प्रजासत्ताक दिन; राष्ट्रपतींच्या बग्गीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
भारतामध्ये उद्या 26 जानेवारी रोजी 69 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जाईल. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे आणि संचलनाचे सर्वांनाच आकर्षण असते. या दिवशी वापरल्या जाणाऱ्या राष्ट्रपतींच्या बग्गीचा इतिहासही अत्यंत रोचक आहे.
भारतामध्ये उद्या 26 जानेवारी रोजी 69 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जाईल. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे आणि संचलनाचे सर्वांनाच आकर्षण असते. राष्ट्रपती या कार्यक्रमासाठी विशेष बग्गीमधून येऊन सहभागी होतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती या पदावरुन प्रथमच या सोहळ्यासाठी उपस्थित राहाणार आहेत. राष्ट्रपतींच्या बग्गीचा इतिहासही अत्यंत रोचक आहे.
राष्ट्रपती सध्या वापरत असलेली बग्गी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व्हॉइसरॉय किंवा गव्हर्नर जनरलकडून वापरली जायची. भारत स्वतंत्र झाल्यानंतर फाळणीच्यावेळेस अनेक वस्तू, वास्तूंचीही वाटणी करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या सुरक्षारक्षकांची भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2:1 अशा प्रमाणात विभागणी करण्यात आली. आज त्याला प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड असे म्हटले जाते.
गव्हर्नर जनरलच्या बग्गीवर दोन्ही देशांनी हक्क सांगितल्यावर तिच्या विभागणीचा प्रश्न उभा राहिला. शेवटी नाणेफेक करुन तिची विभागणी करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या सुरक्षादलाच्या कमांडंटनी हा नाणेफेक करुन निर्णय दिला. राष्ट्रपतींच्या या बग्गीला भारतीय आणि ऑस्ट्रेलियन जातीच्या मिश्र संकराचे घोडे वापरले जातात. 1950 साली झालेल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात या बग्गीला 6 ऑस्ट्रेलियन घोडे जुंपण्यात आले होते. 1984 पर्यंत या बग्गीचा उपयोग राष्ट्रपती करत होते. त्यानंतर तिचा वापर थांबवण्यात आला होता. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या काळात तिचा पुन्हा वापर सुरु करण्यात आला
पहिला प्रजासत्ताक सोहळा-
२६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाउसच्या दरबार हाउसमध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. देशातील पहिली परेड इंडिया गेट आणि राजपथ यांच्यामध्ये न होता, त्याच्या जवळ असलेल्या निर्वान स्टेडियममध्ये निघाली. त्याला आज ‘मे. ध्यानचंद स्टेडियम’ म्हणून ओळखले जाते. त्यादिवशी ध्वजाला ३१ तोफांची सलामी दिली गेली होती, त्यानंतर ध्वज फडकवण्यात आला. पहिला समारोह दुपारनंतर साजरा करण्यात आला. या वेळेस पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ६ घोड्यांच्या बग्गीतून गव्हर्नमेंट हाउसमधून दुपारी २.३० वाजता निघाले. कॅनॉट प्लेस व ल्यूटेन्स झोन याला फेरी मारत, त्यांची फेरी स्टेडियमच्या आत पोहोचली व ३.४५ वाजता सलामी मंचापर्यंत पोहोचली, तेव्हा तिरंग्याला ३१ तोफांची सलामी देण्यात आली. #gk
जॉईन टेलिग्राम t.me/mpscguidance

General Female Non Creamylayer.pdf
131.5 KB
खुल्या गटातील महिलांसाठी Non Creamilayer नवीन शासन आदेश
उद्या 69 व्या प्रजासत्ताक दिनी या पाहुण्यांची खास उपस्थिती राहणार आहे
1) आंग सान सू की, राज्य सल्लागार (म्यानमार)
2) जोको विडोडो, राष्ट्रपती (इंडोनेशिया)
3) प्रयुत चान-ओ-चा, पंतप्रधान (थायलंड)
@mpscguidance
4) हसनल बोलकिया, राजा (ब्रुनेई)
5) हुन सेन, पंतप्रधान (कंबोडिया)
6) ली सीन लूंग, पंतप्रधान (सिंगापूर)
7) मोहम्मद नजीब, पंतप्रधान (मलेशिया)
8) न्युन तंग जुंग, पंतप्रधान (व्हियतनाम)
9) थोंगलोउन, पंतप्रधान (लाओस)
10) रोड्रिगो दुतेर्ते, राष्ट्रपती (फिलिपींस)

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🎥आजपासून empscguidance या आपल्या Youtube Channel वरती भारतीय राज्यघटना या विषयावरती श्री शिवाजी मुंढे यांची Lecture Series सुरु करत आहोत . कृपया सर्वांनी ह्या channel ला subscribe करा . धन्यवाद !! काही दिवसात इतर विषयांचे पण Lectures उपलब्ध होतील . 🙏 https://youtu.be/NK0UMebRBTg
YouTube
भारतीय संविधानाची ओळख
by शिवाजी मुंढे
🎥संविधान सभेच्या विविध समित्या व उप समित्या #polity https://youtu.be/BogxsL0I6qM
YouTube
संविधान सभेच्या विविध समित्या व उप समित्या
by शिवाजी मुंढे
📹भारतीय संविधान - राज्यघटनेचे स्त्रोत - शिवाजी मुंढे #polity https://youtu.be/wlo5k1VvqN0
YouTube
भारतीय संविधान - राज्यघटनेचे स्त्रोत - शिवाजी मुंढे
भारतीय संविधानात समाविष्ट झालेल्या विविध गोष्टींचे मूळ स्त्रोत - शिवाजी मुंढे
🎥 राज्यपुनरर्चना प्रक्रियेतील टप्पे #polity https://youtu.be/Rm4MbYvPFN0
YouTube
राज्यपुनरर्चना प्रक्रियेतील टप्पे
by शिवाजी मुंढे
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «🙏Please Subscribe to Our Youtube Channel🙏 🎥 👉 https://www.youtube.com/empscguidance/»
🌷पद्म पुरस्कार 2018
#Awards #current
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यावर्षी 85 पद्म पुरस्कारांना राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. यामध्ये 3 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 73 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यामध्ये 14 महिलांचा समावेश असून, 3 जणांना मरणोत्तर पुरस्कार दिले जाणार आहेत. 16 परदेशी व्यक्तींना जाहीर या पुरस्कारांमध्ये 10 आसियान सदस्य देशांच्या प्रत्येकी एका नागरीकाचा समावेश आहे.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान, प्रसिद्ध संगीतकार इलायराजा आणि साहित्यिक पी.परमेश्वरन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख, क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, स्नूकरपटू पंकज अडवाणी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
आदिवासी भागात उल्लेखनीय आरोग्यसेवा पुरवणारे डॉ.अभय आणि राणी बंग, अभिनेते मनोज जोशी, माजी जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.