🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#निधन_वार्ता

🔹 प्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं निधन


👉🏻 जैत रे जैत, घर, 1942 : अ लव्ह स्टोरी यांसारख्या सिनेमांमधील गाण्यांमध्येही उल्हास बापट यांच्या संतूरवादनाचा वापर झाला आहे.



◾️: प्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं वयाच्या 67 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दीड महिन्यापूर्वी जमशेदपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान उल्हास बापट आजारी पडले. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. त्यावेळी तिथेच महिनाभर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना 16 डिसेंबरला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.@mpscguidance

पंडित उल्हास बापट यांचा जन्म 31 ऑगस्ट 1950 रोजी झाला होता. त्यांचे वडील पोलीस उपायुक्त गणेश बापट हे प्रसिद्ध गायक होते. त्यामुळे घरातच संगीताचा वारसा होता. उल्हास बापट यांचाही संगीताकडे असलेला कल पाहून, वडिलांनी त्यांनी पंडित रमाकांत म्हापसेकरांकडे तबल्याच्या शिक्षणासाठी पाठवले. पुढे त्यांनी झरीन दारुवाला यांच्या मार्गदर्शनात सरोद वादनही शिकून घेतले.

संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या सहवासात आलेल्या उल्हास बापट यांना संतूर या वाद्यात रस असल्याचं कळलं आणि त्यांनी या वाद्यात प्रावीण्य मिळवण्याचे प्रयत्न केले.

1975 मध्ये पहिल्यांदा त्यांनी संतूर वादन सादर केले. पंडित रविशंकर यांच्या मुंबईतील ‘संचरिणी’ या खासगी बैठकीत त्यांनी हे सादरीकरण केले होते.

जगातील सर्वोत्कृष्ट संतूरवादकांमध्ये उल्हास बापट यांचं नाव घेतलं जातं. संतूरच्या तारा जुळवण्यासाठी ‘क्रोमॅटिक सिस्टिम’ या पद्धतीचा वापर करणारे, ते एकमेव संतूरवादक होते. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड अशा अनेक देशांमध्ये त्यांच्या संतूरवादनाचे कार्यक्रम झाले आहेत.

संतूरवादनाचे ’इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स’ नावाचे एकूण दोन अल्बम त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. पंडित नारायण मणी यांच्यासोबत उल्हास बापटांनी हे अल्बम ध्वनिमुद्रित केले होते.

👉🏻 जैत रे जैत, घर, 1942 : अ लव्ह स्टोरी यांसारख्या सिनेमांमधील गाण्यांमध्येही उल्हास बापट यांच्या संतूरवादनाचा वापर झाला आहे.


https://Telegram.me/mpscguidance

____
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
____________
#_चालूघडामोडी



1. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी मेनेका गांधी यांनी कोणती ऑनलाइन पोर्टल सुरू केली होती?
अ. तेजस्वी
ब. स्त्री
क. संत भामरा
ड. ज्ञानी

2. खालीलपैकी कोणती कंपनी उत्तर प्रदेशातील देशातील सर्वात मोठा छतावरील सौरऊर्जा प्रकल्प आहे?
अ. सेल इंडिया
ब. गेल इंडिया
क. भेल इंडिया
ड. भारतीय रेल्वे

3. दक्षिण भारतातील कोणत्या सुपरस्टारने नुकतीच राजकारणात प्रवेशाची घोषणा केली होती?
अ. रजनीकांत
ब. ऑलु अर्जुन
क. प्रभास
ड. कमल हसन

4. कोणत्या खाडी देशाने अलीकडेच व्हॅट वाढवून पेट्रोलची किंमत 127 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे?
अ. बहारिन
ब. ओमान
क. सौदी अरेबिया
ड. जॉर्डन

5. भारतातील नवे परराष्ट्र सचिव या नात्याने खालीलपैकी कोणाला नियुक्त केले गेले आहे?
अ. के.के. वेणुगोपाल
ब. जोसेफ नाथन
क. अ. प्रभाकरण
ड. विजय केशव गोखले


6. यापैकी कोणत्या संघाने अलीकडेच रणजी स्पर्धा जिंकली आहे?
अ. विदर्भ
ब. झारखंड
क. बंगाल
ड. हैदराबाद

7. व्यथित बँका वाचविण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कमकुवत कंपन्यांनी 7,577 कोटी रुपये किती गुंतविले आहेत?
अ. चार
ब. सहा
क. सात
ड.आठ

8. 1 जानेवारी 2018 रोजी भारत आणि ......परमाणु प्रकल्पांची यादी बदलली आहे ..
अ. पाकिस्तान
ब. नेपाळ
क. चीन
ड. रशिया

9.एक चाहता फलंदाज शब्बीर रहमान क्रिकेट आणि 15 लाख रुपयांचा दंड मारहाण सह बंदी घातली आहे, जे देश 6 महिने 9 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने?
अ. वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ
ब. बांगलादेशी क्रिकेट मंडळ
क. पाकिस्तान क्रिकेट मंडळ
ड. यापैकी एकही नाही


10. केंद्र सरकारने किती वर्षांपासून नागालँडला 'अस्वस्थ क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे?
अ. आठ
ब. दहा
क. चार
ड. सहा

11. कोणत्या देशाने पाणबुडी साहाय्य करण्यासाठी, लक्ष्यांवर लक्ष ठेवून पाण्यात एक नवीन यंत्रणा विकसित केली आहे?
अ. चीन
ब. नेपाळ
क. पाकिस्तान
ड. यापैकी एकही नाही

12. कोणत्या राज्य सरकारने नुकतीच राज्यात शेतकर्यांना 24 तास मोफत वीज देण्याचे जाहीर केले आहे?
अ. झारखंड सरकार
ब. तेलंगणा सरकार
क. बिहार सरकार
ड. हरियाणा सरकार



🔸🔹🔹🔹🔹🔸🔹🔸🔹🔹🔹🔸
#geography
हिमालय रचना
#geography भारतीय प्रमाणवेळ
#geography कर्कवृत्त
#geography हिमालयातील प्रमुख डोंगर रांग
#geography पृथ्वीचे परिभ्रमण
#geography हिमालय प्रमुख शिखरे
#geography प्राकृतिक भारत
#geography परिभ्रमण अवस्था
येत्या रविवारी होणाऱ्या STI मुख्य परीक्षेला जर असे काही घडणार असेल तर मित्रांनो आयोगाला नक्की कळवा . नाहीतर असले लोक प्रशासनात येऊन वाट लावतील . 02222795900
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
काही दिवस आधी जाहीर झालेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत काही नायब तहसीलदार पदावर तसेच इतर राजपत्रित पदावर कार्यरत अधिकारी निवडले गेले आहेत.

त्यांनी परीक्षा द्यावी हरकत नाही.
मात्र , वरीलप्रमाणे कोणाला मदत करण्यासाठी त्यांनी परीक्षा दिली होती का याची पडताळणी करण्यासाठी आयोगाला त्याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे.

तरी तुमच्या जवळपास असे काही घडत असले तर तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला संपर्क करा.
02222795900