इस्लामपूर, सांगली येथील Mpsc विद्यार्थ्यांचा मोर्चा
दिनांक - 3 फेब्रुवारी 2018
दिनांक - 3 फेब्रुवारी 2018
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Science
चॅनल - @RajyasevaSTI
& @mpscguidance
NCERT सराव प्रश्न
5. खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा?
अ. कृत्रिम किरणोत्सारिता संकल्पना एफ.ज्यूलिट यांनी 1934 साली शोधून काढली.
ब. किरणोत्सारी मूलद्रव्याचा अर्ध-आयुष्य कालावधी जेवढा कमी , तेवढी त्याची किरणोत्सारिता जास्त असते.
क. पदार्थाच्या अर्ध - आयुष्य कालावधीवर तापमान , दाब इत्यादी बाह्य कारकांचा परिणाम होत नाही.
पर्याय -
⚪️ फक्त अ
⚫️अ, ब
🔴 फक्त क
🔵यापैकी एकही नाही

6. अजैविक प्राचीन भौगोलिक तसेच ऐतिहासिक घटक (हस्तलिखिते , जुने खडक , पृथ्वी) यांचे जीवनमान काढण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
⚪️कार्बन डेटिंग
⚫️युरेनियम डेटिंग
🔴नायट्रोजन डेटिंग
🔵रेडियम डेटिंग

#Rajyaseva_2018 #Science चॅनल - @RajyasevaSTI & @mpscguidance NCERT सराव प्रश्न 5. खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा? अ. कृत्रिम किरणोत्सारिता संकल्पना एफ.ज्यूलिट यांनी 1934 साली शोधून काढली. ब. किरणोत्सारी मूलद्रव्याचा अर्ध-आयुष्य कालावधी जेवढा कमी , तेवढी…
उत्तर पर्याय - 🔵 वरीलपैकी एकही नाही.
प्रस्तुत प्रश्नात दिलेली सर्वच विधाने योग्य आहेत.
प्रस्तुत प्रश्नात दिलेली सर्वच विधाने योग्य आहेत.
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018 #Science चॅनल - @RajyasevaSTI & @mpscguidance NCERT सराव प्रश्न 6. अजैविक प्राचीन भौगोलिक तसेच ऐतिहासिक घटक (हस्तलिखिते , जुने खडक , पृथ्वी) यांचे जीवनमान काढण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ⚪️कार्बन डेटिंग ⚫️युरेनियम डेटिंग 🔴नायट्रोजन…
उत्तर पर्याय- ⚫️ युरेनियम डेटिंग
मित्रांनो , जास्तीत जास्त जणांनी पर्याय कार्बन डेटिंग केला आहे.
मात्र , प्रश्न पूर्णतः शांतपणे वाचल्यास समजेल त्यात अजैविक वस्तूचे वयोमान कसे काढायचे विचारले आहे.
जैविक वस्तूंचे वयोमान काढण्यासाठी C-14 पद्धत जी प्रो. लिबी यांनी शोधून काढली ती वापरली जाते .
अजैविक वस्तूंचे वयोमान काढण्यासाठी युरेनियम डेटिंग प्रणालीचा वापर केला जातो.
अति जास्त प्राचीन भूगर्भीय खडकांचे वयोमान काढण्यासाठी पोटॅशियम-अरगॉन डेटिंग प्रक्रियेचा वापर केला जातो

मित्रांनो , तुमच्याकडे दैनंदिन विज्ञान , पर्यावरण , जगाचा भूगोल याविषयावरील नोट्स , प्रश्न असल्यास आम्हाला पाठवा.
आम्ही तुमच्या नावासह त्यांना सर्व विद्यार्थ्यांपर्यत पोहोचवू.
कारण वरील विषय कितीही वाचले तरी 1-2 मार्क कमीच पडतात.
त्यामुळे एका मेंदूपेक्षा जास्त मेंदूचा वापर फायदा देऊ शकेल.
आम्ही रोज प्रश्न देत आहोत , पण तुम्ही जॉईन झालात तर आणखी अभ्यास होणार.
तुमच्या नोट्स व प्रश्न खालील लिंक वर सेंड करा.
@khedkar_prashant
@kiranjadhav

#geography
ईशान्य भारत वगळता भारतातील सर्वात जास्त वार्षिक पर्जन्य कोणत्या ठिकाणी पडते ?
⚪️आंबोली
⚫️उटी
🔴आंगुंबे
🔵कुर्ग
जॉईन करा @empscguidance @rajyasevasti

#geogeaphy
Which among the following Gulfs is noted for the extreme rise and fall of its tides, making it ideal location for Tidal energy ?
[A] Gulf of Mannar
[B] Gulf of Khambat
[C] Gulf of Kutch
[D] Both 2 and 3

#geography ईशान्य भारत वगळता भारतातील सर्वात जास्त वार्षिक पर्जन्य कोणत्या ठिकाणी पडते ? ⚪️आंबोली ⚫️उटी 🔴आंगुंबे 🔵कुर्ग जॉईन करा @empscguidance @rajyasevasti
अंगुंबे हे कर्नाटक मध्ये स्थित आहे. वार्षिक सरासरी 750cm च्या आसपास पर्जन्य असून ते ईशान्य भारत वगळता सर्वाधिक आहे.
#geography
🔹भारतातील प्रमुख जमाती
जमात राज्य
अबोर अरुणाचल प्रदेश
आपातनी अरुणाचल प्रदेश
आओ नागाल्यांड
अंगामी नागाल्यांड
कोल छत्तीसगढ
कोटा तामिळनाडू
मुंडा झारखंड
कोलाम आंध्र प्रदेश
छुतीया आसाम
चेंचू आंध्र प्रदेश
गारो मेघालय, आसाम,नागालँड
बैगा छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल राजस्थान, छत्तीसगढ
बदगा निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट हिमाचल प्रदेश
लेपचा सिक्कीम
वारली महाराष्ट्र
चकमा त्रिपुरा
गड्डी हिमाचल प्रदेश
जयंती मेघालय
बोदो आसाम
खासी आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया त्रिपुरा
मोपला केरळ
भुतिया उत्तरांचल
जारवा छोटे अंदमान
कुकी मणिपूर
कुरुख झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी, अरुणाचल प्रदेश
डाफला अरुणाचल प्रदेश
कोरबा छत्तीसगड, महारष्ट्र
हो छोटा नागपूर
मुरीया बस्तर छोटा नागपूर
संथाल वीरभूम,झारखंड
गुज्जर हिमाचल प्रदेश
खोंड ओरिसा
मिकिर आसाम
उरली केरळ
मीना राजस्थान
ओरेओन पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा निलगिरी पर्वत तामिळनाडू
🔹भारतातील प्रमुख जमाती
जमात राज्य
अबोर अरुणाचल प्रदेश
आपातनी अरुणाचल प्रदेश
आओ नागाल्यांड
अंगामी नागाल्यांड
कोल छत्तीसगढ
कोटा तामिळनाडू
मुंडा झारखंड
कोलाम आंध्र प्रदेश
छुतीया आसाम
चेंचू आंध्र प्रदेश
गारो मेघालय, आसाम,नागालँड
बैगा छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल राजस्थान, छत्तीसगढ
बदगा निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट हिमाचल प्रदेश
लेपचा सिक्कीम
वारली महाराष्ट्र
चकमा त्रिपुरा
गड्डी हिमाचल प्रदेश
जयंती मेघालय
बोदो आसाम
खासी आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया त्रिपुरा
मोपला केरळ
भुतिया उत्तरांचल
जारवा छोटे अंदमान
कुकी मणिपूर
कुरुख झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी, अरुणाचल प्रदेश
डाफला अरुणाचल प्रदेश
कोरबा छत्तीसगड, महारष्ट्र
हो छोटा नागपूर
मुरीया बस्तर छोटा नागपूर
संथाल वीरभूम,झारखंड
गुज्जर हिमाचल प्रदेश
खोंड ओरिसा
मिकिर आसाम
उरली केरळ
मीना राजस्थान
ओरेओन पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा निलगिरी पर्वत तामिळनाडू
❤1
#Environment
Maharashtra Government approves Ghodazari Wildlife Sanctuary
The Maharashtra Government has approved Ghodazari in Chandrapur district as new wildlife sanctuary in the state. The decision was taken at 13th meeting of Maharashtra State Board for Wildlife (SBWL), chaired by Chief Minister Devendra Fadnavis. The formation of this wildlife sanctuary will help provide employment opportunities to the youths from 59 villages on the fringes.
Ghodazari Wildlife Sanctuary
The sanctuary, is located in the North East of Tadoba, will include 159 sq km of Brahmapuri forest. The wildlife sanctuary located North East of Tadoba Tiger Reserve will be carved out in total of 159 sq km area covering Nagbhir, Talodhi and Chimur forest areas. It will include hilly terrain, Saatbahini hills, Ghodazari lake, Muktai Deosthan, waterfall etc. The area is rich with flora and fauna. The area in the sacncutary is also important corridor for wild animals moving from Tadoba-Andhari Tiger Reserve to Umrer-Karhandla Wildlife Sanctuary and vice versa.

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
👉मित्रांनो सर्वाना एक महत्वाची सूचना
Google ने Doodle नावाची एक सुविधा विविध व्यक्ती ,संस्था इ. ना श्रद्धांजली किंवा त्यांची आठवण म्हणून सुरु केली आहे. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज ,भारतीय नौसेनेचे जनक म्हणून ओळखले जातात,त्यांच्याविषयी अजून पर्यंत एकही Doodle आले नाही. येत्या 19 फेब्रुवारी ला महाराजांची जयंती जगभर साजरी होत असते.
तरी ज्या लोकांना वाटत असेल कि महाराजांचे Doodle गूगल ने त्या दिवशी टाकावे,त्यांनी कृपया खालील ई-मेल ,दिलेल्या पत्त्यावर पाठवावा .सोबत doodle चे दिलेले चित्र पण पाठवा.
असे किमान 5000 मेल जरी गेले तरी 19 फेब्रुवारी ला सर्व भारतात महाराजांचा doodle दिसेल.तरी सर्वांनी ई-मेल करा व तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा संदेश पाठवा.🙏🙏🙏

To: proposals@google.com
Subject: Request for Doodle of Chhatrapati Shivaji on 19 February 2018
Message:
Chhatrapati Shivaji was the first Indian king to realise and act upon the importance of a strong navy. The first keel of the Maratha naval vessel was laid down in a creek near Kalyan in the year 1654. He also oversaw construction of several naval bases across the coast of present-day Maharashtra. Shivaji Maharaj is considered the father of Indian navy.
19 February is celebrated all over world as a birth anniversary of the Great Chhatrapati Shivaji. So , I Request Google India team to please launch a Google Doodle on this 19 February 2018 in the memory of Chhatrapati shivaji "Father of indian Navy"
Thank You