🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Dear Candidate, CID exam is scheduled on 27th January 2018. Hall Tickets are available on your Maharecruitment Profile.Kindly download the same.

Regards CID

https://maharecruitment.mahaonline.gov.in/MR/MahaRecruitmentMainPage.aspx
◾️साहित्य अकादमी पुरस्कार◾️


🔺साहित्य क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या विविध भाषांतील साहित्यिकांना हा सन्मान दिला जातो.
https://Telegram.me/mpscguidance
👉🏻पुरस्काराचे स्वरूप : पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह

*♻️मराठी भाषेतील विजेते♻️* :-

१९५५ : लक्ष्मणशास्त्री जोशी
१९५६ : बाळ सीताराम मर्ढेकर
१९५७ : पुरस्कार नाही
१९५८ : चिंतन गणेश कोल्हटकर
१९५९ : गजानन त्र्यंबक देशपांडे
१९६० : विष्णु सखाराम खांडेकर
१९६१ : डी. एन. गोखले
१९६२ : पुरुषोत्तम यशवंत देशपांडे
१९६३ : श्रीपाद नारायण पेंडसे
१९६४ : रणजीत देसाई
१९६५ : पु. ल. देशपांडे
१९६६ : त्र्यंबक शंकर शेजवळकर
१९६७ : एन.जी. कालेकर
१९६८ : इरावती कर्वे
१९६९ : श्रीनिवास नारायण बनहट्टी
१९७० : नरहर रघुनाथ फाटक
१९७१ : दुर्गा भागवत
१९७२ : गोदावरी परुळेकर
१९७३ : गुरूनाथ अंबाजी कुलकर्णी
१९७४ : विष्णु वामन शिरवाडकर
१९७५ : आर. बी. पाटणकर
१९७६ : गोपाळ निळकंठ दांडेकर
१९७७ : आत्माराम रावजी देशपांडे
१९७८ : चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
१९७९ : शरच्चंद्र मुक्तिबोध
१९८० : मंगेश पाडगावकर
१९८१ : लक्ष्मण माने
१९८२ : प्रभाकर पाध्ये
१९८३ : व्यंकटेश माडगुळकर
१९८४ : इंदिरा संत
१९८५ : विश्राम बेडेकर
१९८६ : एन. जी. देशपांडे
१९८७ : रामचंद्र चिंतामणी ढेरे
१९८८ : लक्ष्मण गायकवाड
१९८९ : प्रभाकर उर्ध्वरेषे
१९९० : आनंद यादव
१९९१ : भालचंद्र नेमाडे
१९९२ : विश्वास पाटील
१९९३ : विजय राज्याध्यक्ष
१९९४ : दिलीप चित्रे
१९९५ : नामदेव कांबळे
१९९६ : गंगाधर गाडगीळ
१९९७ : मधुकर वासुदेव धोंड
१९९१ : सदानंद मोरे
१९९९ : रंगनाथ पठारे @mpscguidance
२००० : नामदेव धोंडो महानोर
२००१ : राजन गवस
२००२ : महेश एलकुंचनवार
२००३ : टी.व्ही. सरदेशमुख
२००४ : सदानंद देशमुख
२००५ : अरुण कोल्हटकर
२००६ : आशा बागे
२००७ : गो. मा पवार
२००८ : श्याम मनोहर
२००९ : वसंत डहाके
२०१० : अशोक केळकर
२०११ : मानिक गोडघाटे ("ग्रेस")
२०१२ : जयंत पवार
२०१३ : सतीश काळसेकर
२०१४ : जयंत विष्णू नारळीकर
२०१५ : अरुण खोपकर
२०१६ : आसाराम लोमटे
२०१७ : श्रीकांत देशमुख
@mpscguidance
___________________
खालील प्राणी हे सस्तन प्राणी Euungulata या क्लेड मधील प्राणी आहेत. या प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या प्राण्यांच्या पायांना विषम संख्येमध्ये खुर असतात.
हे प्राणी Perissodactyla या गणामध्ये येतात.
हे प्राणी
१. घोडा
२. गाढव
३. गेंडा
४. तापीर
५. झेब्रा
६. किआंग,

या विरुद्ध ज्या प्राण्यांना समा संख्येमध्ये खुर असतात अशा प्राण्यांना Artiodactyla या गणामध्ये येतात.
या गणामध्ये येणारे प्राणी खालीलप्रमाणे आहेत ज्यांना सम प्रमाणामध्ये खुर असतात.
१. उंट
२. लामा
३. डुक्कर
४. हरीण
५. जिराफ
६. पाणगवा
७. गाय
८. म्हैस
इत्यादी ज्यांचा उल्लेख एका खुरी प्राण्यांमध्ये होत नाही.
T.me/mpscguidance
राज्य पुनर्गठण
मयुर डुंबरे सर यांच्या चालू घडामोडी नोट्स
#current
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
महाराष्ट्र शासनाचे नवीन स्टार्ट-अप धोरण

शेअर करा
@RajyasevaSTI
@mpscguidance
मसाला बॉण्ड