🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#science
#Rajyaseva2018

What is the resolution of human eye in Megapixel ?

⚪️1089 ⚫️576 🔴224 🔵100

Join @empscguidance @RajyasevaSti For More Questions
#science

विमानातील "ब्लॅक बॉक्स"(दुर्घटना झाल्यानंतर त्याचे कारण शोधण्यासाठीचा)चा रंग कोणता असतो?
⚪️white ⚫️black 🔴orange 🔵blue

जॉईन करा @empscguidance
#Rajyaseva_2018
#HISTORY

चॅनल @RajyasevaSTI & @mpscguidance

NCERT आणि IGNOU सराव प्रश्न

11. The Secret Doctrine या पुस्तकात 19 व्या शतकातील भारताच्या परिस्थितीचे व धार्मिक बाबींचे वर्णन कोणी केले आहे?

⚪️1. मादाम कामा

⚫️2. अँनी बेझन्ट

🔴3. मॅडम ब्लावाटास्की

🔵4. कर्नल ऑलकॉट
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#HISTORY

NCERT इतिहास सराव प्रश्न क्रमांक 6 ते 10 ( संकलन - प्रशांत खेडकर)

जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆
वरील प्रश्न 6 ते 9 ची उत्तरे
उत्तर पर्याय
प्रश्न 6 - 2
प्रश्न 7 - 2
प्रश्न 8 - 4
प्रश्न 9 - 4
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Ncert इतिहास प्रश्न क्रमांक 10

जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆
वरील प्रश्न 10 उत्तर पर्याय - 3
eMPSC Guidance:
मित्रांनो , रोज आयोगाच्या धर्तीवर विविध विषयांचे प्रश्न आम्ही चॅनलवर उपलब्ध करून देत आहोत.

तरी आपल्या प्रतिक्रिया आवश्यक आहेत.
खालील विविध प्रतिक्रियानुसार आपण आम्हाला मत कळवावे.

⚪️प्रश्न संख्या वाढवावी

⚫️प्रश्नाची काठिण्य पातळी वाढवावी

🔴प्रश्नांची काठिण्य पातळी कमी करावी

🔵सध्या चालु असलेली पद्धत योग्य आहे.

सूचना साठी संपर्क @kiranjadhav @khedkar_prashant
आपल्या सूचनेनुसार जास्तीत जास्त प्रश्न देण्याचा आम्ही प्रयत्न करू.
🙏🙏🙏🙏
६० वा ग्रैमी अवॉर्डस पुरस्कार सोहळा न्यूयार्क, अमेरिका येथे आयोजित
#current
पुरस्कार :-

* अल्बम ऑफ द ईयर-24K Magic- ब्रूनो मार्स (गीतकार)
* रिकॉर्ड ऑफ द ईयर-24K Magic- ब्रूनो मार्स (गीतकार)
* सान्ग ऑफ द ईयर-‘दैट्स व्हाट आई लाइक’ (That’s what I Like)-ब्रूनो मार्स
* सर्वात्कृष्ट न्यू आर्टिस्ट-एलेसिया कारा (Alessia Cara)
* सर्वात्कृष्ट पॉप सोलो परफारमेंस-शेप ऑफ यू (Shape of you)-एडवर्ड शीरन (Ed Sheeran)
* सर्वात्कृष्ट पॉप डियू/ग्रुप परफारमेंस-फील इट स्टिल (Feel it Still)-पुर्तगाल द मैन
* सर्वात्कृष्ट ट्रेडिशनल पॉप वोकल अल्बम-टोनी बेनेट सेलीब्रेट्स 90-डेय बेनेट (Dae Bennett) प्रोड्यूसर
* सर्वात्कृष्ट पॉप वोकल अल्बम-डिवाइड (Divide)-एडवर्ड शीरन (Ed Sheeran)
* सर्वात्कृष्ट डांस रिकॉर्डिंग-टूनाइट (Tonite) – जेम्स मर्फी, प्रोड्यूसर एवं मिक्सर
* सर्वात्कृष्ट डांस/इलेक्ट्रॉनिक एल्बम-थ्री-डी द कैटलॉग, क्राफ्टवर्क (Karaftwerk)
* सर्वात्कृष्ट कंटमप्रेरी इंस्ट्रूमेंटल एल्बम-प्रोटोटाइप-जेफ लॉरबर फ्यूजन (Jeff Lorber Fusion)
* सर्वात्कृष्ट रॉक परफारमेंस-यू वांट इट डार्कर (You Want it Darker)-लियोनार्ड कोहेन (Leonord Cohen)
* सर्वात्कृष्ट मेटल (Metal) परफार्मेंस-Sultan’s Curse Mastodon
* सर्वात्कृष्ट रॉक सांग-रन (Run) फू फाइटर्स (Foo Fighters)-गीतकार
* सर्वात्कृष्ट रॉक एल्बम-A Deeper Understanding-The War on Drugs.
#science

पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण किती?
⚪️2:1
⚫️1:2
🔴2:16
🔵1:8
#science

मूलद्रव्यांना ओळखण्यासाठी सध्या IUPAC ने ठरवलेल्या संज्ञा आज सर्वत्र वापरतात ,हि पद्धत कोणी शोधली?

⚪️बरझिलियस
⚫️डाल्टन
🔴चाडविक
🔵लावासीए
उद्याचा जो मोर्चा आहे तो ठीक सकाळी 9 वाजेला शनिवारवाड्या पासून निघेल याची सर्वांनी नोंद घ्यावी