🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
2025 मध्ये भारत कसा असेल
👉मित्रांनो सर्वाना एक महत्वाची सूचना
Google ने Doodle नावाची एक सुविधा विविध व्यक्ती ,संस्था इ. ना श्रद्धांजली किंवा त्यांची आठवण म्हणून सुरु केली आहे. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज ,भारतीय नौसेनेचे जनक म्हणून ओळखले जातात,त्यांच्याविषयी अजून पर्यंत एकही Doodle आले नाही. येत्या 19 फेब्रुवारी ला महाराजांची जयंती जगभर साजरी होत असते.
तरी ज्या लोकांना वाटत असेल कि महाराजांचे Doodle गूगल ने त्या दिवशी टाकावे,त्यांनी कृपया खालील ई-मेल ,दिलेल्या पत्त्यावर पाठवावा .सोबत doodle चे दिलेले चित्र पण पाठवा.
असे किमान 5000 मेल जरी गेले तरी 19 फेब्रुवारी ला सर्व भारतात महाराजांचा doodle दिसेल.तरी सर्वांनी ई-मेल करा व तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा संदेश पाठवा.🙏🙏🙏
To: proposals@google.com

Subject: Request for Doodle of Chhatrapati Shivaji on 19 February 2018

Message:
Chhatrapati Shivaji was the first Indian king to realise and act upon the importance of a strong navy. The first keel of the Maratha naval vessel was laid down in a creek near Kalyan in the year 1654. He also oversaw construction of several naval bases across the coast of present-day Maharashtra. Shivaji Maharaj is considered the father of Indian navy.

19 February is celebrated all over world as a birth anniversary of the Great Chhatrapati Shivaji. So , I Request Google India team to please launch a Google Doodle on this 19 February 2018 in the memory of Chhatrapati shivaji "Father of indian Navy"

Thank You
शिलावरणातील पदार्थांची टक्केवारी
#geography by @kiranjadhav
खालीलपैकीमराठवाड्यातील सर्वात उंच शिखर कोणते?

⚪️कुंथलगिरी
⚫️सुरपालनाथ
🔴मांजरसुम्बा
🔵चौका

भूगोल सराव प्रश @kiranjadhav
सिक्कीम व दार्जिलिंग हिमालय कोणत्या हिमालय पर्वतरांगेचा भाग आहेत?

⚪️पश्चिम हिमालय
⚫️पूर्व हिमालय
🔴मध्य हिमालय
🔵शिवालिक

भूगोल सराव प्रश्न @kiranjadhav
#Rajyaseva_2018
#Science

चॅनल - @RajyasevaSTI
& @mpscguidance

NCERT सराव प्रश्न

Q. 3. बेक्वेरल किरण (Becquerel Rays) म्हणून खालीलपैकी कोणती किरणे ओळखली जातात?

अ. बीटा किरणे
ब. अल्फा किरणे
क. गॅमा किरणे
ड. अल्ट्राव्हायोलेट किरणे
इ. क्ष किरणे

पर्याय -
⚪️अ, ब,क,ड, इ

⚫️अ, ब,क,ड

🔴अ, ब,क

🔵ड, इ
#Rajyaseva_2018
#Science

चॅनल - @RajyasevaSTI
& @mpscguidance

NCERT सराव प्रश्न

4. सर्वात शक्तिशाली किरणोत्सारी मूलद्रव्य कोणते आहे?

⚪️रेडियम

⚫️युरेनियम

🔴प्लुटोनियम

🔵पोलोनियम
👉मित्रांनो सर्वाना एक महत्वाची सूचना
Google ने Doodle नावाची एक सुविधा विविध व्यक्ती ,संस्था इ. ना श्रद्धांजली किंवा त्यांची आठवण म्हणून सुरु केली आहे. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज ,भारतीय नौसेनेचे जनक म्हणून ओळखले जातात,त्यांच्याविषयी अजून पर्यंत एकही Doodle आले नाही. येत्या 19 फेब्रुवारी ला महाराजांची जयंती जगभर साजरी होत असते.
तरी ज्या लोकांना वाटत असेल कि महाराजांचे Doodle गूगल ने त्या दिवशी टाकावे,त्यांनी कृपया खालील ई-मेल ,दिलेल्या पत्त्यावर पाठवावा .सोबत doodle चे दिलेले चित्र पण पाठवा.
असे किमान 5000 मेल जरी गेले तरी 19 फेब्रुवारी ला सर्व भारतात महाराजांचा doodle दिसेल.तरी सर्वांनी ई-मेल करा व तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा संदेश पाठवा.🙏🙏🙏
To: proposals@google.com

Subject: Request for Doodle of Chhatrapati Shivaji on 19 February 2018

Message:
Chhatrapati Shivaji was the first Indian king to realise and act upon the importance of a strong navy. The first keel of the Maratha naval vessel was laid down in a creek near Kalyan in the year 1654. He also oversaw construction of several naval bases across the coast of present-day Maharashtra. Shivaji Maharaj is considered the father of Indian navy.

19 February is celebrated all over world as a birth anniversary of the Great Chhatrapati Shivaji. So , I Request Google India team to please launch a Google Doodle on this 19 February 2018 in the memory of Chhatrapati shivaji "Father of indian Navy"

Thank You
या वर्षी PSI ला जवळपास 50 जण बोगस Sport Certificate वाले असल्याची चर्चा ऐकू येतेय आणि अजून गैरमार्गाने कोणी काही कृत्य करत असेल आणि तुमच्या कोणाकडे त्याची काही माहिती असेल तर नक्की खालील नंबर ला कॉल करून कळवा .
योगेश जाधव 9075494453
🙏🙏🙏🙏
2002 च्या आसपास प्रवीण गायकवाड आणि शांताराम कुंजीर यांनी MPSC चा घोटाळा उघडकीस आणला होता .तेव्हा आयोगाचा अध्यक्ष कर्णिक यात मुख्य आरोपी होता.
त्यावेळी त्याने आयोगाच्या बऱ्याच मुलाखती च्या वेळी चांगल्या मुलाला डावलून बोगस विद्यार्थ्यांना भरती केले होते. त्यात आमचे एक मित्र त्यांचे नाव नाही उघड करू शकत ,यांना dysp पदाच्या मुलाखतीला कर्णिक ने कमी मार्क दिल्यामुळे त्यांची संधी हुकली ,पण नंतर त्यांनी जोमाने तयारी करून तुरुंग अधीक्षक पदी निवड झाली. योगायोगाने कर्णिक ला पण घोटाळा उघडकीस झाल्यावर मुंबई ला ऑर्थर रोड कारागृहात रवानगी झाली ,कर्णिक चे दुर्दैवाने तुरुंग अधीक्षक पदी तोच विद्यार्थी होता. किस्सा असा झाला कि कर्णिक ला होती सिगारेट ची तलफ ,पण ह्या पठयाने कर्णिक ला सिगारेट तर काय ,खायचे पण वांधे केले.
जुन्या विद्यार्थ्यांना हा किस्सा जास्त माहित आहे.(सर्व इथे सांगणे शक्य नाही) तरी मित्रांनो आताही आपण सर्वांनी योगेश जाधव यांच्या पाठीशी राहून मोर्चात सहभागी व्हावे.
8 फेब्रुवारी 🙏🙏🙏