकरण - भारतात 26 रामसर स्थळे आहेत
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
पर्यावरण/भूगोल सराव प्रश्न

संकलन- प्रशांत खेडकर


1. पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणाच्या कोणत्या थरात तापमान सर्वात कमी म्हणजे जवळपास -90℃ पेक्षा कमी आढळते?

1. तपस्तब्धी (Tropopause)
2. आयनांबर
3. मध्यस्तब्धी (Mesopause) अचूक उत्तर
4. बाह्याम्बर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सराव प्रश्न

संकलन - Prashant Khedkar


2. बॅरी कॉमनर याने परिसंस्थेचे 4 नियम सांगितले आहेत.
खालील विधानातून योग्य परिसंस्था नियम दाखवणारा पर्याय ओळखा.

अ. परिसंस्थेचे प्रथम नियम - Everything is connected to everything else, we are all in it together.

ब. परिसंस्थेचा दुसरा नियम - Everything must go somewhere

क. परिसंस्थेचा तिसरा नियम - There is no such thing as a free lunch

ड. परिसंस्थेचा चौथा नियम - nature knows best


पर्याय -
⚪️1. अ, ब,क,ड अचूक उत्तर
⚫️2. अ, क,ड
🔴3. ब,क,ड
🔵4. अ, ब,क
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Mayur Dumbre)
Current affairs notes by Mayur Dumbre 👆👆👆👆👆👆👆👆👆
#Rajyaseva_2018
#current_affairs

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
@Khedkar_prashant

6. केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संस्था कोणत्या शहरात आहे?

⚪️कोची

⚫️कोलकत्ता

🔴लखनऊ

🔵बंगलोर
#Rajyaseva_2018
#current_affairs

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

8. लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते गेल्या 5 वर्षातील प्रत्येक वर्षाकरीता उत्कृष्ट संसदीय सभासद पुरस्कार नुकतेच वितरित करण्यात आले.
वर्ष आणि त्या वर्षाकरिता निवडलेल्या सदस्य यांची योग्य जोड्या जुळवा.

वर्ष - सदस्य
अ. 2013  – 1.नजमा ए. हेपतुल्ला
ब. 2014 – 2. हुकुमदेव नारायण यादव
क.2015 – 3. गुलाम नबी आझाद
ड. 2016  – 4. दिनेश त्रिवेदी
इ. 2017 – 5. भार्तृहरी महताब

पर्याय

⚪️1. अ-5 , ब-4 , क-3 , ड- 2 , इ-1

⚫️2. अ-1 , ब-2, क-3 ड-4 , इ-5

🔴3. अ- 3, ब-2, क-1 , ड- 5, इ-1

🔵4. अ-4 , ब- 1, क-5 , ड-4, इ-3
मौका भी है और दस्तूर भी,
आओ अपने आप से वादा करे,
कि इस साल # सरकारी_अफसर बन के रहेंगे.
# Happy_Promise_Day
#Rajyaseva_2018
#current_affairs

9. विदर्भातील पहिले फुलपाखरू उद्यान कोणत्या जिल्ह्यात उभारले गेले आहे?

⚪️नागपूर
⚫️अमरावती
🔴चंद्रपूर
🔵गडचिरोली
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
आज दिलेल्या प्रश्नांची उत्तरे
👇👇👇👇👇
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

4. माउंट एव्हरेस्टवर एकट्याने चढाई करण्यास कोणत्या देशाने गिर्यारोहकांना मनाई केली आहे?

⚪️1. नेपाळ अचूक उत्तर
⚫️2. भारत
🔴3. चीन
🔵4. भूतान
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

Channel Link
@RajyasevaSTI
प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर

5. सौदी अरेबियाच्या रियाध शहरात खेळल्या गेलेल्या ‘जागतिक ब्लिट्ज बुद्धिबळ विजेतेपद 2017’ स्पर्धेत विश्वनाथन आनंदने कोणते पदक पटकावले होते?

⚪️सुवर्ण

⚫️रौप्य

🔴कांस्य अचूक उत्तर

🔵कोणतेही पदक प्राप्त झाले नाही
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
@Khedkar_prashant

6. केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संस्था कोणत्या शहरात आहे?

⚪️कोची अचूक उत्तर

⚫️कोलकत्ता

🔴लखनऊ

🔵बंगलोर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

संकलन- प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

7. भारत - व्हिएतनाम या दोन्ही देशा दरम्यानचा संयुक्त लष्करी सराव खालीलपैकी कोणता?

⚪️अजेय योद्धा

⚫️️VIAEX

🔴VINBAX अचूक उत्तर

🔵शक्ती