Forwarded from MPSC 2025 📚📚 (Mayur Dumbre)
Current affairs 23 Jan. 2018 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👇महत्वाची सूचना 👇
MPSC मुलाखत मार्गदर्शन
जर तुमच्यापैकी राज्यसेवा व येणाऱ्या तत्सम परीक्षांच्या मुलाखती संबधी काही अडचण असेल तर माझे मित्र व वित्त व लेखाधिकारी व ज्ञानज्योती चे संचालक
श्री विशाल भेदूरकर सर यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता.
संपर्क केल्यानंतर eMPSC Guidance चा ref द्या
👉 9975806127
https://mpscguidance.blogspot.in/2017/01/mpsc-interview-guidance-by-vishal.html
तुमच्या मित्रांनाही share करा
🙏🙏🙏🙏🙏

मुलाखतीला कसे सामोरे जाल??
👇👇👇सविस्तर वाचा 👇👇👇
अडचण आल्यास 9975806127 या क्रमांकावर संपर्क करा
https://goo.gl/4UuTVe

mpscguidance.blogspot.co.uk
MPSC : मुलाखत HOW TO FACE INTERVIEW?
mpsc interview
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
https://goo.gl/r9jcBt
Amazon Great Indian Sale is about to end
Amazon is offering huge discounts and Cashbacks on the eve of Republic Day, Amazon Great Indian Sale is about three days from January 21st to 24th.
Amazon offering 10% Cashback through either HDFC Cards or Amazon Pay Balance.
If you are Planning to Purchase anything, do it before offer Expires, especially Standard Books,
Most of the books prices reduced Drastically.
All MPSC books https://goo.gl/2R9NiC
https://goo.gl/17ktWf

*⏭भारताचे उपराष्ट्रपती-⏮*
*पहिले-डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन-
26 जाने 1952 - 13 मे 1962
*दुसरे-डॉ. झाकीर हुसेन-13 मे 1962 - 3 मे 1967
*तिसरे-व्ही. व्ही. गिरी-13 मे 1967 - 3 मे 1969
*चौवथे -गोपाल स्वरुप पाठक-31 ऑगस्ट 1969 - 30 ऑगस्ट 1974
*पाचवे-बी. डी. जत्ती-31 ऑगस्ट 1974 - 30 ऑगस्ट 1979
*सहावा-मोहम्मद हिदायतुल्ला-31 ऑगस्ट 1979 - 30 ऑगस्ट 1984
*सातवा-रामास्वामी व्यंकटरमन-31 ऑगस्ट 1984 - 24 जुलै 1987
*आठवा-शंकर दयाळ शर्मा-3 सप्टेंबर 1987 - 25 जुलै 1992
*नववा-के. आर. नारायणन-
21 ऑगस्ट 1992 - 24 जुलै 1997
*दहावे-कृष्णकांत-21 ऑगस्ट 1997 - 27 जुलै 2002
*अकरावे-भैरोसिंग शेखावत-
19 ऑगस्ट 2002 - 21 जुलै 2007
*बारावे-मोहम्मद हम्मीद अन्सारी-
11 ऑगस्ट 2007 -11 ऑगस्ट 2017
*तेरावे-वैंकया नायडू-11 ऑगस्ट 2017 पासून

#current
#उप-राज्यपाल अनिल बैजल यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘राष्ट्रीय वीरता पुरस्कार 2017’ घोषित विजेत्यांचा गौरव केला आहे.
>> पुरस्कार विजेत्या 18 बालकांपैकी 2 मुली आणि एक मुलाला मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला आहे.
>> 18 वीर बालकांमध्ये 7 मुली आणि 11 मुलांचा समावेश आहे.
>> ‘भारत पुरस्कार’ - उत्तर प्रदेशची नाजिया; ‘गीता चोपडा पुरस्कार’ - मरणोत्तर कर्नाटकची नेत्रावती एम. चावन; ‘संजय चोपडा पुरस्कार’ - कर्णवीर सिंह; ‘बापु गैधानी पुरस्कार’ – मेघालयचा बैश्वाजान पेनलांग, ओडिशाची ममता दलाई आणि केरळचा सेबेस्टियन विन्सेट.

आज 25 जानेवारी➖राष्ट्रीय मतदार दिन
🔸1950 ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना( कलम 324)
🔸पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ➖सूर्यकुमार सेन
🔶21 वे मुख्य निवडणूक आयुक्त ➖अचलकुमार ज्योती
🔸सध्याचे (22वे) मुख्य निवडणूक आयुक्त➖ओमप्रकाश रावत
राज्यसेवा/PSI/STI/ASO तसेच महाराष्ट्र वनसेवा , महाराष्ट्र कृषिसेवा पूर्व व मुख्य परीक्षांसाठी चालू घडामोडी व सर्व विषयांच्या परीक्षाभिमुख माहितीसाठी जॉईन करा.
चँनेल लिंक
@mpscguidance
@RajyasevaSTI

निषेध निषेध निषेध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये सध्या जो सावळा गोंधळ चालू आहे तो सर्वानाच परिचित आहे. गेल्या काही वर्षांपासून तर या प्रकाराला नवीनच वळण लागले आहे. कॉपी केस, डमी रॅकेट या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. परंतु या सर्व प्रकरणामागे जे कोण आहेत त्यांची पोलखोल करणारा खरा फास्टर फेणे योगेश जाधव हा एकटाच लढा देत आहे. एखाद्या नेत्यावर,भ्रष्टाचारी पुढाऱ्यावर एवढेच नाही तर कधी कधी देशद्रोही व्यक्तीवर हल्ला तर सोडा साधी टीका जरी झाली तरी निषेध नोंदवणारे, रस्त्यावर उतरणारे तरुण मात्र ज्याने MPSC मधील डमी रॅकेट कोणाच्याही दबावाला, आमिषाला बळी न पडता बाहेर काढले ज्याच्यावर आजपर्यंत चार वेळा जीवघेणा हल्ला झाला त्यासाठी कोणीही साधा निषेध नोंदवतानाही दिसत नाही. कोणी नेता, कोणतीही विध्यार्थी संघटना, विरोधी पक्ष, सरकार याची विशेष दखल घ्यायला तयार नाही.
त्याच्या या कार्याला बळकटी आणण्यासाठी आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी समर्थपणे उभे राहणे गरजेचे आहे. अन्यथा तो एकटा लढेल आपण अभ्यास करू आणि पास मात्र तिसराच कोणी डमी बसवून होईल....
मी व empscguidance योगेश जाधव यांच्या सोबत आहोत.... तुमचा निर्णय तुमच्या हातात....
#imwithyogesh

🔹 Budget 2018; केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला माहिती आहेत का? #economy
🗞🗞🗞🗞ठळक मुद्देमोरारजी देसाई हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री आहेत. त्यांनी 10 वेळेस अर्थसंकल्प मांडला आहे.1999 पर्यंत बजेट संध्याकाळी 5 वाजता सादर केले जाई. मात्र 1999 पासून ते सकाळी 11 वाजता सादर केले जाऊ लागले.
◾️- केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. करांची रचना काय होईल, येत्या वर्षामध्ये कोणत्या सुविधा, योजना मिळतील आणि कोणती उत्पादने स्वस्त होणार याची माहिती घेण्यासाठी नागरिक प्रयत्नशिल असतात. या अर्थसंकल्पाबाबत काही महत्त्वाच्या बाबी येथे जाणून घेऊ.
1) 2018-19 या वर्षासाठी सादर केले जाणारे बजेट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या या रालोआ सरकारचे शेवटचे 'पूर्ण' बजेट असेल. 2019 साली देशामध्ये मध्यावधी निवडणुका होत आहेत.
2) 2017 साली म्हणजे गेल्यावर्षी सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्र करण्यात आला. 92 वर्षे हे दोन्ही अर्थसंकल्प वेगवेगळे मांडले जात होते. मात्र नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन हे दोन्ही अर्थसंकल्प एकत्र केले.
3) डॉ. मनमोहन सिंह, यशवंत सिन्हा यांनी सलग पाच अर्थसंकल्प मांडले आहेत. 1 फेब्रुवारी 2018 साली बजेट मांडल्यावर अरुण जेटलीसुद्धा सलग पाच अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री होतील.
4) स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प आर. के. शण्मुखम चेट्टी यांनी मांडला. 26 नोव्हेंबर 1947 रोजी त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला.
5) मोरारजी देसाई हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री आहेत. त्यांनी 10 वेळेस अर्थसंकल्प मांडला आहे.
6) पी. चिदम्बरम यांनी 8 वेळा अर्थसंकल्प मांडून मोरारजी देसाई यांच्यानंतर दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. @mpscguidance
7) प्रणव मुखर्जी, यशवंत सिन्हा, यशवंतराव चव्हाण आणि सी.डी. देशमुख यांनी 7 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे.
8) टी. टी. कृष्णम्माचारी आणि डॉ. मनमोहन सिंह यांनी प्रत्येकी 6 वेळेस अर्थसंकल्प मांडलेला आहे.
9) प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्री पदावरती कार्यरत असताना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आणि ते राष्ट्रपती झाले.
10) 1999 पर्यंत बजेट संध्याकाळी 5 वाजता सादर केले जाई. मात्र 1999 पासून ते सकाळी 11 वाजता सादर केले जाऊ लागले. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणारे यशवंत सिन्हा पहिले अर्थमंत्री ठरले. साधारणतः अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सादर केले जाई. मात्र गेल्या वर्षीपासून ते 1 फेब्रुवारीला सादर करण्याचे निश्चित झाले आहे. वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी हे बदल केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
https://Telegram.me/mpscguidance
तुमच्या मित्रांन बरोबर शेअर करा....

Telegram
MPSC Guidance
🏆स्पर्धा परीक्षा बद्दल सर्वकाही🏆
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔