Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)

#most_confused_words
#English
1-Colour- रंग, Colours- सेना का झंड़ा
2-Custom- रिवाज, Customs- कर
3-Effect- प्रभाव, Effects- समान
4-Manner- तरीका, Manners- व्यवहार
5-Moral- नैतिकता, Morals- सिंद्धान्त
6-Number- संख्या, Numbers- कविता की मात्राये
7-Pain- दर्द, Pains- कोशिश
8-Premise- प्रतिज्ञा, Premises- अहाता
9-Quarter- चौथाई भाग, Quarters- मकान
10-Spectacle- तमाशा, Spectacles- चश्मा
11-Letter- पत्र, Letters- साहित्य,वर्णाक्षर
12-Ground- जमीन, Grounds- कारण
13-Air- हवा , Airs- दिखावटी आचरण
14-Good -अच्छा, Goods -समान
15-Compass -सीमा ,Compasses- ज्यामिती यंत्र
16-Respect -सम्मान, Respects-मान्यता
17-Physic -दवा, Physics- भौतिक विज्ञान
18-Iron- लोहा, Irons -जंजीर
19-Force- ताकत, Forces- सेनाये
20-Abuse -गाली, Abuses- कुरीतिया
21-Advice- सलाह, Advices -सूचनायें
22-Alphabet -वर्णमाला, Alphabets- भाषाये
23-Amend -सुधार करना, Amends -हर्जाना
24-Arm- हाथ, Arms- हथियार
25-Brain- दिमाग, Brains- बौद्धिक
26-Proceeding- कार्यवाही, Proceedings- सभा
27-Return- लौटना, Returns- लाभ
28-Sand- बालू ,Sands -रेगिस्तान
29-Water -जल , Waters -समुद्र
30-Wage- वेतन ,Wages- मजदूरी
31-Damage- नुकसान, Damages- हर्जाना
32-Wood -लकड़ी, Woods -जंगल

2 डमी म्हणून बसलेल्या STI अधिकाऱ्यांना अटक.
परीक्षा-:कर सहायक
दिनांक-:३१/१२/२०१७
नमस्कार,
MPSC द्वारे घेण्यात रविवारी घेण्यात आलेल्या कर सहायक या परीक्षेत 2 डमी उमेदवार पेपरला बसले होते.आणि हे पेपर ला बसनारे विक्रिकर निरीक्षक होते.त्यांना भायखला (मुंबई) येथील परीक्षा केंद्रवर्ती पकडण्यात आले आहे. यांना 6 दिवसाची पोलिस कोठडी भेटली आहे.भायखला पोलिसांचा तपास चालू आहे. हा सर्व प्रकार योगेश जाधव यांच्या मुळे उघड़कीस आला आहे.त्यांचा या धाडसला सलाम.
👉🏻 FIR NO-:339/2017
👉🏻SEC-:465,467,468,
471,475,420,120,ब, ही वरील कलमे त्यांच्यावर लावण्यात आली आहेत.
नावे-:
👉🏻संदीप विजयकांत भुसारी (STI)
👉🏻सचिन राखमाजी नराले (STI) कोल्हापुर.
हे दोघे 2013 च्या परिक्षेला उत्तीर्ण होऊन "विक्रिकर निरीक्षक" या पदावर्ती रुजू झाले होते.आता पर्यन्त या दोघांनी बऱ्याच परीक्षा या डमी बसून दिल्या आहेत...
🙏🙏अशा लोकांपासून दूर रहा

राज्यसेवा नियमावलीत सुधारणा
➡️मुख्य परीक्षेस पात्र होणारे विद्यार्थ्यांचे गुणोत्तर 1:12 होणार
➡️मुख्य परीक्षेस पात्र होणारे विद्यार्थ्यांचे गुणोत्तर 1:12 होणार
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
पूर्वी हेच प्रमाण 1:8 होते , त्यात सुधारणा करून हे प्रमाण 1:12 करण्यात आलेले आहे.
पूर्वी 1:8 प्रमाण असताना जवळपास हे प्रमाण 1:13 पर्यंत जायचे , त्यामुळे नवीन सूत्रानुसार हे प्रमाण 1:15 ते 1:17 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
@RajyasevaSTI
@mpscguidance

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Mayur Dumbre)
Mayur Dumbre:
TAX ASSISTANT (MAINS) 31 st Dec. 2018 परीक्षेमध्ये चालू घडामोडी वरील विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे
* १ जानेवारी २०१७ पासून सयुंक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण आहेत ? ;-अटोनियो गुटेरेस
• जानेवारी २०१७ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली :- डेव्हीड आर सिम्लिह
• रिचर्ड थेलर यांना २०१७ चा अर्थशास्रतील नोबेल पुरस्कार त्यांच्या ----- योगदानासाठी देण्यात आला :-वर्तनवादी अर्थशास्रसबधी
• साहित्य अकादमी पुरस्कार आसाराम लोमटेच्या कोणत्या पुस्तकास मिळाला :-आलोक
• २०१७ चे नोबेल शांती पुरस्कार कोणाला देण्यात आले? :-आण्विक शस्राश्रे नष्ट करणारी आंतर्राष्ट्रीय मोहीम
• महाराष्ट्र मिशन १ मिलीयन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबधीत आहे:- फुटबॉल
• यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी कोणते राष्ट्रा हे जगातील पहिले राष्ट्र ठरले :- सौदी अरेबिया
• २०१७ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देवेंद्र झाझरीया यांना ---- मधील त्यांच्या विशेष कामगिरीसाठी देण्यात आला :- भालाफेक
• २०१७ च्या ५३ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आली:- कृष्णा सोबती
• कोणत्या संघाने २०१७ आयसीसी महिला क्रिकेट जागतिक कप जिंकला :- इंग्लंड
• कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोक अदालत शिबीर आयोजित करण्यात आले :- गुजरात
• भारत -आसियान युवा परिषद २०१७ भारतात कोणत्या शहरात भरविण्यात आली? :- भोपाळ
• महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी या साठी महाराष्ट्राच्या राज्य सरकाने कोणते पोर्टल सुरु केले ? :- महालाभार्थी
• राज्यातील मुलीना बालवाडी ते पीएचडी पर्यंतचे शिक्षण निशुल्क देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकाने केली? :- पंजाब सरकार
• शेतकर्यासाठी स्वयंचलित हवामान स्थानकाचा वापर करणारे खालीलपैकी कोणते राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरले :- महाराष्ट्र
• माहितीच्या अधिकारासंबधीचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे भातातील पहिले राज्य कोणते ? :- महाराष्ट्र
• इलेक्ट्रोनिक व्होटिंग मशीन व बॅलेट वर वरीलपैकी कोणतेही नाही या बटनाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? :- २०१५
• सूर्याचा अभ्यास करण्यासाठीची पहिली भारतीय मोहीम----- आदित्य-एल १
• संपूर्ण भारतात चित्रपटगृहात चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्र गान वाजविणे अनिवार्य आहे हा आदेश भारताच्या सर्वोच्य न्यायालयाने केव्हा केला :- नोव्हेंबर २०१६
*नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी बालकांची विक्री व लैंगिक शोषण या विरुद्ध लढा देण्यासाठी कोणता उपक्रम हाती घेतला :- सुरक्षित बचपन -सुरक्षित भारत

16 question current from our notes💐💐💐💐💐💐💐
#निधन_वार्ता
🔹 प्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं निधन
👉🏻 जैत रे जैत, घर, 1942 : अ लव्ह स्टोरी यांसारख्या सिनेमांमधील गाण्यांमध्येही उल्हास बापट यांच्या संतूरवादनाचा वापर झाला आहे.
◾️: प्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं वयाच्या 67 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दीड महिन्यापूर्वी जमशेदपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान उल्हास बापट आजारी पडले. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. त्यावेळी तिथेच महिनाभर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना 16 डिसेंबरला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.@mpscguidance
पंडित उल्हास बापट यांचा जन्म 31 ऑगस्ट 1950 रोजी झाला होता. त्यांचे वडील पोलीस उपायुक्त गणेश बापट हे प्रसिद्ध गायक होते. त्यामुळे घरातच संगीताचा वारसा होता. उल्हास बापट यांचाही संगीताकडे असलेला कल पाहून, वडिलांनी त्यांनी पंडित रमाकांत म्हापसेकरांकडे तबल्याच्या शिक्षणासाठी पाठवले. पुढे त्यांनी झरीन दारुवाला यांच्या मार्गदर्शनात सरोद वादनही शिकून घेतले.
संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या सहवासात आलेल्या उल्हास बापट यांना संतूर या वाद्यात रस असल्याचं कळलं आणि त्यांनी या वाद्यात प्रावीण्य मिळवण्याचे प्रयत्न केले.
1975 मध्ये पहिल्यांदा त्यांनी संतूर वादन सादर केले. पंडित रविशंकर यांच्या मुंबईतील ‘संचरिणी’ या खासगी बैठकीत त्यांनी हे सादरीकरण केले होते.
जगातील सर्वोत्कृष्ट संतूरवादकांमध्ये उल्हास बापट यांचं नाव घेतलं जातं. संतूरच्या तारा जुळवण्यासाठी ‘क्रोमॅटिक सिस्टिम’ या पद्धतीचा वापर करणारे, ते एकमेव संतूरवादक होते. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड अशा अनेक देशांमध्ये त्यांच्या संतूरवादनाचे कार्यक्रम झाले आहेत.
संतूरवादनाचे ’इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स’ नावाचे एकूण दोन अल्बम त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. पंडित नारायण मणी यांच्यासोबत उल्हास बापटांनी हे अल्बम ध्वनिमुद्रित केले होते.

https://Telegram.me/mpscguidance
____

Telegram
MPSC Guidance
🏆स्पर्धा परीक्षा बद्दल सर्वकाही🏆
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
____________
#_चालूघडामोडी
1. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी मेनेका गांधी यांनी कोणती ऑनलाइन पोर्टल सुरू केली होती?
अ. तेजस्वी
ब. स्त्री✅
क. संत भामरा
ड. ज्ञानी
2. खालीलपैकी कोणती कंपनी उत्तर प्रदेशातील देशातील सर्वात मोठा छतावरील सौरऊर्जा प्रकल्प आहे?
अ. सेल इंडिया
ब. गेल इंडिया✅
क. भेल इंडिया
ड. भारतीय रेल्वे
3. दक्षिण भारतातील कोणत्या सुपरस्टारने नुकतीच राजकारणात प्रवेशाची घोषणा केली होती?
अ. रजनीकांत✅
ब. ऑलु अर्जुन
क. प्रभास
ड. कमल हसन
4. कोणत्या खाडी देशाने अलीकडेच व्हॅट वाढवून पेट्रोलची किंमत 127 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे?
अ. बहारिन
ब. ओमान
क. सौदी अरेबिया✅
ड. जॉर्डन
5. भारतातील नवे परराष्ट्र सचिव या नात्याने खालीलपैकी कोणाला नियुक्त केले गेले आहे?
अ. के.के. वेणुगोपाल
ब. जोसेफ नाथन
क. अ. प्रभाकरण
ड. विजय केशव गोखले✅
6. यापैकी कोणत्या संघाने अलीकडेच रणजी स्पर्धा जिंकली आहे?
अ. विदर्भ✅
ब. झारखंड
क. बंगाल
ड. हैदराबाद
7. व्यथित बँका वाचविण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कमकुवत कंपन्यांनी 7,577 कोटी रुपये किती गुंतविले आहेत?
अ. चार
ब. सहा✅
क. सात
ड.आठ
8. 1 जानेवारी 2018 रोजी भारत आणि ......परमाणु प्रकल्पांची यादी बदलली आहे ..
अ. पाकिस्तान✅
ब. नेपाळ
क. चीन
ड. रशिया
9.एक चाहता फलंदाज शब्बीर रहमान क्रिकेट आणि 15 लाख रुपयांचा दंड मारहाण सह बंदी घातली आहे, जे देश 6 महिने 9 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने?
अ. वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ
ब. बांगलादेशी क्रिकेट मंडळ✅
क. पाकिस्तान क्रिकेट मंडळ
ड. यापैकी एकही नाही
10. केंद्र सरकारने किती वर्षांपासून नागालँडला 'अस्वस्थ क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे?
अ. आठ
ब. दहा
क. चार
ड. सहा✅
11. कोणत्या देशाने पाणबुडी साहाय्य करण्यासाठी, लक्ष्यांवर लक्ष ठेवून पाण्यात एक नवीन यंत्रणा विकसित केली आहे?
अ. चीन✅
ब. नेपाळ
क. पाकिस्तान
ड. यापैकी एकही नाही
12. कोणत्या राज्य सरकारने नुकतीच राज्यात शेतकर्यांना 24 तास मोफत वीज देण्याचे जाहीर केले आहे?
अ. झारखंड सरकार
ब. तेलंगणा सरकार✅
क. बिहार सरकार
ड. हरियाणा सरकार
🔸🔹🔹🔹🔹🔸🔹🔸🔹🔹🔹🔸