🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Word of the year Oxford Dictionary
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा
चालू घडामोडी:-
--------------------------------------

१) देशातील अथवा राज्यातील कँशलेस व्यवहार करणारी पहिली नगरपंचायत कोणती ;- मलकापूर

२) ------------ या दूरसंचार कंपनीने पेमेंट बँक सेवा सुरु केली:- एअरटेल

३) ------------- या राज्याने ग्रामीण भागात डीजीटल व्यवहाराना चालना देण्यासाठी “ ग्रामीण वाय-फाय सेवा सुरु केली:- कर्नाटक

४) गोवा येथील ४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिला जाणारा गोल्डन पिकाँक पुरस्कार -------------- या चित्रपटाला देण्यात आला:- डॉटर

५) भारत व चीन मध्ये ६ वा Hand & Hand २०१६ हा लष्करी सराव -------------- या शहरात आयोजित केला होता:- पुणे

६) ------------- या समितीने सरस्वती नदी च्या अस्तीत्वाचा आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला :- के. एस. वैद्य समिती

७) --------------- या शहरात अनुसूचित जाती व जमातीच्या नवउद्योगांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय sc.st हब स्थापन करण्यात आले:- लुधियाना

८) भारतातील --------------- या शहरात २०१७ मध्ये फिफा अंडर १७ विश्वचषक स्पर्धा होणार आहे :- कोची(केरळ)

९) जगातील पहिला बॉलीहुड थीम पार्क -------------- या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे:- दुबई

१०) ---------- हा देश आंतर्राष्ट्रीय गुन्हे न्यायालयातून बाहेर पडला:- रशिया
चालू घडामोडी:-
---------------------------------------------

१) राज्यात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण, मानव विकास संस्था (सारथी) स्थापन करण्यासाठी --------यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन करण्यात आली राज्यातील मराठा, कुणबी आणि शेतकरी यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रश्नांबाबत अभ्यास करण्याच्या आणि त्यावर उपाय सूचविण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे. :-डॉ. सदानंद मोरे

२) संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मूळ भाडेकरूना आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन सदनिका देण्यासह अशा शिबिरातील अनधिकृत रहीवाशाना पंतप्रधान आवास योजनेतून सदनिका देण्यासंदर्भ‍‍‌त धोरण ठरविण्यासाठी ------------------ यांच्या अध्यक्षतेखाली ही उपसमिती ची स्थापना करण्यात आली:-प्रकाश मेहता

३) भारतात मादाम तुसाद संग्रालयाची पहिली शाखा ----------------- येथे सुरु होत आहे :- नवी दिल्ली

४) ---------या राज्यात मानवनिर्मित जंगल तयार करण्यात आले:- रायपूर (छत्तीसगड)

५) भारतातील ----------------- ही मेट्रो रेल्वे कॅशलेस बनली:- मुबंई

६) पंतप्रधान यांचे दिल्लीतील निवास स्थानाचे नाव ७ रेसकोर्स बदलून ------------ हे ठेवले गेले:- ७ लोक कल्याण मार्ग

७) भारतीय तंत्रज्ञान संस्था ( IIT) गुवाहाटीने ------------ हा सुपर कॉम्पुटर तयार केला:- परम ईशान

८) केंद्र सरकाने उघड्यावर शौच मुक्त भारत करण्याचे ------------ या वर्षापर्यंत लक्ष ठरविण्यात आले:- २०१९

९) राष्ट्रीय रेल्वे संग्रालय ----------------येथे आहे :- दिल्ली

१०) आक्टोंबर २०१६ मध्ये कोणत्या राज्याने सिनीअर सिटीजन पॅालीसी सुरु केली :-ओडीशी
मला माहीतेय
तुम्ही गुळातील गोडवा वगैरे काय वाचत बसनार नाहीये..
म्हणुन सरळ सरळ ...
💫💫💫💫
_*मकर संक्रांती च्या हार्दीक शुभेच्छा*_....😄😄😄
💫💫
🙏mpscguidance.blogspot.in🙏