Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆आर्थिक पाहणी 2017-18 अहवालाबाबत महत्वपूर्ण तथ्य
Forwarded from Government Job Express
👉इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम,मुंबई येथे विविध पदांची भरती
टेक्निकल ऑफिसर- I – २ जागा
• अर्हता - भौतिकशास्त्रातील (फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी , किमान २ वर्षाचा अनुभव.
• वयोमर्यादा – ३५ वर्षं
टेक्निकल ऑफिसर-I – १ जागा
• अर्हता – बी.ई / एम.ई (कॉम्पुटर इंजिनिअरिंग) आणि किमान २ वर्षाचा अनुभव
• वयोमर्यादा – ३० वर्षं
सिनियर टेक्निकल असिस्टन्ट - ०१ जागा
• अर्हता – भौगोलिक भौतिकशास्त्र (जिओ फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी आणि किमान २ वर्षाचा अनुभव .
• वयोमर्यादा – ३३ वर्षे
सुपरिटेंडट - ०२ जागा
• अर्हता – कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी किमान ५ वर्षाचा अनुभव
• वयोमर्यादा – ४० वर्षे
असिस्टन्ट - 0१ जागा
• अर्हता – कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव
• वयोमर्यादा – ३५ वर्षे.
अपर डिव्हिजन क्लार्क - ०१ जागा
• अर्हता - कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी आणि किमान २ वर्षाचा अनुभव
• वयोमर्यादा – २७ वर्षे
स्टेनोग्राफर-ग्रेड-II - ०१ जागा
• अर्हता - १२ वी उत्तीर्ण , कौशल्य चाचणी मानक - डिक्टेशन १० मिनिटे,( ८० शब्द.प्र.मि ), प्रतिलेखन -५० मिनिटे (इंग्रजी) संगणकावर.
• वयोमर्यादा – २७ वर्षे
• नोकरीचे ठिकाण - नवी मुंबई
• अर्ज पाठविण्याचा पत्ता- द रजिस्टार, आयआयजी प्लॉट नं.५, सेक्टर १८, कंळबोली हायवे, नवी पनवेल, नवी मुंबई- ४१०२१८.
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जानेवारी २०१८
• अधिक माहितीसाठी भेट द्या- http://www.iigm.res.in/

🔹
कॅनरा बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ च्या ४५० जागांसाठी भरती
प्रवर्गनिहाय पदसंख्या- खुला - २२७, इतर मागासवर्ग -१२१, अनुसुचित जाती- ६७, अनुसूचित जमाती-३५
अर्हता - कोणत्याही शाखेतील ६० टक्के गुणांसह पदवी.
वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २० वर्षे पूर्ण व ३० वर्षाच्या आतील उमेदवार. (अनुसूचित जाती-जमातीसाठी ५ वर्षे तर इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्ष सवलत)
परीक्षा शुल्क - खुला व इतर मागास वर्गासाठी - ७०८ रुपये व अनुसूचित जाती- जमाती व दिव्यांग वर्गासाठी - ११८ रुपये.
ऑनलाईन परिक्षेची तारीख - ४ मार्च २०१८
महाराष्ट्रातील ऑनलाईन परिक्षा केंद्र - अमरावती , औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०१८
अधिक माहितीसाठी http://ibps.sifyitest.com

CID PSI Question paper .PDF
174.1 KB
CID PSI Questions with answer .PDF
@mpscguidance
@mpscguidance
CID चा पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे ई-मेल चेक करा ,त्यावर तुमचा निकाल पाठवण्यात आला आहे. बरेचसे उत्तर संदिग्ध आहेत ,त्यावर ऑनलाइन आक्षेप नोंदायची सुविधा केली आहे
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Mayur Dumbre)
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🎥आजपासून empscguidance या आपल्या Youtube Channel वरती भारतीय राज्यघटना या विषयावरती श्री शिवाजी मुंढे यांची Lecture Series सुरु करत आहोत . कृपया सर्वांनी ह्या channel ला subscribe करा . धन्यवाद !! काही दिवसात इतर विषयांचे पण Lectures उपलब्ध होतील . 🙏 https://youtu.be/NK0UMebRBTg
YouTube
भारतीय संविधानाची ओळख
by शिवाजी मुंढे
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
📹भारतीय संविधान - राज्यघटनेचे स्त्रोत - शिवाजी मुंढे #polity https://youtu.be/wlo5k1VvqN0
YouTube
भारतीय संविधान - राज्यघटनेचे स्त्रोत - शिवाजी मुंढे
भारतीय संविधानात समाविष्ट झालेल्या विविध गोष्टींचे मूळ स्त्रोत - शिवाजी मुंढे
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🎥 राज्यपुनरर्चना प्रक्रियेतील टप्पे #polity https://youtu.be/Rm4MbYvPFN0
YouTube
राज्यपुनरर्चना प्रक्रियेतील टप्पे
by शिवाजी मुंढे