🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
*2018 to be declared as the ‘national year of millets’

Key pointers:

● The Union government has decided to declare 2018 as the ‘national year of millets’.
● Dedicating a year for millets will- Increase awareness about its health benefits. Result in higher demand for these drought-resistant varieties, resulting in remunerative prices for poor and marginal farmers.
● There is a need to promote millet cultivation ‘as we move towards climate-smart agriculture in the wake of frequent droughts’.
● Karnataka is the country’s leader in the millet sector.
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#UPSC_2018

प्राचीन इतिहास सराव प्रश्न
पान -3

टीप- उत्तरे व स्पष्टीकरण रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान देण्यात येतील.

जॉईन करा

@RajyasevaSTI & @mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
आर्थिक पाहणी 2017-18
काही महत्वपूर्ण तथ्य
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆आर्थिक पाहणी 2017-18 अहवालाबाबत महत्वपूर्ण तथ्य
Forwarded from Government Job Express
👉इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम,मुंबई येथे विविध पदांची भरती


टेक्निकल ऑफिसर- I – २ जागा

• अर्हता - भौतिकशास्त्रातील (फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी , किमान २ वर्षाचा अनुभव.

• वयोमर्यादा – ३५ वर्षं


टेक्निकल ऑफिसर-I – १ जागा

• अर्हता – बी.ई / एम.ई (कॉम्पुटर इंजिनिअरिंग) आणि किमान २ वर्षाचा अनुभव

• वयोमर्यादा – ३० वर्षं


सिनियर टेक्निकल असिस्टन्ट - ०१ जागा

• अर्हता – भौगोलिक भौतिकशास्त्र (जिओ फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी आणि किमान २ वर्षाचा अनुभव .

• वयोमर्यादा – ३३ वर्षे

सुपरिटेंडट - ०२ जागा


• अर्हता – कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी किमान ५ वर्षाचा अनुभव

• वयोमर्यादा – ४० वर्षे

असिस्टन्ट - 0१ जागा

• अर्हता – कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव

• वयोमर्यादा – ३५ वर्षे.


अपर डिव्हिजन क्लार्क - ०१ जागा

• अर्हता - कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी आणि किमान २ वर्षाचा अनुभव

• वयोमर्यादा – २७ वर्षे

स्टेनोग्राफर-ग्रेड-II - ०१ जागा

• अर्हता - १२ वी उत्तीर्ण , कौशल्य चाचणी मानक - डिक्टेशन १० मिनिटे,( ८० शब्द.प्र.मि ), प्रतिलेखन -५० मिनिटे (इंग्रजी) संगणकावर.

• वयोमर्यादा – २७ वर्षे

• नोकरीचे ठिकाण - नवी मुंबई

• अर्ज पाठविण्याचा पत्ता- द रजिस्टार, आयआयजी प्लॉट नं.५, सेक्टर १८, कंळबोली हायवे, नवी पनवेल, नवी मुंबई- ४१०२१८.

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जानेवारी २०१८

• अधिक माहितीसाठी भेट द्या- http://www.iigm.res.in/
Forwarded from Government Job Express
🔹
कॅनरा बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ च्या ४५० जागांसाठी भरती


प्रवर्गनिहाय पदसंख्या- खुला - २२७, इतर मागासवर्ग -१२१, अनुसुचित जाती- ६७, अनुसूचित जमाती-३५

अर्हता - कोणत्याही शाखेतील ६० टक्के गुणांसह पदवी.

वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २० वर्षे पूर्ण व ३० वर्षाच्या आतील उमेदवार. (अनुसूचित जाती-जमातीसाठी ५ वर्षे तर इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्ष सवलत)

परीक्षा शुल्क - खुला व इतर मागास वर्गासाठी - ७०८ रुपये व अनुसूचित जाती- जमाती व दिव्यांग वर्गासाठी - ११८ रुपये.

ऑनलाईन परिक्षेची तारीख - ४ मार्च २०१८

महाराष्ट्रातील ऑनलाईन परिक्षा केंद्र - अमरावती , औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०१८

अधिक माहितीसाठी http://ibps.sifyitest.com