🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#current

● संरक्षण नाविन्यता केंद्र (Defence Innovation Centre)
» कोईम्बतूर येथे स्थापन करण्यात येणार आहे.
» उद्देश :- संरक्षण क्षेत्रातील लघु उद्योगांना सहाय्य करणे.
» संरक्षण मंत्रालय हे केंद्र उभारणार आहे.

जॉइन » @t.me/mpscguidance

● पीटर स्यूदरलँड यांचे निधन :-
» जागतिक व्यापार संघटनेचे माजी महासंचालक
» ते डब्ल्यूटीओचे पहिले प्रमुख होते. (1995)
» त्यापूर्वी ते गॅटचे प्रमुख होते.
» ते आयर्लंडचे सर्वांत तरुण ऍटर्नी जनरल होते.
» ते यूरोपियन युनियनचे सर्वांत तरुण आयुक्त होते.
» GATT :- the General Agreement on Tariffs and Trade
» डब्ल्यूटीओची स्थापना :- 1 जानेवारी 1995

जॉइन » @t.me/mpscguidance

● पहिली 'भारतीय मूळ व्यक्ती (PIO) संसदीय परिषद' :-
» 9 जानेवारी 2018 रोजी नवी दिल्ली येथे आयोजन
» उद्घाटक :- नरेंद्र मोदी

● ए. आर. रहमान – सिक्किमचे ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’
» प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांना सिक्किमचे ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्त केले गेले आहे.
» ही नियुक्ती एका वर्षासाठी असेल.
» 11 दिवसांच्या पर्यटन उत्सव रेड पांडा विंटर उत्सवाला 8 जानेवारी 2018 रोजी गंगटोकमध्ये सुरुवात झाली.

✔️पश्चिम बंगाल राज्य शासनाला आपले अधिकृत ‘प्रतीक’ प्राप्त झाले आहे. प्रतीकामध्ये वरच्या बाजूला अशोक स्तंभ आहे तर मध्यभागी ‘बिस्व बांग्ला’ ही संकल्पना रेखांकीत केलेली आहे. यामध्ये हिरव्या रंगाला आधारभूत रंग दर्शवला गेला आहे

✔️लैंगिक समानतेच्या दिशेने पाऊल ठेवत, आइसलँड शासनाने पुरुष आणि महिला यांच्यात समानता राखत त्यांच्यामधील वेतनासंबंधी भेदभाव अवैध घोषित केले आहे. या निर्णयासोबतच, आइसलँड स्त्री-पुरूषांना समान वेतन वैध ठरवणारा जगातला प्रथम देश बनला आहे.
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
भारताच्या सध्या चलनात असलेल्या सर्व नोटा , त्यांची लांबी-रुंदी व इतर वैशिष्टे...

जॉईन करा
@RajyasevaSTI
@mpscguidance
🔹मराठा विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण, मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय



◾️ मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या सहकार्याने विविध २४ अभ्यासक्रमांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनापासून या योजनेला सुरुवात होणार असून एकूण २ लाख ८८ हजार तरुण-तरुणींना याचा लाभ मिळणार आहे. सकल मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने मंगळवारी हा निर्णय घेतला. याशिवाय आर्थिक मागासवर्ग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठीची उत्पन्न मर्यादा सहा लाखांवरून आठ लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात याबाबतची बैठक झाली. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारने १८८ कोटींचा निधी दिला आहे. या योजनेतून सुमारे २ लाख ८८ हजार तरुण-तरुणींना विविध २४ अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्य कौशल्य विकास सोसायट्यांच्या माध्यमातून येत्या २६ जानेवारीपासून प्रशिक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

♻️आॅनलाइन प्रक्रिया

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील प्रस्तावांच्या कामांना गती देण्याचे निर्देश देऊन महसूलमंत्री पाटील म्हणाले, स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून दिल्या जाणाºया वैयक्तिक व गट कर्जावरील व्याजमाफी योजनेसाठी प्रजासत्ताक दिनापासून आॅनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

तसेच इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच आर्थिक मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा (क्रिमीलेयर) सहा लाखांवरून आठ लाख करण्यासही उपसमितीने मंजुरी दिली.
मराठा समाजाला दिल्या जाणाºया विविध सोयीसवलतींसाठीच्या शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या योजनांच्या अंमलबजावणीचा मार्ग सुकर झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


https://Telegram.me/mpscguidance
तुमच्या मित्रांन बरोबर शेअर करा....
●FDI मंजुरी 2018.

•सिंगल ब्रँड रिटेल मध्ये सुद्धा 100 % FDI ला मंजुरी(स्वयंचलित मार्गाने).

•एअर इंडिया मध्ये 49 % FDI(स्वयंचलित मार्गाने).

•या पूर्वी मल्टी ब्रँड रिटेल मध्ये 100 %FDI ला मजुरी दिली होती.
राज्यसेवा पूर्व घटकनिहाय विचारलेल्या प्रश्नांची संख्या 👆👆👆
#current
शिवन के : इस्रोचे नवे प्रमुख!
१९८२ पासून इस्रोच्या सेवेत.
यापूर्वी ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे प्रमुख होते .
इसरो चा 100 वा उपग्रह
लोकसंख्येची दाटीवाटी



जॉईन टेलिग्राम @mpscguidance
#current
राष्ट्रीय युवा महोत्सव 2018 :-
» ठिकाण :- ग्रेटर नोएडा
» कालावधी :- 12 ते 16 जानेवारी 2018
» पहिल्यांदाच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आयोजन
» देशातील सर्वांत मोठा युवा महोत्सव
» यावर्षीचा हा 22 वा महोत्सव आहे.
» पहिला राष्ट्रीय युवा महोत्सव 1995 मध्ये भोपाळ येथे पार पडला.
» 2017 चा संकल्पना :- संकल्प से सिद्धि
» 12 जानेवारी (राष्ट्रीय युवक दिन) स्वामी विवेकानंदांची जयंती

@mpscguidance