🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Chew the fat
Meaning: chat in a friendly way

@mpscguidance
🏏 _*आयसीसी वार्षिक पुरस्कार जाहीर*_

* कसोटी सर्वोत्कृष्ट खेळाडू - स्टिव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

* एकदिवसीय सर्वोत्कृष्ट खेळाडू - विराट कोहली (भारत)

* सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू : हसन अली (पाकिस्तान)

* सर्वोत्कृष्ट असोसिएट खेळाडू : रशीद खान (अफगाणिस्तान)

* वर्षाचा सर्वोत्तम खेळाडू : विराट कोहली (भारत)
खेळाडूंसाठी सूचना #notifications
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Nokri Update
🆕 SBI मध्ये लिपिक पदाच्या ८३०१ जागा
=============================
💎 स्टेट बँक ऑफ इंडिया येथे 'क्लर्क/ लिपिक' पदाच्या एकूण ८३०१ जागा भरण्यासाठी पदवीधारक उमेदवारांकडून २० जानेवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०१८ आहे.
📡 https://latestgovtjobsupdate.blogspot.in/
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
चालू घडामोडी नोट्स
संकलन - मयूर डुंबरे सर

@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
जॉईन करा
@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
चालू घडामोडी नोट्स

जॉईन करा
@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
चालू घडामोडी नोट्स
जॉईन करा

@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
जॉईन करा

@RajyasevaSTI
@mpscguidance
◆ 15 महिलांचा आज राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव ◆

• विविध क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित केलेल्या महाराष्ट्रातील 15 महिलांसह देशभरातील 112 कर्तृत्ववान महिलांचा शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते फर्स्ट लेडी पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

• 112 महिलांची निवड फर्स्ट लेडी पुरस्कारासाठी करण्यात आलेली आहे.

• देशातील पहिल्या महिला प्रवासी रेल्वेचालक सुरेखा यादव,

• जागतिक ग्रँडमास्टर किताब मिळवणार्याे पहिल्या महिला भारतीय बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे,

• देशातल्या पहिल्या महिला अग्नियशमन अधिकारी हर्षिनी कण्हेकर,

• पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक शिला डावरे,

• सॅनिटरी नॅपकीनची पहिली डिजिटल बँक सुरू करणार्याम आ. डॉ. भारती लव्हेकर,

• भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ पुण्याच्या अरुणाराजे पाटील,

• भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार डायना एडलजी,

• देशातील पहिली कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन करणार्याज मुंबईच्या स्नेहा कामत,

• देशातील पहिल्या नोंदणीकृत गुप्तवहेर पालघरच्या रजनी पंडित, असोसिएटेड चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया अर्थात ‘अॅासोचॅम’च्या पहिल्या महिला अध्यक्षा स्वाती पिरामल,

• व्हाईस प्रिंट हे अंधासाठी देशातले पहिले लाईफ स्टाईल मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित करणार्याई उपासना मकाती,

• देशातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती करणार्याि प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा,

• डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योद्ध्यांचा परिचय करून देणारी पहिली महिला कलाकार तारा आनंद यांचा गौरव होणार आहे.

• जॉईन टेलिग्राम t.me/mpscguidance
🔘भारतातील प्रथम महिला🔘


• नोबेल विजेती – मदर तेरेसा (१९७९)

• अंतराळवीरांगना – कल्पना चावला (१९९७)
• आय.पी.एस. अधिकारी – किरण बेदी (१९७२)
• युनायटेड नेशन्स सिविल पोलीस सल्लागार – किरण बेदी (२००३)
• न्यायाधीश – जस्टीस एम. फातिमा बिवी (१९८९)
• महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब पटकावणारी – सानिया मिर्झा (२००५)
• महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब दोनवेळा पटकावणारी – सानिया मिर्झा (२०१५)
• बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक पदक विजेती – सायना नेहवाल (२०१२)
• बॅडमिंटनमध्ये जगामध्ये क्रमवारीत अव्वल – सायना नेहवाल (२०१५)
• जागतिक मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत सहा वेळा पदक विजेती – मेरी कॉम
• ऑलिंपिक २०१२ मध्ये पात्र एकमेव महिला बॉक्सर – मेरी कॉम (२०१२)
• आशियाई खेळात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक विजेती – मेरी कॉम (२०१४)
• माउंट एवरेस्ट सर करणारी महिला – बचेंद्री पाल (१९८४)
• आय.ए.एस. अधिकारी – अन्ना मल्होत्रा (१९५१)
• वैमानिक – हरिता कौर देओल (१९९४)
• भारतीय भूदलात (आर्मीत) रुजू होणारी – प्रिया झिंगण (१९९३)
• भौतिकशास्त्रज्ञ – आनंदीबाई गोपाळराव जोशी (१८८७)
• कन्याकुमारी ते काश्मीर(लेह) [५४५३ किमी] प्रवास मोटारसायकलने पूर्ण करणारी – रोशनी शर्मा (२०१४)
• रिक्षाचालक – शीला डावरे (१९८८)
• पायांवर शस्त्रक्रिया होऊनदेखील माउंट एवरेस्ट चढणारी- अरुणिमा सिन्हा (२१०३)
• मिस वर्ल्ड(जगतसुंदरी) किताब पटकावणारी – रिता फारिया पॉवेल (१९६६)
• इंग्लिश खाडी पार करणारी – आरती साहा (१९५९)
• पद्मश्री मिळवणारी पहिली खेळाडू – आरती साहा (१९६०)
• टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी – मिथाली राज (२००४)
• पंतप्रधान – इंदिरा गांधी (१९६६)
• भारतरत्न मिळवणारी – इंदिरा गांधी (१९७१)
• राष्ट्रपती – प्रतिभाताई पाटील (२००७)
• भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर – अंजली गुप्ता (२००१)
• भारतीय एयरलाईन्स मध्ये कॅप्टन – दुर्गा बॅनर्जी (१९६६)
• रेल्वेमंत्री – ममता बॅनर्जी (२००२)
• राज्यपाल – सरोजिनी नायडू (१९४७)
• मुख्यमंत्री – सुचेता कृपलानी (१९६३, उत्तरप्रदेश)
• राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष – एनी बेझंट (१९१७)
• रेमन मॅगसेसे विजेती – कमलादेवी चट्टोपाध्याय (१९६६)
• मिस युनिव्हर्स(विश्वसुंदरी) – सुश्मिता सेन (१९९४)

• ज्ञानपीठ पुरस्कार – आशापूर्णा देवी (१९७६)
• बुकर पुरस्कार – अरुंधती रॉय (१९९७)
• साहित्य अकादमी पुरस्कार – अमृता प्रीतम (१९५६, पंजाबी)
• राजीव गांधी खेलरत्न – कर्नम मल्लेश्वरी (१९९५)
• अशोकचक्र विजेती – नीरजा भानोत(१९८७) (‘नीरजा’ चित्रपट हिच्यावर आधारित)
• परराष्ट्र मंत्री – सुषमा स्वराज (२०१४)
• युनोच्या आमसभा अध्यक्ष – विजयालक्ष्मी पंडित (१९५३)
• दिल्लीच्या तख्तावर बसणारी राज्यकर्ती – रझिया सुलतान (१२३६)
• उच्च न्यायालय न्यायाधीश – लीला सेठ (१९९१)
• वकील – कॉर्नलिया सोराबजी (१८९२)

© https://Telegram.me/mpscguidance