🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अभ्यासक्रम ,परीक्षा पद्धत ,पुस्तक सूची , तयारी व मार्गदर्शनhttps://mpscguidance.blogspot.in/p/blog-page_20.html»
🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴

✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती
https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html


✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html


✔️राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc-prelim-2013-new-syllabus.html


✔️राज्यसेवा पूर्व अभ्यास कसा करावा ?
https://mpscguidance.blogspot.in/2012/11/mpsc-rajyaseva-prelim-2013-study-plan.html


✔️MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा(GS & CSAT) मार्गदर्शन
https://mpscguidance.blogspot.in/2013/01/blog-post_16.html


✔️राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2014/05/mpsc-mains-gs-syllabus.html


✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_7256.html


✔️MPSC मध्ये यशस्वी होण्याचा मंत्र
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_22.html

जॉईन करा
T.me/mpscguidance
ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मोफत तयारीसाठी पुण्यात खात्रीचे फक्त एकच ठिकाण . 9975806127 या क्रमांकावर संपर्क करा ....! https://mpscguidance.blogspot.in/2017/12/mpsc.html
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
#Rajyaseva_2018
#Ancient_History
चॅनल - @RajyasevaSTI
& @mpscguidance

प्राचीन इतिहास सराव प्रश्न

मौर्य व मौर्यत्तर कालीन भारत

1. अंतिम मौर्य राजा वृहद्रथ याची हत्या करून शुंग घराण्याची सत्ता कोणी स्थापन केली?

⚪️अग्निमित्र

⚫️हर्षवर्धन

🔴वसुमित्र

🔵पुष्यमित्र
#Rajyaseva_2018
#Ancient_History
चॅनल - @RajyasevaSTI
& @mpscguidance

♦️प्राचीन इतिहास सराव प्रश्न

🔶मौर्य व मौर्यत्तर कालीन भारत


2. भारतात सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर सोन्याचे नाणे प्रचलनात आणणारे शासक कोणते?

⚪️कुशाण

⚫️शक

🔴गुप्त

🔵मौर्य
"अभिज्ञान शाकुंतलम" चे इंग्रजी मध्ये कोणी भाषांतर केले?
⚪️जेम्स हिक्की

⚫️विलियम जोन्स

🔴विलियम डिगबी

🔵चार्ल्स विल्किन्स

Join @Rajyasevasti @mpscguidance For Answer
"भगवदगीतेचे" चे इंग्रजी मध्ये कोणी भाषांतर केले?
⚪️जेम्स हिक्की

⚫️विलियम जोन्स

🔴विलियम डिगबी

🔵चार्ल्स विल्किन्स

Join @Rajyasevasti @mpscguidance For Answer
कोणत्या पेशव्याने मराठा आरमार इंग्रजांची मदत घेऊन बुडविले ??

⚪️बाजीराव पहिला

⚫️बाजीराव दुसरा

🔴नानासाहेब पहिला

🔵रघुनाथराव

Join @Rajyasevasti @mpscguidance For Answer