Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक पदाचे मागणीपत्र आयोगास 8 डिसेंबर रोजी प्राप्त झालेले आहे.
त्याच बरोबर सहायक कक्ष अधिकारी पदाचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले आहे.
लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल.
आज आयोगाच्या website वर प्रसिद्ध वेळापत्रकात नमूद केले आहे.
परीक्षा अपडेट करिता जॉईन करा
@RajyasevaSTI & @mpscguidance

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Science
चॅनल - @RajyasevaSTI
& @mpscguidance
रसायनशास्त्र
1.एखाद्या किरणोत्सारी मूलद्रव्यातून Beta कण उत्सर्जित झाल्यावर त्या मूलद्रव्यापासून काय प्राप्त होते?
⚪️Isotopes
⚫️Isobars
🔴Isotone
🔵Isoelectronic

सहायक कक्ष अधिकारी (ASO) च्या फक्त 27 जागेचे मागणीपञ आले असून बाकीच्या STI आणि PSI चे मागणीपत्र अजून आलेले नाही.
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© via @like
#Rajyaseva_2018
#Science
चॅनल - @RajyasevaSTI
& @mpscguidance
NCERT सराव प्रश्न
2. मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणारी तापमापी(Clinical Thermometer) कमाल व किमान किती तापमान मोजू शकते?
⚪️35℃ ते 42℃
⚫️35℃ ते 40℃
🔴37℃ ते 40℃
🔵37℃ ते 42℃

⚓️नौदलाच्या सामर्थ्यात भर; ‘करंज’ पाणबुडीचे जलावतरण
• स्कॉर्पिन वर्गातील तिसरी पाणबुडी आयएनएस करंजचे बुधवारी जलावतरण करण्यात आले.
• ‘मेक इंन इंडिया’अंतर्गत ही पाणबुडी तयार झाली आहे. शत्रूला लक्ष्य करणे आणि पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करण्याची क्षमताही या पाणबुडीत आहे.
• स्कॉर्पिन वर्गातील सहा पाणबुड्यांच्या निर्मितीचे काम माझगाव गोदी येथे सुरू आहे.
• प्रकल्प ७५ अंतर्गत या पाणबुड्यांची बांधणी सुरू असून यापूर्वी ‘कलवरी’ आणि खांदेरी या पाणबुडीचे जलावतरण पार पडले होते.
• याच वर्गातील तिसरी पाणबुडी ‘करंज’चे बुधवारी मुंबईत जलावतरण करण्यात आले.
• या सोहळ्याला नौदलाचे प्रमुख अॅहडमिरल सुनील लांबा हे उपस्थित होते.
करंज पाणबुडीची वैशिष्ट्ये
•
करंज पाणबुडी मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेली संपूर्ण भारतीय बनावटीची पाणबुडी आहे.
• अत्याधुनिक तंत्रजान, शत्रूंचा अचूक हेरुन त्यांना लक्ष्य करण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी कमी आवाजामुळे शत्रूंना चकवा देखील देऊ शकते.
• टॉर्पिडो, जहाजभेदी क्षेपणास्त्रे आदींनी सज्ज असलेली ही पाणबुडी पुढील वर्षी नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे.
• करंज पाणबुडीची लांबी ६७. ५ मीटर तर उंची १२.३ मीटर इतकी आहे. या पाणबुडीचे वजन १,५६५ टन इतके आहे.
• जास्तीत जास्त काळ पाण्याखाली राहता यावे यासाठी पाणबुडीत ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था आहे.
• हिंद महासागरात सक्रीय असलेल्या चीनला टक्कर देण्यासाठी भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात भर पडणे गरजेचे आहे. या पाणबुडीमुळे चीन आणि पाकिस्तानची चिंता वाढणार आहे.
• स्कॉर्पिन वर्गातील कलवरी, खंदेरीचे जलावतरण यापूर्वीच झाले आहे. प्रकल्प ७५ अंतर्गत तयार होणाऱ्या सहा पाणबुड्या २०२० पर्यंत नौदलात सामील करण्याचे उद्दीष्ट आहे.
#current