Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
आजच सकाळ इयरबुक ची नोंदणी करा
http://amzn.to/2ATZxWx
http://amzn.to/2ATZxWx
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Buy Online CSAT Simplified Book By Ajit Thorbole
http://amzn.to/2qX8bnx
http://amzn.to/2qX8bnx
Amazon
MPSC CSAT Simplified 2018
#current
🔹दावोस परिषद
🔰स्वित्झर्लंडमधील दावोस येथे दरवषी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद होते.
◾️ जगातील व्यवसाय, शिक्षण, राजकारण यांसह विविध क्षेत्रांतील धोरणे आणि वाटचाल ठरवण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले जाते. यामध्ये विविध राष्ट्रांतील आर्थिक, औद्योगिक, व्यापार, शिक्षण यांतील दिग्गज व्यक्ती एकत्रित येतात. जागाच्या सद्यस्थितीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना या परिषदेत सुचवल्या जातात.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना १९७१ मध्ये युरोपियन मॅनेजमेंट फोरम या नावाने झाली होती. जिनिव्हा विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या क्लॉस एम श्वाब यांनी फोरमची स्थापना केली होती. त्याच वर्षी त्याची पहिली बैठक झाली होती. त्यानंतर १९८७ मध्ये युरोपियन फोरमचे नाव वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असे करण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी जानेवारी महिन्यात या परिषदेचे आयोजन केले जाते.
दावोस येथील परिषदेत जगभरातील १००हून अधिक देश सहभागी होतात. त्यात दीड हजार उद्योजक तसेच १ हजार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. याशिवाय सदस्या देशांचे प्रमुख, मंत्री, आंतरराष्ट्रीय संस्थांचे पदाधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी, शैक्षणिक संस्थांचे प्रतधिनिधी यांसह विविध क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित असतात.
दावोस हे शहर लँड वासर नदीकिनारी वसलेले आणि युरोपमधील सर्वात उंचीवर आहे. हे शहर प्लेसूर आणि अल्बूला पर्वतरांगांमध्ये आहे. या शहराची लोकसंख्या ११हजार इतकी आहे.
पाच दिवस चालणार्या या परिषदेत भारताचे 130 हून अधिक जणांचे प्रतिनिधी मंडळ सहभागी होईल.
जगभरातील उद्योग, राजकीय, कला आदी क्षेत्रातील तीन हजार जणांचा या परिषदेत सहभाग असणार आहे. भारताकडून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.
तुमच्या मित्रांन बरोबर शेअर करा....

भारतातील ९ राज्य व ४ केद्रशासित प्रदेशांना समुद्र किनारा लागतो. त्यातील राज्यांचा समुद्र किनारालांबीनुसार क्रम..
(४ केंद्रशासित प्रदेश- पुद्दुचेरी,अंदमान निकोबार,लक्षव्दिप,दमन दिवण)
#geography

World Economic Forum च्या सर्वसमावेशक विकास निर्देशांक 2018 अहवालात भारतीय अर्थव्यवस्था 62 व्या क्रमांकावर
#current
#current
🛑Grammar Correction:🛑
"I think you will really benefit to do this course program".
⚔️There is a mistake here. ⚔️
❌We don't say "benefit to do something"
@mpscguidance
✅We must say;✅
"I think you will really benefit from doing this course program."
We can;
BENEFIT FROM DOING something (benefit + from + verb ing)
"All staff will benefit from attending this conference". @mpscguidance
or
BENEFIT FROM something (benefit + from + noun)
"You will benefit from this course in many ways."
#english
🌀 t.me/mpscguidance 🌀

👍1
🐝4 Words For "Stressed Out"🐝
🎖1. Don't get so wound up about things!
🎖2. She gets so worked up when she's in traffic!
🎖3. I've been feeling really on edge lately because I've got an exam coming up.
🎖4. Are you okay David? You're looking a little frazzled.
#english #vocabulary
🍄 @mpscguidance🍄

मित्रांनो तुमच्यापैकी कोणाच्या काही नोट्स,लेख, ई साहित्य,videos ज्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होईल असे वाटत असेल तर तुम्ही @erdc9
या लिंक वर पाठवू शकता..
तुमच्या नावासोबत ते प्रकाशित करण्यात येईल
🙏🙏🙏🙏🙏