🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
चालू घडामोडी नोट्स

जॉईन करा
@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
चालू घडामोडी नोट्स
जॉईन करा

@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
जॉईन करा

@RajyasevaSTI
@mpscguidance
◆ 15 महिलांचा आज राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव ◆

• विविध क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित केलेल्या महाराष्ट्रातील 15 महिलांसह देशभरातील 112 कर्तृत्ववान महिलांचा शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते फर्स्ट लेडी पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

• 112 महिलांची निवड फर्स्ट लेडी पुरस्कारासाठी करण्यात आलेली आहे.

• देशातील पहिल्या महिला प्रवासी रेल्वेचालक सुरेखा यादव,

• जागतिक ग्रँडमास्टर किताब मिळवणार्याे पहिल्या महिला भारतीय बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे,

• देशातल्या पहिल्या महिला अग्नियशमन अधिकारी हर्षिनी कण्हेकर,

• पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक शिला डावरे,

• सॅनिटरी नॅपकीनची पहिली डिजिटल बँक सुरू करणार्याम आ. डॉ. भारती लव्हेकर,

• भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ पुण्याच्या अरुणाराजे पाटील,

• भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार डायना एडलजी,

• देशातील पहिली कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन करणार्याज मुंबईच्या स्नेहा कामत,

• देशातील पहिल्या नोंदणीकृत गुप्तवहेर पालघरच्या रजनी पंडित, असोसिएटेड चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया अर्थात ‘अॅासोचॅम’च्या पहिल्या महिला अध्यक्षा स्वाती पिरामल,

• व्हाईस प्रिंट हे अंधासाठी देशातले पहिले लाईफ स्टाईल मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित करणार्याई उपासना मकाती,

• देशातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती करणार्याि प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा,

• डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योद्ध्यांचा परिचय करून देणारी पहिली महिला कलाकार तारा आनंद यांचा गौरव होणार आहे.

• जॉईन टेलिग्राम t.me/mpscguidance
🔘भारतातील प्रथम महिला🔘


• नोबेल विजेती – मदर तेरेसा (१९७९)

• अंतराळवीरांगना – कल्पना चावला (१९९७)
• आय.पी.एस. अधिकारी – किरण बेदी (१९७२)
• युनायटेड नेशन्स सिविल पोलीस सल्लागार – किरण बेदी (२००३)
• न्यायाधीश – जस्टीस एम. फातिमा बिवी (१९८९)
• महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब पटकावणारी – सानिया मिर्झा (२००५)
• महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब दोनवेळा पटकावणारी – सानिया मिर्झा (२०१५)
• बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक पदक विजेती – सायना नेहवाल (२०१२)
• बॅडमिंटनमध्ये जगामध्ये क्रमवारीत अव्वल – सायना नेहवाल (२०१५)
• जागतिक मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत सहा वेळा पदक विजेती – मेरी कॉम
• ऑलिंपिक २०१२ मध्ये पात्र एकमेव महिला बॉक्सर – मेरी कॉम (२०१२)
• आशियाई खेळात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक विजेती – मेरी कॉम (२०१४)
• माउंट एवरेस्ट सर करणारी महिला – बचेंद्री पाल (१९८४)
• आय.ए.एस. अधिकारी – अन्ना मल्होत्रा (१९५१)
• वैमानिक – हरिता कौर देओल (१९९४)
• भारतीय भूदलात (आर्मीत) रुजू होणारी – प्रिया झिंगण (१९९३)
• भौतिकशास्त्रज्ञ – आनंदीबाई गोपाळराव जोशी (१८८७)
• कन्याकुमारी ते काश्मीर(लेह) [५४५३ किमी] प्रवास मोटारसायकलने पूर्ण करणारी – रोशनी शर्मा (२०१४)
• रिक्षाचालक – शीला डावरे (१९८८)
• पायांवर शस्त्रक्रिया होऊनदेखील माउंट एवरेस्ट चढणारी- अरुणिमा सिन्हा (२१०३)
• मिस वर्ल्ड(जगतसुंदरी) किताब पटकावणारी – रिता फारिया पॉवेल (१९६६)
• इंग्लिश खाडी पार करणारी – आरती साहा (१९५९)
• पद्मश्री मिळवणारी पहिली खेळाडू – आरती साहा (१९६०)
• टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी – मिथाली राज (२००४)
• पंतप्रधान – इंदिरा गांधी (१९६६)
• भारतरत्न मिळवणारी – इंदिरा गांधी (१९७१)
• राष्ट्रपती – प्रतिभाताई पाटील (२००७)
• भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर – अंजली गुप्ता (२००१)
• भारतीय एयरलाईन्स मध्ये कॅप्टन – दुर्गा बॅनर्जी (१९६६)
• रेल्वेमंत्री – ममता बॅनर्जी (२००२)
• राज्यपाल – सरोजिनी नायडू (१९४७)
• मुख्यमंत्री – सुचेता कृपलानी (१९६३, उत्तरप्रदेश)
• राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष – एनी बेझंट (१९१७)
• रेमन मॅगसेसे विजेती – कमलादेवी चट्टोपाध्याय (१९६६)
• मिस युनिव्हर्स(विश्वसुंदरी) – सुश्मिता सेन (१९९४)

• ज्ञानपीठ पुरस्कार – आशापूर्णा देवी (१९७६)
• बुकर पुरस्कार – अरुंधती रॉय (१९९७)
• साहित्य अकादमी पुरस्कार – अमृता प्रीतम (१९५६, पंजाबी)
• राजीव गांधी खेलरत्न – कर्नम मल्लेश्वरी (१९९५)
• अशोकचक्र विजेती – नीरजा भानोत(१९८७) (‘नीरजा’ चित्रपट हिच्यावर आधारित)
• परराष्ट्र मंत्री – सुषमा स्वराज (२०१४)
• युनोच्या आमसभा अध्यक्ष – विजयालक्ष्मी पंडित (१९५३)
• दिल्लीच्या तख्तावर बसणारी राज्यकर्ती – रझिया सुलतान (१२३६)
• उच्च न्यायालय न्यायाधीश – लीला सेठ (१९९१)
• वकील – कॉर्नलिया सोराबजी (१८९२)

© https://Telegram.me/mpscguidance

ह्या हरामखोरांचा पाठपुरावा करून हे डमी विद्यार्थी बसवून पास होण्याचे रॅकेट उघडकीस आणल्याबद्यल योगेश जाधव यांचे हार्दिक आभार . आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत .🙏🙏
सध्या बरेच ठिकाणी आयोगात आमचे खबरी आहेत असे म्हणून स्वतःचा मोठेपणा दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.
विद्यार्थ्यांनी अशा प्रवृत्तींना मुळीच भीक घालू नये. समाजातील काही लोक dummy candidate म्हणून परीक्षेला बसतात आणि त्यामुळे तुमच्यावर परिणाम होतो.
, योगेश जाधव आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आपण स्वागत करू या आणि अशा सर्व लोकांना समाजासमोर बेअब्रू करू या.
If u know any person who is doing illegal activities ping us on
असे कोणी गैरमार्ग अवलंबणारे व्यक्ती असतील तर संपर्क करा
@santoshrokade
🙏🙏🙏🙏🙏🙏
आज संध्याकाळी 5.00 वाजता झी 24 तास वर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील डमी रॅकेट घोटाळा कसा झाला आहे.या बाबतचे सविस्तर विश्लेषण योगेश जाधव करणार आहेत..आपण सर्वांनी नक्की पाहा..
👆👆👆👆👆👆
⭕️खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची सद्य स्थिती⁉️⁉️

⚠️STI निकाल एकूण खुला प्रवर्ग जागा 68.
निवडलेले मूळ खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी 38.

⚠️Excise SI निकाल एकूण खुला प्रवर्ग जागा 74 .
निवडलेले मूळ खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी 45.

👉मागील स्पर्धा परीक्षांचे कोणतेही निकाल तपासून बघितले तर खुल्या प्रवर्गातील मूळ विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने कमी होतेय .
म्हणजे प्रत्येक जाहिरातीमध्ये जवळपास 70-80% जागा ह्या आरक्षणाचा लाभ घेणारे विद्यार्थी घेत आहे.
🛑मग आता प्रश्न असा पडतो कि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नेमके काय करायचे ⁉️
आतापर्यंत खुल्या प्रवर्गातील मुलींच्या जागा ह्या आरक्षित होत्या ,पण आताच आलेल्या कोर्टाच्या निर्णयाने त्या जागा सुद्धा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांसाठी खुल्या करायचा आदेश कोर्टाने दिला आहे .
नेमकं खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आता परीक्षा न देता कुक्कुटपालन ,शेळीपालन या धंद्याकडे वळावं का??

नक्की विचार करावा अशी गोष्ट आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आरक्षणाचा मूळ उद्देश होता प्रस्थापित उच्च वर्णीयांकडून मागासर्गीयांवर अन्याय होऊ नये. परंतु आज मात्र विपरीत परिस्थिती झाली आहे..
या post चा उद्देश कोन्या व्यक्ती, गट किंवा समाजाच्या विरोधात नसून system मधील दोष दाखवणे आहे..
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆या सर्वांची CID चौकशी झालीच पाहिजे

मित्रांनो , वरील विडिओ पहिला...
मन सुन्न झाले आहे.
डमी विद्यार्थी बसवण्यासाठी , भरती घोटाळा करण्यासाठी आमदार , खासदार , काही शासनातील अधिकारी मदत करत असल्याचा संशय आहे.

आपण फक्त अभ्यासात बसलो आहे आणि 2009 पासून सर्व बोगस लोक , ज्यांची लायकी नाही असे लोक आज अधिकारी पदावर बसले असण्याची शक्यता आहे.

मित्रांनो , शांत बसू नका. हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त.

त्यातला शब्द आणि शब्द ऐका .
बोगस आणि डमी विद्यार्थी रॅकेटमधील प्रत्येक हरामखोरास अटक झालीच पाहिजे.


डमी विद्यार्थी रॅकेट हे मध्यप्रदेशातील "व्यापम घोटाळ्यापेक्षा" मोठे आहे.

आमदार , खासदार , वरिष्ठ शासकीय अधिकारी यांचा समावेश असण्याची शक्यता असल्याने CBI चौकशी हाच अंतिम पर्याय असावा.

शेअर करा. स्वतःच्या भविष्यासाठी.
MPSC डमी रॅकेट ची सखोल चौकशी झालीच पाहिजे . कारण हे प्रकरण वाटतं तेवढं सोपे नाही.यातील प्रमुख सूत्रधार आणि 2009 पासून फसवणूक करून लागलेले बोगस अधिकारी यांचा छडा लवायलाच हवा .
#wesupportyogeshjadhav
https://youtu.be/0gRB2Dx467I
मित्रांनो एका अंदाजानुसार 2009 पासून कमीत कमी 600-700 जण या प्रकारातून नोकरीला लागले आहेत.
जर हे बोगस लागलेले अधिकारी काढले तर मित्रांनो यावर्षी त्या जागा इकडे जाहिराती मध्ये वाढतील .
त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हि पोस्ट share करून शासनावर दबाव आणा.
🙏🙏🙏🙏