Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
T.me/mpscguidance
https://drive.google.com/file/d/0B1l0SmFcKUHuMm9hWkVEUTdRY3M/view
प्राचीन_भारत(complete)_By_Raj_Holkar👆👆
https://drive.google.com/file/d/0By96jVZ1oGcwWHR3LW5Ld1ZBXzg/view
Middle(complete)_By_Raj_Holkar 👆👆
https://drive.google.com/file/d/0By96jVZ1oGcwUDkwcVFkcC1JcmM/view
M.Laxmikant Polity Notes by Raj holkar.pdf
https://drive.google.com/drive/folders/0B1l0SmFcKUHuY1FKWno2WHBYOVk
indian Geography Notes In Hindi 👆👆
#download

इतिहासातील प्रसिद्ध व्यक्ति आणि त्यांचे गुरु
1. चन्द्रगुप्त मौर्य - चाणक्य
2. सिकंदर - अरिस्टोटल
3. अरिस्टोटल- प्लूटो
4. प्लूटो - सॉक्रेटिस
5. महात्मा गांधी - गोपाल कृष्ण गोखले
6. गोपाल कृष्ण गोखले- एम. जी. रानाडे
7. सुभासचन्द्र बोस - चित्तरंजन दास
8. बिरसा मुण्डा - आनन्द पाण्डेय
9. स्वामी विवेकानन्द - रामकृष्ण परमहंस
10. स्वामी दयानन्द सरस्वती -
स्वामी बृजानन्द
11. मिलिंद- नागार्जुन
12. छत्रपती शिवाजी - जिजाऊ व संत तुकाराम
13.डॉ आंबेडकर - महात्मा फुले
14.महात्मा फुले- कबीर

#Ancient_History
प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास
पार्ट 2
अभिलेख व अभिलेखांबाबत संपूर्ण माहिती
शेअर करा
@RajyasevaSTI
@mpscguidance
प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास
पार्ट 2
अभिलेख व अभिलेखांबाबत संपूर्ण माहिती
शेअर करा
@RajyasevaSTI
@mpscguidance
हमखास विचारणारे पुस्तके -
पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव
*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत
*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
*आय डेअर - किरण बेदी
*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
*सनी डेज - सुनिल गावस्कर
*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील
*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
*वाट तुडविताना - उत्तम कांबळे
*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
*एकच प्याला - राम गणेश गडकरी
*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
*गिताई - विनोबा भावे
*उचल्या - लक्ष्मण गायकवाड
*उपरा - लक्ष्मण माने
*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
*भिजली वही - अरूण कोल्हटकर
*नटसम्राट - वि.वा.शिरवाडकरमाझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
*श्यामची आई - साने गुरूजी
*धग - उध्दव शेळके
*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्वास बेडेकर
*गोतावळा, झोंबी - आनंद यादव
*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
*बलूतं - दया पवार
*बारोमास - सदानंद देशमुख
*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
*शाळा - मिलींद बोकील
*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
गोलपीठा - नामदेव ढसाळ
जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
*मी कसा झालो - प्र.के.अत्रे
*मी कसा घडलो - आर.आर.पाटील
*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
*उनिकी - सी. विद्यासागर राव
*मुकुंदराज - विवेक सिंधू
*दासबोध, मनाचे श्लोक - समर्थ रामदास
*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले
*गितारहस्य - लोकमान्य टिळक
*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे
*फकिरा - अण्णाभाऊ साठे
*रामायण - वाल्मिकी
*मेघदूत - कालीदास
*पंचतंत्र - विष्णू शर्मा
*मालगुडी डेज - आर.के.नारायण
*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
*महाभारत - महर्षी व्यास
*अर्थशास्त्र - कौटील्य
*अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय
*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.
*गाईड - आर.के.नारायण
*हॅम्लेट - शेक्सपिअर
*कर्हेचे पाणी - आचार्य अत्रे
*कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण
*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
*शतपत्रे - भाऊ महाजन
*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
*निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर
*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
*स्पीड पोस्ट - शोभा डे
*पितृऋण - सुधा मूर्ती
*माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे
*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
*लज्जा - तस्लीमा नसरीन
*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
*राघव वेळ - नामदेव कांबळे
*आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर
*गोईन - राणी बंग
*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग

👍1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
आजच सकाळ इयरबुक ची नोंदणी करा
http://amzn.to/2ATZxWx
http://amzn.to/2ATZxWx
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Buy Online CSAT Simplified Book By Ajit Thorbole
http://amzn.to/2qX8bnx
http://amzn.to/2qX8bnx
Amazon
MPSC CSAT Simplified 2018
How to fill up MPSC Profile.pdf
2.6 MB
MPSC ची प्रोफाइल भरत असताना ती कोणत्या प्रकारे भरावी याबाबत सविस्तर माहिती देणारी pdf आहे, डाउनलोड करून कायमस्वरूपी संग्रही ठेवा.
#info
जॉईन करा
T.me/mpscguidance
#info
जॉईन करा
T.me/mpscguidance
विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा
चालू घडामोडी:-
-------------------------------------
* श्री रामनाथ कोविंद यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे
* ते वाणिज्य आणी कायदा पदवीधर आहेत
* १०१व्या घटनादुरुस्ती अधिनियम २०१६ :-
१) त्यामुळे वस्तू व सेवा कर लागू झाला
२) त्यामुळे सातवी अनुसूची दुरुस्ती झाली
३) त्यामुळे 268-A वगळण्यात आले
४) त्यामुळे 246-A, 269-A, 279-A नव्याने समाविष्ट केले गेले
* भारतात दर वर्षी राष्ट्रीयमतदार दिवस हा २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो
* २५ जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा वर्धपान दिवस आहे
* २०१८ च्या जागतिक महिला मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन भारत करणार आहे
* २०२१ च्या जागतिक पुरुष मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन भारत करणार आहे
* पुरुष मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन भारतात प्रथमच होणार आहे
* भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनी शांतीकाळातील अशोक चक्र हा सर्वोत्तम सन्मान कोणास बहाल करण्यात आला :- हंगपन दादा
* जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडीयम भारतातील कोणत्या राज्यात अस्तित्वात येणार आहे :- गुजरात
* गावातील सहकारी सोसायटीच्या निवडणुका लढण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालणारे देशातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे :- राजस्थान
* माझी कन्या भाग्यश्री या योजनेची ब्रांड अॅम्बेसिडर हिंदी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री ही आहे
महाराष्ट्र भूषण पुरस्कार :-
जयंत नारळीकर
अनिल काकोडकर
नानासाहेब धर्माधिकारी
* महाराष्ट्रात ------------ अमृत आहार योजनेच्या दुसर्या टप्प्याचा शुभारंभ ऑगस्ट २०१६ मध्ये करण्यात आला :- भारतरत्न डॉ अे पी जे अब्दुल कलाम