Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🎥आजपासून empscguidance या आपल्या Youtube Channel वरती भारतीय राज्यघटना या विषयावरती श्री शिवाजी मुंढे यांची Lecture Series सुरु करत आहोत . कृपया सर्वांनी ह्या channel ला subscribe करा . धन्यवाद !! काही दिवसात इतर विषयांचे पण Lectures उपलब्ध होतील . 🙏 https://youtu.be/NK0UMebRBTg
YouTube
भारतीय संविधानाची ओळख
by शिवाजी मुंढे
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
📹भारतीय संविधान - राज्यघटनेचे स्त्रोत - शिवाजी मुंढे #polity https://youtu.be/wlo5k1VvqN0
YouTube
भारतीय संविधान - राज्यघटनेचे स्त्रोत - शिवाजी मुंढे
भारतीय संविधानात समाविष्ट झालेल्या विविध गोष्टींचे मूळ स्त्रोत - शिवाजी मुंढे
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🎥 राज्यपुनरर्चना प्रक्रियेतील टप्पे #polity https://youtu.be/Rm4MbYvPFN0
YouTube
राज्यपुनरर्चना प्रक्रियेतील टप्पे
by शिवाजी मुंढे
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🎥संविधान सभेच्या विविध समित्या व उप समित्या #polity https://youtu.be/BogxsL0I6qM
YouTube
संविधान सभेच्या विविध समित्या व उप समित्या
by शिवाजी मुंढे
♦️1857 चा उठाव व इंग्रजी अधिकारी
#history
👉 दिल्ली- विलोबी, जॉन नोकोल्सन , लेफी हडसन
👉कानपूर - सर ह्यु व्हीलर , कोलिन कॅम्पबेल
👉 लखनौ - हेनरी लॉरेन्स, हेन्री हावलॉक, जेम्स औट्राम, कोलिन कॅम्पबेल
👉 झांशी - सर ह्यु रोज
👉 बनारस- कर्नल जेम्स नील
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯स्वदेशी चळवळीचे नेतृत्व
👉पुणे आणि मुंबई - बाळ गंगाधर टिळक
👉 पंजाब - लाला लजपतराय , अजित शिंह
👉 दिल्ली - सय्यद हैदर रझा
👉मद्रास - चिदम्बरम पिलई

Non Creamilayer GR New
या नवीन शासन निर्णयानुसार बदल
महिलांसाठी
—उत्पनांची अट शिथिल केली आहे
—आता नॉन क्रेमिलेयर साठी सर्वाना खालील नियम राहतील
—2001 चा शासन निर्णयानुसार मिळेल
खालीलप्रमाणे.जरी उत्पन्न 8 लाख रुपये च्या वरती असले तरी खालील अटींची पूर्तता करनाऱ्या महिलांना
1. ज्यांचे आई किंवा वडील कुठल्याही संवैधानिक पदावर नाहीत.
2. ज्यांचे आई किंवा वडील वयाच्या 40 पूर्वी वर्ग 1 अधिकारी पदावर नियुक्त अथवा पदोन्नत झाले नाहीत.
3. ज्यांचे आई वडील दोघेही वय 40 पूर्वी वर्ग 2 चे अधिकारी नियुक्त/पदोन्नत झाले नाहीत.
(अपवाद: आई 40 नंतर वर्ग 2 वर पदोन्नत झाली असली मात्र वडील वयाच्या 40 पूर्वी वर्ग 2 चे कर्मचारी असले तरी नॉन क्रेमिलेयर मिळणार नाही)
4. ज्यांचे आई वडील आंतरराष्ट्रीय संघटने मधे 5 वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत नाहीत.
5. आई किंवा वडील सशस्त्र सेनेत/पॅरामिलिटरी मधे colonel किंवा समतुल्य पदाच्या वरील अधिकारी नसावेत.
6. राज्यातील सिलिंग लिमिट च्या 85% पर्यंत बागायती शेती नसावी. काही शेती बागायती अन काही कोरडवाहू असल्यास बागायती शेतीला 3 ने गुणून ती अधिक कोरडवाहू शेती सिलिंग लिमिट च्या 85% नसावी. पूर्णपणे कोरडवाहू शेती असल्यास काही प्रॉब्लेम नाही.
(महाराष्ट्रातील सिलिंग लिमिट:
बागायती: १८ एकर
कोरडवाहू: 54 एकर)
7. स्थावर मालमत्ता संपत्ती कराच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावी.
वडील/आई पैकी एक प्रोफेशनल असतील (डॉक्टर, आर्किटेक्ट, CA वगैरे) अन दुसरे सरकारी नोकरी मधे वर्ग 2 किंवा खालच्या पदावर असतील, तर सरकारी पगार उत्पन्न मोजताना गृहीत धरला जाणार नाही.
पहिल्या 5 गटातील लोकांचे पगाराशिवाय इतर मार्गाचे उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी असावे.
टीप: PSU, PSE, PSB कर्मचारी यांना वर्ग 1/2 च्या अटी लागू आहेत का याबद्दल दिल्ली आणि मद्रास उच्च न्यायालयात सुनावनी सुरु आहे.
DOPT नुसार आता तरी त्यांना 6.5 लाख मर्यादेची अट लागू आहे. (म्हणजे वर्ग 1/2 अट लागू नाही)
DoPT चे 1993 ते 2013 चे GR खालील फ़ाइल मधे आहेत.
त्यामुळे आता महिलांना जर वरील नियमाप्रमाणे नॉन क्रेमिलेयर अटी पूर्तता करत असाल तर नॉन क्रेमिलेयर काढावे
—ज्यांना अगोदरच नॉन क्रेमीलेयर मिळाले आहे.त्यांनी नवीन काढण्याची आवश्यकता नाही
—इतर कॅटगोरी च्या महिला खुल्या गटातील नॉन क्रेमिलेयर काढू शकतात का?याबाबत मुंबई उच्च न्यायालयात केस चालू आहे त्याचा निकाल लागल्यानंतर कळेल
—राज्यसेवा चा फॉर्म अगोदर भरून झाला असेल आणि आता नॉन क्रेमिलेयर मिळत असेल तरी फायदा नाही.मात्र पुढील परिक्षेकरिता उपयोगी पडेल
—नॉन क्रेमिलेयर काढताना वरील gr सेतू कार्यलयात द्या.सोबत 2001 चा gr पन जोडा

आजच सकाळ इयरबुक ची नोंदणी करा
http://amzn.to/2ATZxWx
http://amzn.to/2ATZxWx
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Scientific Names of Plants and Animals
1.Cow - Bos indicus
2.Frog-Rana Tigrina
3.House Fly-Musca Domestica
4.Wheat-Triticum Aestivum
5.Cat-Felis Domestica
6.Rice-Oryza Sativa
7.Dog-Cannis lupus
8.Tiger-Panthera Tigris
9.Lion-Panthera leo
10.Crow-Corvas Splendens
11.Buffalo- Bison bonasus
12.Papaya-carica Papaya
13.Rose-Rosa
14.Neem-Azadicta indica
15.Tulsi--Ocimum tenuiflorum
16.Butterfly-Rhopalocera
17.Pig-Sus scrofa
19.Onion-Allium cepa
20.Mango-Mangifera indica
21.Pea-Pisum sativum
1.Cow - Bos indicus
2.Frog-Rana Tigrina
3.House Fly-Musca Domestica
4.Wheat-Triticum Aestivum
5.Cat-Felis Domestica
6.Rice-Oryza Sativa
7.Dog-Cannis lupus
8.Tiger-Panthera Tigris
9.Lion-Panthera leo
10.Crow-Corvas Splendens
11.Buffalo- Bison bonasus
12.Papaya-carica Papaya
13.Rose-Rosa
14.Neem-Azadicta indica
15.Tulsi--Ocimum tenuiflorum
16.Butterfly-Rhopalocera
17.Pig-Sus scrofa
19.Onion-Allium cepa
20.Mango-Mangifera indica
21.Pea-Pisum sativum