Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
C-SAT-III. ANS KEY (13 JAN 2018).pdf
115.5 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
औरंगाबाद येथून तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विनम्र आवाहन ,कृपया आपल्या हक्कासाठी या मोर्चात सहभागी व्हावे. या मोर्चाला 'भूमिपुत्र प्रतिष्ठाण' चा संपूर्ण पाठिंबा. 6 फेब्रुवारी
संपर्क 9890188779
संपर्क 9890188779
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
पुणे येथून तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन आहे ,फक्त 1 दिवस आपल्या हक्कासाठी .8 फेब्रुवारी
9403030492
9403030492
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
मित्रांनो आणि भगिनींनो , 6 फेब्रुवारी 2018 रोजी क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय , औरंगाबाद इथे MPSC च्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी औरंगाबाद जिल्हा व मराठवाडा विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे.
♦️मागण्या
1. डमी उमेदवार व डमी रॅकेट यांची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे.
2. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांकरिता बायोमेट्रिक हजेरी पद्धत सुरु करावी.
3. राजपत्रित अधिकाऱ्यांची हजारो पदे खाली असताना शासन जागा का काढत नाहीये??
4. तलाठी तसेच इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षा ऑनलाइन घेतल्या जाव्यात.
मित्रांनो , 2009 पासून 800 च्या आसपास अधिकारी डमी उमेदवार बसवून रुजू झाले आहेत.
या गद्दार लोकांना प्रशासनातून हकलायचे असेल तर सीबीआय चौकशी होणे आवश्यक आहे.
मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षा या घोटाळ्याची पाळेमुळे खोलात आहेत.
मित्रांनो, तुम्ही कष्टाला कुठेही कमी पडत नाहीत, मात्र डमी उमेदवार बसवून तुमच्या हक्काचा घास , कष्टाचे फळ चोरले जात आहे.
मी येणार आहे, तुम्हीही या. 6 फेब्रुवारीला आपल्या हक्कासाठी...
मोर्चा दिनांक - 6 फेब्रुवारी 2018
स्थळ - क्रांती चौक , औरंगाबाद
वेळ - सकाळी 10:30