🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
जगातील सर्वाधिक थंड ठिकाणे
यूबी लापकी
#Rajyaseva_2018
#Science

चॅनल - @RajyasevaSTI
& @mpscguidance

NCERT सराव प्रश्न

7. आण्विक संमिलन(Nuclear Fusion) अभिक्रिया सूर्यावर घडताना 4 हायड्रोजन अणु एकत्र येऊन 1 हेलियम अणु बनण्यासाठी जी गतिज ऊर्जा आवश्यक असते ती किती तापमानास प्राप्त होते?

⚪️10^5 ,kelvin

⚫️10^6 Kelvin

🔴10^9 Kelvin

🔵10^12 Kelvin
MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र .
आमचे यंग चित्रकार मित्र ज्ञानेश्वर हनवटे यांच्या कडून सप्रेम.
👌👌👆👆👆👆👍
#Rajyaseva_2018
#Science

चॅनल - @RajyasevaSTI
& @empscguidance

NCERT सराव प्रश्न

8. खालील पैकी योग्य विधाने ओळखा.

अ. ऑक्सिडीकरण अभिक्रियेत आयनांवरील धन प्रभार वाढतो किंवा ऋण प्रभार कमी होतो.

ब. क्षपण(Reduction) अभिक्रियेत आयनांवरील धन प्रभार कमी होतो किंवा ऋण प्रभार वाढतो.

पर्याय
⚪️1. फक्त अ योग्य
⚫️2. फक्त ब योग्य
🔴3. अ, ब दोन्ही योग्य
🔵4. अ, ब दोन्ही अयोग्य
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

चॅनल - @RajyasevaSTI
& @mpscguidance

NCERT सराव प्रश्न

7. आण्विक संमिलन(Nuclear Fusion) अभिक्रिया सूर्यावर घडताना 4 हायड्रोजन अणु एकत्र येऊन 1 हेलियम अणु बनण्यासाठी जी गतिज ऊर्जा आवश्यक असते ती किती तापमानास प्राप्त होते?

⚪️10^5 ,kelvin

⚫️10^6 Kelvin

🔴10^9 Kelvin

🔵10^12 Kelvin


♦️♦️उत्तर - ⚫️ 10^6 Kelvin
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Science

चॅनल - @RajyasevaSTI
& @empscguidance

NCERT सराव प्रश्न

8. खालील पैकी योग्य विधाने ओळखा.

अ. ऑक्सिडीकरण अभिक्रियेत आयनांवरील धन प्रभार वाढतो किंवा ऋण प्रभार कमी होतो.

ब. क्षपण(Reduction) अभिक्रियेत आयनांवरील धन प्रभार कमी होतो किंवा ऋण प्रभार वाढतो.

पर्याय
⚪️1. फक्त अ योग्य
⚫️2. फक्त ब योग्य
🔴3. अ, ब दोन्ही योग्य
🔵4. अ, ब दोन्ही अयोग्य


उत्तर पर्याय - 🔴 3. अ, ब दोन्ही योग्य
Forwarded from Government Job Express
उस्मानाबाद पोलीस भरती जाहिरात
mahapolice.mahaonline.gov.in
#Rajyaseva_2018
#HISTORY
चॅनल - @RajyasevaSTI
& @empscguidance

प्रश्न 1) 1857 साली मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून ब्रिटिश सरकारने कोणाची नेमणूक केली होती?

1)भाऊ दाजी लाड

2)महादेव गोविंद रानडे

3) जगन्नाथ शंकर शेठ

4)फिरोज शहा मेहता
#Rajyaseva_2018 #geography
उंचीनुसार वायूभार दर 300 मीटर ला -------मिलिबार इतका कमी होत जातो , तर उंचीनुसार तापमान 1000 मीटर ला ------ ℃ कमी होत जाते.

⚪️100,10
⚫️34,100
🔴100,6.4
🔵34,6.4
#Rajyaseva_2018 #geography

उपोष्ण कटिबंधीय जास्त वायूभार पट्टे विषयी खालील विधाने लक्षात घ्या
1. दोन्ही गोलार्धात 20 ते 30 अक्षवृत्ता दरम्यान निर्माण होतात.
2.पृथ्वीच्या परिभ्रमण व उर्धवगामी हवेच्या प्रभावामुळे निर्माण होतात.
3.यांना शांत पट्टे तसेच अश्व अक्षवृते देखील म्हणतात.
पर्याय
⚪️3 बरोबर
🔵फक्त 1 बरोबर
🔴फक्त 2 बरोबर
⚫️सर्व बरोबर
👍1
eMPSC Guidance:
#Rajyaseva_2018 #geography
पृथ्वीवर सरासरी वृष्टी ------cm आहे.
⚪️100
🔵200
🔴300
⚫️75

@empscguidance
#Rajyaseva_2018
#Science

चॅनल - @RajyasevaSTI
& @empscguidance

NCERT सराव प्रश्न

9. खालील आम्लपैकी ऑक्सी आम्ल ओळखा.
अ. HCl
ब. HCN
क. H2SO4(Sulphuric Acid)
ड. HNO3
इ. HBr

पर्याय
⚪️1.अ, क, ड
⚫️2.अ, ब,क,ड, इ
🔴3. ब,क
🔵4. क,ड
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
कृषी सेवक पदाच्या 908 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
अमरावती : 41 जागा
औरंगाबाद : 92 जागा
कोल्हापुर : 90 जागा
लातूर : 50 जागा
नागपूर : 218 जागा
नाशिक : 108 जागा
पुणे: 99 जागा
ठाणे: 210 जागा

संकेतस्थळ- - https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/AGRIAdv

जॉईन करा।
@RajyasevaSTI & @empscguidance