राकेश शर्मा... भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर यांचा आज वाढदिवस... खूप खूप शुभेच्छा....
विंग कमांड राकेश शर्मा हे पहिले भारतीय वायू दलात वैमानिक आहेत अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.
राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते. नंतर च्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.
पहिले भारतीय अंतराळवीर. त्यांनी २ ते ११ एप्रिल १९८४ हा कालावधी असलेल्या सोयूझ टी ११ या रशिया-भारत संयुक्त अवकाश मोहिमेत दोन दोन रशियन अंतराळवीरांबरोबर भाग घेतला. अवकाशात सोयूझ टी – ११ हे अवकाशयान सॅल्यूत– ७ या अवकाशस्थानकाशी जोडले गेले. तेथे त्यांनी सोयूझ टी – १० मधील अंतराळवीरांबरोबर भारतीय भूप्रदेशाची व पृथ्वीच्या इतर भागाची १,००० पेक्षा जास्त छायाचित्रे घेतली. या मोहिमेचा एकूण कालावधी ४,३६५ तास ४८ मिनिटे होता. ते अवकाशात ७ दिवस २१ तास ४२ मिनिटे होते.
राकेश शर्मा यांचा जन्म पतियाळा (पंजाब) येथे झाला. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत १९६६ साली ते छात्र म्हणून प्रविष्ट झाले. १९७१ च्या बांगलादेशाच्या मुक्तियुद्धाच्य
ा वेळी मिग –२१ मधून त्यांनी २१ वेळी पाकिस्तानवर हल्ले केले. १९७४ पर्यंत ए स्काड्रन लीडर होते. १९७५ –८२ या दरम्यान त्यांनी चाचणी उड्डाणविषयक कार्य केले. १९८२ – ८४ या काळात ते रशियात अंतराळवीप्रशिक्षणार्थी होते. बंगलोरच्या एअरक्राफ्ट अँड सिस्टिम टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंटमधून त्यांनी वैमानिकांसाठी असलेला प्रायोगिक चाचणी अभ्यासक्रम पूर्ण केला.
मिग व्हेरिएंट एचएस –७४८, कॅनबेरा, हंटर, कॅरिबू, इसकारा, किरण, अजित, मरुत व एचपीटी – ३२ आदी विविध प्रकारच्या विमानांच्या उड्डाणांचा १,६०० तासांचा अनुभव त्यांच्या नावावर नोंदविला गेला आहे. एरॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे ते सन्माननीय सदस्य असून इंडियन रॉकेट सोसायटीचे ते सदस्य आहेत. नवी दिल्ली येथील अवकाश खात्यात ते कार्यरत असून अशोक शक्र, ऑर्डर ऑफ लेनिन हा रशियाचा सर्वोच्च पुरस्कार, हिरो ऑफ सोव्हिएट युनियन व गोल्ड स्टार पदक आदी बहुमानांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
# राकेशशर्मा # RakeshSharma # अंतराळवीर
# space # FirstIndian

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
#english
✔️नवीन पॅटर्न मधील इंग्रजी विषयाची तयारी
Combine PSI, STI आणि ASO या परीक्षांमध्ये इंग्लिश 30 मार्क्सचे केले म्हणजेच परत काठिण्य पातळीत वाढ, हे निश्चित! इंग्लिशचा अभ्यास आतापासूनच सुरुवात करावा हे कधीही चांगले. MPSCचा आतापर्यंतचा अनुभव बघता नवीन परीक्षेचा पॅटर्न जेव्हा येतो तेव्हा पेपर सर्वसाधारण सोपा काढला जातो. या परीक्षेत आयोगाने म्हटल्याप्रमाणे पॅसेजवर 5 मार्क्स असतील व साधारणत: 12-13 मार्क्स ग्रामरवर असतील व उरलेल्या मार्क्सची vocabulary असेल. Vocabularyचा अभ्यास करण्यासाठी आतापासून सुरुवात करावी. ऐनवेळी याचा अभ्यास करून कधीही उपयोगही होत नाही व मार्कही मिळत नाही.याचा क्रम पुढीलप्रमाणे ठेवावा.
1. Idiomatic Phrases
2. Phrasal Verbs
3. One-word Substitute
4. Confusing Words
5. Birds, Animals: their voices & offspring व सर्वात शेवटी
6. Synonyms & Antonyms
Synonyms & Antonyms शेवटी करण्यास सांगितले याचे कारण एवढेच की 1-2 मार्क्ससाठी येणाऱ्या या भागासाठी प्रचंड पाठांतर करावे लागते व त्यात पण एवढी अनिश्चितता कि तुम्ही जे पाठ करता ते येईलच याची खात्री नाही. तेवढा वेळ जर ग्रामरसाठी दिला तर त्यामुळे गुणांमध्ये वाढ होइल हे निश्चित! असो.
Vocabularyच्या अभ्यासात प्रथम Idiomatic phrasesचा अभ्यास चालू करावा. दररोजच्या 15-20 idiomatic phrase वाचाव्यात व समजून घ्याव्यात. कमीतकमी 1000 तरी वाचून काढण्यात काहीच हरकत नाही. यानंतर त्यांचे revision करावे. यानंतर verbal phrasesकडे मोर्चा वळवायचा व त्याचाही असाच अभ्यास करावा. Prepositionच्या concepts स्पष्ट असतील तर verbal phrases पाठ करणे अवघड जाणार नाही. One-word substitute करताना त्याचा मराठीतील अर्थ लक्षात ठेवला तर पाठांतर लवकर होते. परीक्षेत येणाऱ्या इंग्लिश पर्यायांचा अर्थ प्रत्येकाला समजेल, असे मला वाटते. यानंतर Confusing words मधील स्पेलिंग व त्यांचे अर्थ खूप बारकाईने लक्ष देउन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. यानंतर animals-birds व त्यांचे voice व offspring करावे, हे लक्षात ठेवावे. Synonyms/antonyms शेवटचा अभ्यास. यांचा अभ्यास जेवढा कराल तेवढाकमीच आहे. याशिवाय foreign words,idiomatic comparisons, words followed by preposition असे अनेक प्रकार आहेत. पण फक्त पहिल्या चार प्रकारांचा अभ्यास केल्यास 8-10 मार्क्स मिळू शकतात.
- sudesh welapure
T.me/mpscguidance

आजच सकाळ इयरबुक ची नोंदणी करा
http://amzn.to/2ATZxWx
http://amzn.to/2ATZxWx