🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018 #geography
उंचीनुसार वायूभार दर 300 मीटर ला -------मिलिबार इतका कमी होत जातो , तर उंचीनुसार तापमान 1000 मीटर ला ------ ℃ कमी होत जाते.
⚪️100,10
⚫️34,100
🔴100,6.4
🔵34,6.4

उपोष्ण कटिबंधीय जास्त वायूभार पट्टे विषयी खालील विधाने लक्षात घ्या
1. दोन्ही गोलार्धात 20 ते 30 अक्षवृत्ता दरम्यान निर्माण होतात.
2.पृथ्वीच्या परिभ्रमण व उर्धवगामी हवेच्या प्रभावामुळे निर्माण होतात.
3.यांना शांत पट्टे तसेच अश्व अक्षवृते देखील म्हणतात.
पर्याय
⚪️3 बरोबर
🔵फक्त 1 बरोबर
🔴फक्त 2 बरोबर
⚫️सर्व बरोबर

👍1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
eMPSC Guidance:
#Rajyaseva_2018 #geography
पृथ्वीवर सरासरी वृष्टी ------cm आहे.
⚪️100
🔵200
🔴300
⚫️75
@empscguidance
#Rajyaseva_2018 #geography
पृथ्वीवर सरासरी वृष्टी ------cm आहे.
⚪️100
🔵200
🔴300
⚫️75
@empscguidance
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018 #geography उपोष्ण कटिबंधीय जास्त वायूभार पट्टे विषयी खालील विधाने लक्षात घ्या 1. दोन्ही गोलार्धात 20 ते 30 अक्षवृत्ता दरम्यान निर्माण होतात. 2.पृथ्वीच्या परिभ्रमण व उर्धवगामी हवेच्या प्रभावामुळे निर्माण होतात. 3.यांना शांत पट्टे तसेच अश्व…
⚪️3 बरोबर, 25 ते 30 अक्षवृत्त मध्ये असतात तसेच ते परिवलन आणि अधोगामी प्रवाह मुळे निर्माण होतात
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Science
चॅनल - @RajyasevaSTI
& @empscguidance
NCERT सराव प्रश्न
9. खालील आम्लपैकी ऑक्सी आम्ल ओळखा.
अ. HCl
ब. HCN
क. H2SO4(Sulphuric Acid)
ड. HNO3
इ. HBr
पर्याय
⚪️1.अ, क, ड
⚫️2.अ, ब,क,ड, इ
🔴3. ब,क
🔵4. क,ड
#Science
चॅनल - @RajyasevaSTI
& @empscguidance
NCERT सराव प्रश्न
9. खालील आम्लपैकी ऑक्सी आम्ल ओळखा.
अ. HCl
ब. HCN
क. H2SO4(Sulphuric Acid)
ड. HNO3
इ. HBr
पर्याय
⚪️1.अ, क, ड
⚫️2.अ, ब,क,ड, इ
🔴3. ब,क
🔵4. क,ड
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
कृषी सेवक पदाच्या 908 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
अमरावती : 41 जागा
औरंगाबाद : 92 जागा
कोल्हापुर : 90 जागा
लातूर : 50 जागा
नागपूर : 218 जागा
नाशिक : 108 जागा
पुणे: 99 जागा
ठाणे: 210 जागा
संकेतस्थळ- - https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/AGRIAdv
जॉईन करा।
@RajyasevaSTI & @empscguidance

#awards #current
वीरता पुरस्कार-2018’ (Gallantry Awards-2018):-
--------------------------------------------------------
• २५ जानेवारी २०१८ रोजी केंद्र सरकाने ‘वीरता पुरस्कार-2018’ (Gallantry Awards-2018) पुरस्काराची घोषणा केली
• ज्यामध्ये भारतीय वायु सेने कमांडो ज्योति प्रकाश निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र हा पुरस्कार जाहीर झाला. २६ जानेवारी २०१८ रोजी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी त्यांची पत्नी आणी आई यांचा सम्मान केला. हा शांती काळात दिला जाणारा सर्वोच्च सम्मान पुरस्कार आहे
• कीर्ति चक्र-मेजर विजयंत विष्ट
• शौर्य चक्र-देवेंद्र मेहता, खैरनर मिलिंद किशोर (मरणोत्तर), अखिल राज आरवी, निलेश कुमार नयन (मरणोत्तर) कैप्टन रोहित शुक्ला, कैप्टन अभिनव शुक्ला, कैप्टन प्रदीप शौर्य आर्य, हवलदार मुबारक अली, हवलदार रबीन्द्र थापा, नायक नरेंदर सिंह, लांस नायक बदहर हुसैन और पीटीआर मंचू

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
👉मित्रांनो सर्वाना एक महत्वाची सूचना
Google ने Doodle नावाची एक सुविधा विविध व्यक्ती ,संस्था इ. ना श्रद्धांजली किंवा त्यांची आठवण म्हणून सुरु केली आहे. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज ,भारतीय नौसेनेचे जनक म्हणून ओळखले जातात,त्यांच्याविषयी अजून पर्यंत एकही Doodle आले नाही. येत्या 19 फेब्रुवारी ला महाराजांची जयंती जगभर साजरी होत असते.
तरी ज्या लोकांना वाटत असेल कि महाराजांचे Doodle गूगल ने त्या दिवशी टाकावे,त्यांनी कृपया खालील ई-मेल ,दिलेल्या पत्त्यावर पाठवावा .सोबत doodle चे दिलेले चित्र पण पाठवा.
असे किमान 5000 मेल जरी गेले तरी 19 फेब्रुवारी ला सर्व भारतात महाराजांचा doodle दिसेल.तरी सर्वांनी ई-मेल करा व तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा संदेश पाठवा.🙏🙏🙏

To: proposals@google.com
Subject: Request for Doodle of Chhatrapati Shivaji on 19 February 2018
Message:
Chhatrapati Shivaji was the first Indian king to realise and act upon the importance of a strong navy. The first keel of the Maratha naval vessel was laid down in a creek near Kalyan in the year 1654. He also oversaw construction of several naval bases across the coast of present-day Maharashtra. Shivaji Maharaj is considered the father of Indian navy.
19 February is celebrated all over world as a birth anniversary of the Great Chhatrapati Shivaji. So , I Request Google India team to please launch a Google Doodle on this 19 February 2018 in the memory of Chhatrapati shivaji "Father of indian Navy"
Thank You

औरंगाबाद येथून तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विनम्र आवाहन ,कृपया आपल्या हक्कासाठी या मोर्चात सहभागी व्हावे. या मोर्चाला 'भूमिपुत्र प्रतिष्ठाण' चा संपूर्ण पाठिंबा. 6 फेब्रुवारी
संपर्क 9890188779
संपर्क 9890188779
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
पुणे येथून तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन आहे ,फक्त 1 दिवस आपल्या हक्कासाठी .8 फेब्रुवारी
9403030492
9403030492
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
मित्रांनो आणि भगिनींनो , 6 फेब्रुवारी 2018 रोजी क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय , औरंगाबाद इथे MPSC च्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी औरंगाबाद जिल्हा व मराठवाडा विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे.
♦️मागण्या
1. डमी उमेदवार व डमी रॅकेट यांची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे.
2. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांकरिता बायोमेट्रिक हजेरी पद्धत सुरु करावी.
3. राजपत्रित अधिकाऱ्यांची हजारो पदे खाली असताना शासन जागा का काढत नाहीये??
4. तलाठी तसेच इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षा ऑनलाइन घेतल्या जाव्यात.
मित्रांनो , 2009 पासून 800 च्या आसपास अधिकारी डमी उमेदवार बसवून रुजू झाले आहेत.
या गद्दार लोकांना प्रशासनातून हकलायचे असेल तर सीबीआय चौकशी होणे आवश्यक आहे.
मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षा या घोटाळ्याची पाळेमुळे खोलात आहेत.
मित्रांनो, तुम्ही कष्टाला कुठेही कमी पडत नाहीत, मात्र डमी उमेदवार बसवून तुमच्या हक्काचा घास , कष्टाचे फळ चोरले जात आहे.
मी येणार आहे, तुम्हीही या. 6 फेब्रुवारीला आपल्या हक्कासाठी...
मोर्चा दिनांक - 6 फेब्रुवारी 2018
स्थळ - क्रांती चौक , औरंगाबाद
वेळ - सकाळी 10:30

औरंगाबाद MPSC मोर्चा 2018
स्थळ - क्रांती चौक , औरंगाबाद ते विभागीय आयुक्त कार्यालय