#Geography
In which of the following forests of India, world’s first tiger census was carried out in 1932 ?
[A] Kaziranga Forests
[B] Sariska Forests
[C] Ranthambore Forests
[D] Palamu Forests
@kiranjadhav

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Science
NCERT सराव प्रश्न
12. पेट्रोलियम शोध मोहिमेत वापरले जाणारे आम्ल कोणते?
⚪️1. नायट्रिक आम्ल
⚫️2. सल्फ्युरिक आम्ल
🔴3. हायड्रो-क्लोरिक आम्ल
🔵4. असिटीक आम्ल

#csat
एका कंपनीत 3 जण तेलगू व 3 जण मराठी बोलणारे लोक आहेत.प्रत्येकाला असे 1 रहस्य माहित असते जे कि कोणाला माहित नसते. त्यांना हि रहस्ये एक मेकांना फोन करून सांगायची आहेत(Exchange).ज्यामुळे प्रत्येकाला 6 रहस्ये माहित होतील. एकाही तेलगू बोलणाऱ्याला मराठी येत नाही पण एका मराठी माणसाला तेलगू येते. वरील कामासाठी कमीत कमी किती फोन कॉल करावे लागतील.??
⚪️7 ⚫️10 🔴15 🔵9

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#NCERT_History
NCERT सराव प्रश्न
प्रश्न क्रमांक 14 , 15
अत्यंत महत्वाच्या संघटना योग्य जोड्याचा पर्याय ओळखा

उत्तरे प्रश्न क्रमांक
11. - 1 . स्वामी विवेकानंद
12. - 3. मॅडम ब्लाव्हाटास्की
13. - 3. फक्त ब. पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारी थिओसॉफिकल सोसायटी हि त्यातील एकमेव संस्था होती.
सत्यशोधक समाज , ब्राम्हो समाज व प्रार्थना समाज या संस्था एकेश्वरवादी , पुनर्जन्मावर विश्वास न ठेवणाऱ्या होत्या.

उत्तर प्रश्न क्रमांक 14 - 4. फक्त ब - राधाकांत देव यांचा सती प्रथेस पाठिंबा होता. ते सती प्रथेस योग्य समजत.
प्रश्न क्रमांक 15- उत्तर पर्याय 1.
योग्य जोड्या
1. थिओफिलांथ्रोपिक सोसायटी - किशोरचंद्र मिश्रा
2. साधारण ज्ञान प्राप्ती समाज - ताराचंद चक्रवर्ती
3. गौडिय समाज - राधाकांत देव
4. सेवा समिती - हृदयनाथ कुंजरू
प्रश्न क्रमांक 15- उत्तर पर्याय 1.
योग्य जोड्या
1. थिओफिलांथ्रोपिक सोसायटी - किशोरचंद्र मिश्रा
2. साधारण ज्ञान प्राप्ती समाज - ताराचंद चक्रवर्ती
3. गौडिय समाज - राधाकांत देव
4. सेवा समिती - हृदयनाथ कुंजरू
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Current_Affairs
सराव प्रश्न
1. नुकतेच कर्नाटक राज्यात 'मुख्यमंत्री अनिला भाग्य योजना' सुरु करण्यात आली आहे. हि योजना कशाशी संबंधित आहे?
⚪️1. पवनऊर्जा निर्मिती द्वारे ग्रामीण विद्युतीकरण
⚫️2. कुपोषित स्त्रियांना मोफत अन्न धान्य
🔴3.दारिद्र्य रेषेखालील स्त्रियांना मोफत LPG पुरवणे
🔵4. पवनऊर्जा निर्मितीद्वारे राज्यातील कार्यालयात वीज पुरवठा

संकलन - प्रशांत खेडकर
2. ‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ: माय रोलर-कोस्टर राइड टु सक्सेस’ हे आत्मकथन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ते कोणत्या खेळाडूचे आत्मकथन आहे?
⚪️1. एडम गिलख्रिस्त
⚫️2. राहुल द्रविड
🔴3. सनथ जयसूर्या
🔵4. सौरव गांगुली

3. Transgender Welfare Board (किन्नर कल्याण मंडळ) स्थापन करण्याचा निर्णय घेणारे देशातील प्रथम राज्य कोणते?
⚪️1. नवी दिल्ली
⚫️2. उत्तर प्रदेश
🔴3. महाराष्ट्र
🔵4. त्रिपूरा
#Current_Affairs
सराव प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर
3. Transgender Welfare Board (किन्नर कल्याण मंडळ) स्थापन करण्याचा निर्णय घेणारे देशातील प्रथम राज्य कोणते?
⚪️1. नवी दिल्ली
⚫️2. उत्तर प्रदेश
🔴3. महाराष्ट्र
🔵4. त्रिपूरा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
कर्नाटक राज्यात ‘मुख्यमंत्री अनिला भाग्य योजना’ सुरू होत आहे.
‘मुख्यमंत्री अनिला भाग्य योजना (MMABY)’ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत LPG जोडणी देणार आहे.
या योजनेत भारत सरकारच्या केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचा सहभाग नसणार आहे।