🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
या साहाय्याने प्रसिद्ध केले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या विद्वत्तेला जोड होती ती त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची. संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या त्या काळच्या प्रचलित भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतेच, याशिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या. या भाषांसह विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र व सामान्य ज्ञान या विषयांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. आज मराठीतील वृत्तपत्रांचे जनक असा जसा त्यांचा नावलौकिक आहे, तसाच एल्फिन्स्टन कॉलेजमधील नावाजलेले, हिंदीचे पहिले प्राध्यापक असाही त्यांचा लौकिक आहे. त्याचबरोबर रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. १८४५ मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्र्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. तसेच त्यांनी नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धिगणित आदी ग्रंथांची निर्मिती केली.
साधारणपणे १८३० ते १८४६ या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान महाराष्ट्राला (व भारताला) दिले. या काळात बहुसंख्येने समाज निरक्षर, अंधश्रद्ध व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात, विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले प्रचंड कार्य मूलभूत , मौल्यवान व अद्भूत ठरते. ६ जानेवारी रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस. त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो.
#forestinterview
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा नमुना मुलाखत

०१) परिचय
०२) डिग्री नंतर काय केले?
०३) आतापर्यंत कोण-कोणत्या मुख्य परीक्षा दिल्या आहेत?
०४) UPSC देता का? यावेळी UPSC दिली का? का नाही दिली?
०५) ग्लोबल वार्मिंगचे परिणाम सांगा.
०६) Pan’s Agreements काय आहे?
०७) NTCA चा फुल फॉर्म
०८) NGT चा फुल फॉर्म
०९) CWLW चे मुख्यालय कोठे आहे? व कार्य
१०) Maharashtra State Wildlife Board अध्यक्ष आणि सदस्य व कार्य
११) National Wildlife Board असते का? अध्यक्ष आणि सदस्य व कार्य
१२) Mangroves(खारफुटी) चे भारतातील वनक्षेत्र
१३) Mangroves(खारफुटी) चे जागतिक स्तरावरील भारताचे एकूण वनक्षेत्र किती टक्के आहे?
१४) ‘गवा’ संदर्भातील महाराष्ट्रातील अभयारण्य कोणते?
१५) माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे?
१६) वन हुतात्मा महोत्सव का साजरा केला जातो?
१७) International Day for Biological Diversity कधी साजरा केला जातो?
१८) PCB तसेच RAM चा फुल फॉर्म उपयोग व कार्य
१९) फॉरेस्ट सर्व्हिसची निवड का केली?
२०) काझीरंगा नॅशनल पार्क कोठे आहे?
२१) कान्हा नॅशनल पार्क कोठे आहे?
२२) संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?
२३) भारतात प्रवाळाची बेटे (Coral reefs) कोठे आढळतात?
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
मित्रांनो , उद्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा आहे. उद्या डमी विद्यार्थी बसण्याची शंका नाकारता येत नाही. तरी सर्वांनी आपल्या मागे पुढे बसलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो attendance sheet सही साठी आल्यावर तपासून घ्यावेत.
जर फोटो अंधुक किंवा खराब वाटलं तर तात्काळ पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून द्या..

उद्या प्रत्येकाने काळजी घ्या. हे असे पैसे देऊन भिकारचोटपणा करून पास होणारे आणि त्यांना मदत करणारे सर्व हरामी तुरुंगात गेले पाहिजेत.



सर्वांना उद्याच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐